मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profile Photo

सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे ,
स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते ,
थोर समाजसुधारक ,
सत्यशोधक ,
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे , 
स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते ,
थोर समाजसुधारक ,
सत्यशोधक ,
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

#क्रांतीसुर्य_जोतिबा_फुले_जयंती
account_circle
Roshan Patil(@RoshanP58702492) 's Twitter Profile Photo

क्रांतीसुर्य जोतिबा फुले जयंती महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा निमित्त उल्हासनगर येथे आज व्याख्यान होईल आपण आवर्जून उपस्थित राहावे. १६/०४/२०२४ सायंकाळी ७ वा.
ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह रेल्वे स्टेशन उल्हासनगर ठाणे.

Dinvarta News(@dinvartanews) 's Twitter Profile Photo

थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी dinvarta.com/krantisurya-jy…

account_circle