आदित्य कातारे पाटील 😍(@aditya_katare19) 's Twitter Profile Photo

निस्वार्थी अन सच्चा भाजप नेता...✌️🔥🔥
.
एकचं छंद गोपीचंद ❤️✌️🔥
🚩

account_circle
S H Patel(@callshaukat) 's Twitter Profile Photo

माझं मतं ,

महागाई, बेरोजगारी कमी करायला,
संविधान वाचवायला,
परिवर्तनाला,
मराठा, धनगर आरक्षण मिळवून द्यायला,

Dr. Amol Kolhe, NCP - Sharad Pawar - INDIA candidate.

मी मतदान करून आलोय, तुम्ही ?

माझं मतं ,

महागाई, बेरोजगारी कमी करायला,
संविधान वाचवायला,
परिवर्तनाला,
मराठा, धनगर आरक्षण मिळवून द्यायला,

Dr. Amol Kolhe, NCP - Sharad Pawar - INDIA candidate.

मी मतदान करून आलोय, तुम्ही ?
account_circle
Netrapal Gadariya(@netrapal843) 's Twitter Profile Photo

दिल्ली धनगर आरक्षण
'राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा'.

account_circle
Adv Anand Dasa(@Anand_Dasa88) 's Twitter Profile Photo

एकनाथ शिंदे = आपल्याला काय. बोलायच अन निघून जायचं.

अजित पवार = हो......येस.

देवेंद्र फडणवीस = माईक चालू आहे.

हे संभाषण मराठा आरक्षण च्या बाबतीत आहे. आठवलं का?

राहुल गांधींनी सांगितलंय मराठा, धनगर आरक्षण देणार. मतदानाला जाताना सगळं लक्षात ठेवा.

account_circle
Swapnil Taware(@SwapnilSpeaks93) 's Twitter Profile Photo

पहिल्यां कॅबिनेट मध्ये धनगर समाज्याला आरक्षण देतो असं बोलणारे फडणवीस तोंडावर आपटले!

सर्वोच्च न्यायालयाण धनगर आरक्षण याचिका फेटाळली!

पहिल्यां कॅबिनेट मध्ये धनगर समाज्याला आरक्षण देतो असं बोलणारे फडणवीस तोंडावर आपटले!

सर्वोच्च न्यायालयाण धनगर आरक्षण याचिका फेटाळली!
account_circle
आम्ही धनगर(@AmhiDhangar) 's Twitter Profile Photo

सोलापूर, माढा व बारामती या लोकसभा मतदारसंघातील घराणेशाही गाडा. हीच ती वेळ वरती चकार शब्द न काढणार्‍यांना धडा शिकवा. आपली मते चालतात, आपला प्रश्न कधीच मांडत नाहीत अन् मांडला तर फक्त आणि राजकीय फायद्या साठीच

account_circle
Adv Anand Dasa(@Anand_Dasa88) 's Twitter Profile Photo

माझं मतं ,

महागाई, बेरोजगारी कमी करायला ,
संविधान वाचवायला ,
परिवर्तनाला ,
मराठा, धनगर आरक्षण मिळवून द्यायला ,
पुण्याच्या समस्या सोडवायला !!

मी मतदान करून आलोय , तुम्ही ??

माझं मतं ,

महागाई, बेरोजगारी कमी करायला ,
संविधान वाचवायला ,
परिवर्तनाला ,
मराठा, धनगर आरक्षण मिळवून द्यायला ,
पुण्याच्या समस्या सोडवायला !!

मी मतदान करून आलोय , तुम्ही ??
account_circle
Sourav Wadkar(@SouravWadkar) 's Twitter Profile Photo

'आमचं सरकार आल्यावर मराठा, धनगर आरक्षण देणार'

Rahul Gandhi 🔥🔥🔥

'आमचं सरकार आल्यावर मराठा, धनगर आरक्षण देणार'

@RahulGandhi 🔥🔥🔥

#पुणे
account_circle
CHANDRAPAL SINGH DHANGAR(@ChandrapalPal14) 's Twitter Profile Photo

धनगर समाज का धरना प्रदर्शन कलेक्ट्र अलीगढ़ में
धनगर आरक्षण हमारा संविधानिक अधिकार है कोई भीख नहीं धनगर प्रमाण पत्र जारी करो Keshav Prasad Maurya (मोदी का परिवार) Yogi Adityanath Office Narendra Modi Akhilesh Yadav SP SINGH BAGHEL (MODI KA PARIVAAR) Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) Vishwanath Pal Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) Akash Anand Rakesh Baghel

account_circle
Akash Pandhare(@AkashPandhare03) 's Twitter Profile Photo

धनगराच्या हातात नेहमी काठी असते...

ही काठी यंदा कोणाच्या डोक्यात बसणार हे काही सांगायची गरज नाही !

account_circle
Ajay More(@mi_Ajay01) 's Twitter Profile Photo

भाजप चे भक्त बोलतात संविधान बदलून आरक्षण देणार आहे

आतापर्यंत जे शक्य नाही ते भाजप ने केले
एकमताने कायदा मंजूर केला आणि कायदे अमलात आणले
मग मराठा व धनगर आरक्षण देण्यासाठी संविधान बदलण्याची गरज नाही
संविधानात आरक्षण कस देता येईल ते आहे

आमच मत मविआ ला बस आता

#लोकसभानिवडणूक२०२४
आमच मत मविआ ला बस आता
account_circle
Swapnil Taware(@SwapnilSpeaks93) 's Twitter Profile Photo

राहुल गांधींची मोठी घोषणा!

'आमचं सरकार आल्यावर मराठा, धनगर आरक्षण देणार'

Rahul Gandhi ✌️✌️✌️

account_circle
Abhishek Mote(@AbhishekMo62679) 's Twitter Profile Photo

निवडणुक आहे काय ...?

नाही धनगर-आरक्षण शब्द कानावर पडला म्हणून विचारल. आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत धनगर समाजाला भावनिक करून फसवण्याच काम काही राजकीय पक्षांनी गेल्या १० वर्षांमध्ये केलेलं आहे. पहील्या अधिवेशनात धनगर आरक्षण देण्याच आश्वासन देवून आज त्याला १० वर्ष 👇

Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)(@GopichandP_MLC) 's Twitter Profile Photo

धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठीची अंतिम सुनावणी काल पार पडली.सुनावणीसाठी उच्च न्यायालयात उपस्थित राहिलो.आपली बाजू भक्कमपणे मांडण्यात आली.सरकारने पूर्ण सहकार्य केले आहे. ७० वर्षांचा लढा बिरोबाच्या आशिर्वादाने यशस्वी होणार आहे.हुतात्म्यांना न्याय मिळणार आहे.

account_circle
Vanchit Bahujan Aghadi Akola Official(@VBA4Akola) 's Twitter Profile Photo

वंचितच्या प्रेशर कुकरमध्येच अकोल्याच्या विकासाची ताकद - सुजात आंबेडकर

अकोला : सोलापूरला 2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी धनगर आरक्षण देण्याची घोषणा केली होती. आज 2024 आहे. अजून धनगर बांधवांना आरक्षण मिळालेले नाही. अमित शहा पुण्यात म्हणाले होते, धनगरांना ST किंवा OBC मधून आरक्षण