Dr. Jyoti Waghmare(@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

वंदनीय बाळासाहेब असते ना तर राऊतला जोड्याने हाणले असते...

account_circle
BOSS✍️(@theDPatil) 's Twitter Profile Photo

राऊत साहेबांचा निषेध करणारे, याचा का निषेध करत नाहीत...😡

राऊत साहेबांचा निषेध करणारे, याचा का निषेध करत नाहीत...😡
account_circle
Ashish(@error040290) 's Twitter Profile Photo

राऊतांचा निषेध करणाऱ्यांनी याचा किती निषेध केला होता?

राऊतांचा निषेध करणाऱ्यांनी याचा किती निषेध केला होता?
account_circle
आदित्य कातारे पाटील 😍(@aditya_katare19) 's Twitter Profile Photo

समोर येण्याची लायकी नसणारे कुत्रे...🐕
पाठीमागून चावा घेतात, अमोल खुणे यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध🏴🏴

🔥🔥 असल्या पोकळ गोष्टींना घाबरत नसतो 🚩🚩✊
कायम ❤️💫

account_circle
Shivsena UBT Communication(@ShivsenaUBTComm) 's Twitter Profile Photo

रश्मीवहिनी ठाकरे ह्यांच्यावर आक्षेपार्ह टिका करणाऱ्या मिंधे गटाच्या आमदाराला युवतीसेनेकडून निषेध करुन चप्पल पाठवण्यात आल्या.

account_circle
Pawan Gaikwad(@PawanGaikw22236) 's Twitter Profile Photo

यवतमाळ येथील घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध..!
जय शिवराय जय लहुजी जय ज्योती जय भीम..🙏

यवतमाळ येथील घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध..!
जय शिवराय जय लहुजी जय ज्योती जय भीम..🙏
account_circle
शुभम कदम - पाटील(@Shubham_Kadams) 's Twitter Profile Photo

वडवळ येथील मराठा समाजाच्या युवकांनी राम सातपुते यांचा ताफा अडिवल्यामुळे विरोधात नोटीस जारी केली आसून त्यांना गुन्हेगार घोषित करण्याचे षडयंत्र हे सरकार करीत आहे. या नोटीसचे उत्तर भाजपा विरोधी मतदान करुन देऊ.
सरकारचा जाहीर निषेध 🏴

वडवळ येथील मराठा समाजाच्या युवकांनी राम सातपुते यांचा ताफा अडिवल्यामुळे विरोधात नोटीस जारी केली आसून त्यांना गुन्हेगार घोषित करण्याचे षडयंत्र हे सरकार करीत आहे. या नोटीसचे उत्तर भाजपा विरोधी मतदान करुन देऊ. 
सरकारचा जाहीर निषेध 🏴
account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

पर्याय कोण ते अधिकार फक्त मोदींनाच इथवर प्रवास आला आहे! हुकूमशाही यालाच तर म्हणतात, खोकेनाथ!! CMO Maharashtra

पर्याय कोण ते अधिकार फक्त मोदींनाच इथवर प्रवास आला आहे! हुकूमशाही यालाच तर म्हणतात, खोकेनाथ!! #निषेध #म @CMOMaharashtra
account_circle
बंटीभाऊ(@bunty8215) 's Twitter Profile Photo

मराठा चळवळ दाबण्याचा प्रयत्न अतिशय ‌नीच प्रकार सचिन साळुंखे यांना अटक.सकल मराठा समाजाकडून जाहीर निषेध. Sachin Solunke

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

निषेध, विरोध आणी विनम्रपणे
कायद्यात बसवून, योग्य मागणी

बदल घडतोच..

अडाणी,परप्रांतीयांचे
तिमीर जावो..
राज्य स्वभाषा मराठी’चा
सुर्य पाहो !

ज्यांना राज्य,भाषा,धर्म याच्या व्याख्याच कळत नाही,
त्यांना साक्षर करा.

कुणालाही न ठोकता

परभाषेचा माज,
धार्मिक वाद वजा करुन
फलकही मराठीत !

निषेध, विरोध आणी विनम्रपणे
कायद्यात बसवून, योग्य मागणी

बदल घडतोच..

अडाणी,परप्रांतीयांचे
तिमीर जावो..
राज्य स्वभाषा मराठी’चा
सुर्य पाहो !

ज्यांना राज्य,भाषा,धर्म याच्या व्याख्याच कळत नाही,
त्यांना साक्षर करा.

कुणालाही न ठोकता

परभाषेचा माज,
धार्मिक वाद वजा करुन
फलकही मराठीत !
account_circle