खुप खुप भारीरीरी .. भन्नाट .. मज्जाच मज्जा 😍
ऑस्कर विजेता इंग्रजी चित्रपट #Oppenheimer ( #ओपनहायमर ) हा JioCinema वर #मराठी भाषेत उपलब्ध ❤️
खुप खुप आभार #जिओसिनेमा 😘
मंडळी .. #मराठी डबिंग उपलब्ध असेल तर तेच पाहुन त्याला पांठीबा द्या
#OTTवरमराठी #मराठी मनोरंजन
#DubbingInMarathi
मंडळी .. #जिओसिनेमा वर नवीन हिंदी चित्रपट हे #मराठी भाषेत उपलब्ध आहेत .. #नक्की_बघा व #मराठी डबिंग ला पांठीबा द्या ⬇️
विशेषतः #भेडीया व #विक्रमवेधा छान आहेत.
प्रिय JioCinema
इतर अमराठी भाषेतील चित्रपटांचेही नियमित #DubbingInMarathi उपलब्ध करून द्या व त्याबद्दल जनजागृती करा.
मैं जिओसिनेमा और टाटा एपीएल को धन्यवाद करना चाहता हूं आईपीएल को भोजपुरी में दिखाने के लिए
Ratan N. Tata IndianPremierLeague JioCinema
#TATAIPL2023 #JioCinema