Kapil Patil (Modi Ka Parivar)(@KapilPatil_) 's Twitter Profile Photo

उत्तम आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आजच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने सर्वांनी निरोगी आरोग्य राखण्याचा निर्धार करूया.

उत्तम आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आजच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने सर्वांनी निरोगी आरोग्य राखण्याचा निर्धार करूया.
#WorldHealthDay #जागतिकआरोग्यदिन
account_circle
Unmesh Patil(@UnmeshBPatil) 's Twitter Profile Photo

संकल्प करूया व्यसनमुक्तीचे,
जतन करूया आरोग्य संपत्तीचे....

जागतिक आरोग्य दिन...

संकल्प करूया व्यसनमुक्तीचे,
 जतन करूया आरोग्य संपत्तीचे....

 जागतिक आरोग्य दिन...
account_circle
Anjali Khedkar BJP(@Anjali_Khedkar) 's Twitter Profile Photo

सुदृढ शरीर व निरोगी मन् हीच माणसाची खरी दौलत आहे..!
जागतिक आरोग्य दिन.

सुदृढ शरीर व निरोगी मन् हीच माणसाची खरी दौलत आहे..!
जागतिक आरोग्य दिन.

#जागतिकआरोग्यदिन
account_circle
Harish Chheda(@harish_chheda) 's Twitter Profile Photo

सुदृढ शरीर व निरोगी मन् हीच माणसाची खरी दौलत आहे..!
जागतिक आरोग्य दिन.

सुदृढ शरीर व निरोगी मन् हीच माणसाची खरी दौलत आहे..!
जागतिक आरोग्य दिन.

#जागतिकआरोग्यदिन
account_circle
Avinash Gawale(@Avinash__Gawale) 's Twitter Profile Photo

योग्य जीवनपद्धती हीच उत्तम आरोग्याचा पाया आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच सदिच्छा......!!

योग्य जीवनपद्धती हीच उत्तम आरोग्याचा पाया आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच सदिच्छा......!!
#जागतिकअरोग्यदिन
account_circle
Nilesh N Rane (Modi ka Parivaar)(@meNeeleshNRane) 's Twitter Profile Photo

जागतिक आरोग्य दिन निमित्त सर्वांना सुदृढ आरोग्यमयी शुभेच्छा.

जागतिक आरोग्य दिन निमित्त सर्वांना सुदृढ आरोग्यमयी शुभेच्छा.
account_circle
Maharashtra Congress(@INCMaharashtra) 's Twitter Profile Photo

जागतिक आरोग्य दिन

आनंदी शरीर आणि मन हे निरोगी जीवनशैलीचे लक्षण आहे.

जागतिक आरोग्य दिन

आनंदी शरीर आणि मन हे निरोगी जीवनशैलीचे लक्षण आहे.

#जागतिक_आरोग्य_दिन #WorldHealthDay2024
account_circle
Rajesh Vitekar(@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

आरोग्याबाबत जागरूक राहूया,
निरोगी आणि स्वस्थ जीवनाचा निर्धार करूया!

जागतिक आरोग्य दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

आरोग्याबाबत जागरूक राहूया,
निरोगी आणि स्वस्थ जीवनाचा निर्धार करूया!

जागतिक आरोग्य दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

#WorldHealthDay2024
account_circle
Dr Narendra Kale(@NarendraKale5) 's Twitter Profile Photo

आपले आरोग्य जपूया,
निरोगी जीवन जगूया.

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आपले आणि आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य जपा.

आपले आरोग्य जपूया,
निरोगी जीवन जगूया.

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आपले आणि आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य जपा.

#जागतिक_आरोग्य_दिन #WorldHealthDay2024
account_circle
Pratik Prakashbapu Patil(@PratikPatilSan) 's Twitter Profile Photo

आज जागतिक आरोग्य दिन !
सर्व नागरिकांना निरामय आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

आज जागतिक आरोग्य दिन !
सर्व नागरिकांना निरामय आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

#जागतिक_आरोग्य_दिन #WorldHealthDay2024
account_circle
Monica Rajeev Rajale (Modi Ka Parivar)(@Rajale_Monica) 's Twitter Profile Photo

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!

#InternationalHealthDay #जागतिक_आरोग्य_दिन
account_circle
Mandarpahade(@Mandarpahade2) 's Twitter Profile Photo

जागतिक आरोग्य दिन!

चला आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपले जीवन सुदृढ आणि आरोग्यदायी जगण्याचा संकल्प करू...

जागतिक आरोग्य दिन!

चला आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपले जीवन सुदृढ आणि आरोग्यदायी जगण्याचा संकल्प करू...

#WorldHealthDay #जागतिक_आरोग्य_दिन
account_circle
Ramchandra Gharat(Modi Ka Parivar)(@nmramchandra) 's Twitter Profile Photo

पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम हा मंत्र निरोगी जीवनाचा,
उत्तम आरोग्य मन निरोगी हा मंत्र जपून समृद्धीचा...

पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम हा मंत्र निरोगी जीवनाचा,
उत्तम आरोग्य मन निरोगी हा मंत्र जपून समृद्धीचा...

#जागतिक_आरोग्य_दिन #WorldHealthDay2024
account_circle
Vinay Natu (Modi Ka Parivar)(@vinaysnatu) 's Twitter Profile Photo

आजच्या धकाधकीच्या जीवनात निभाव लागावा यासाठी समतोल आहार आणि नित्य नियमाने व्यायाम करणे गरजेचे आहे. आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त या दोन्हींचे पालन करण्याचा निर्धार करुयात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात निभाव लागावा यासाठी समतोल आहार आणि नित्य नियमाने व्यायाम करणे गरजेचे आहे. आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त या दोन्हींचे पालन करण्याचा निर्धार करुयात.

#जागतिकआरोग्यदिन #WorldHealthDay
account_circle