मराठी कॉकटेल(@marathicocktail) 's Twitter Profile Photo

तुम्ही आईची काळजी घेत नसाल, बहिणीच्या मताचा विचार करत नसाल, पत्नीला योग्य तो सन्मान देत नसाल आणि मुलीला स्वातंत्र्य देत नसाल तर जागतिक महिला दिवस साजरा करण्याची तुमची लायकी नाही.... महिला दिनानिमित्त तिला शुभेच्छा देण्यापेक्षा तीला समजून घ्या... 🙏 🙏
राठी

#जागतिकमहिलादिन #म #मराठी
account_circle
Guru Thakur(@guruthakur) 's Twitter Profile Photo

नात्याच्या पात्याला
अपेक्षांची मुठ
शिवलेले अोठ
जाणिवेचे

नात्याच्या पात्याला
अपेक्षांची मुठ
शिवलेले अोठ
जाणिवेचे
#जागतीकमहिलादिन
account_circle
Shruti... O+(@beingshrutip) 's Twitter Profile Photo

'जागतिक महिला दिनानिमित्त 😢😢😢'

(कारभार रत्नागिरीचा साप्ताहिक -फेसबुक पोस्ट)

'जागतिक महिला दिनानिमित्त  😢😢😢'

#जागतिकमहिलादिन
#महिलादिवस
#WomensDay 
(कारभार रत्नागिरीचा साप्ताहिक -फेसबुक पोस्ट)
account_circle
𝐍𝐞हा🎭(@___NeHa____) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माताभगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏💐🚩

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माताभगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏💐🚩
#womenempowerment 
#InternationalWomensDay 
#जागतिकमहिलादिन
account_circle
NILESH DABHERAO(@NEAL_DABHERAO) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनानिमित्त मनसे कोपरी पाचपाखाडी ह्यांचा स्तुत्य उपक्रम! सर्व माता भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी

जागतिक महिला दिनानिमित्त मनसे कोपरी पाचपाखाडी ह्यांचा स्तुत्य उपक्रम! सर्व माता भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी #जागतिकमहिलादिन
account_circle
RFO Seema Musale(@ManeMusale) 's Twitter Profile Photo

मराठीचिये नगरी
खुप खुप धन्यवाद. 😊
आपण केलेल्या कौतुकामुळे अजुन निस्वार्थपणे काम करण्यासाठी बळ मिळाले.

account_circle
Swarup Rahane(@swaruprahane88) 's Twitter Profile Photo

भारतीय महिला तर आधीपासूनच आहेत. इथल्या महिलांची शक्ती, त्यांचे , बुद्धी यांची प्रचीती देवांपासून सर्वांनाच होती. पुराणामध्येही स्त्री शक्तीला केले आहेच. स्त्री ही अनादीकाळापासून स्वरूपात आहे.

भारतीय महिला #सशक्त तर आधीपासूनच आहेत. इथल्या महिलांची शक्ती, त्यांचे #शौर्य, बुद्धी यांची प्रचीती देवांपासून सर्वांनाच होती. पुराणामध्येही स्त्री शक्तीला #वंदन केले आहेच. स्त्री ही अनादीकाळापासून #शक्ती स्वरूपात आहे.
#InternationalWomensDay #जागतिकमहिलादिन #म #नारीशक्ती
account_circle
मशाल .. धगधगती मशाल(@Safe_Handle) 's Twitter Profile Photo

ज्या महिलेचा मतदारसंघ स्वार्थासाठी गिळलात

निदान उपकारांची जाण ठेवून एक फोटो तरी टाकायचा मिस्टर चंपा Chandrakant Patil (Modi Ka Parivar)👎🏿

Dr. Medha Kulkarni (Modi Ka Parivar)

ज्या महिलेचा मतदारसंघ स्वार्थासाठी गिळलात

निदान उपकारांची जाण ठेवून एक फोटो तरी टाकायचा मिस्टर चंपा @ChDadaPatil👎🏿

@Medha_kulkarni #जागतिकमहिलादिन
account_circle
Vinay S Jadhav(@mivinayjadhav) 's Twitter Profile Photo

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते यासम बाबासाहेबांसाठी सुखाचा त्याग करणार्‍या त्यागमुर्ती रमाईंना जागतिक महिला दिनी विनम्र अभिवादन...
राठी

Vanchit Bahujan Aaghadi
Prakash Ambedkar

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते यासम बाबासाहेबांसाठी सुखाचा त्याग करणार्‍या त्यागमुर्ती रमाईंना जागतिक महिला दिनी विनम्र अभिवादन... 
 #म #मराठी 
#जागतिकमहिलादिन 
@VBAforIndia 
@Prksh_Ambedkar
account_circle