अपने लिखे को शुद्ध-शुद्ध रूप में प्रकाशित कर पाठक तक पहुँचाने की प्रक्रिया की तुलना में लिखना अधिक आसान काम है।
😡😰😤😖😞😢😡
#प्रूफरीडिंग
Dear Amar Ujala , इतनी भी क्या जल्दी रहती है ख़बर छापने की?? प्रूफरीडिंग तो करा लिया करो।
चिकित्सा में 'बाल रोड विभाग' कब से बना और इस विभाग का क्या काम है??😂😂😂😂
#AmarAndhera #Kanpur
म्हाणजे रिपोर्टरने जाऊन बातम्या आणायच्या,
उपसंपादकांनी त्या एडिट करायच्या, मग त्याचं प्रूफरीडिंग करायचं... मग त्या आवृत्तीत घ्यायच्या... मग त्या छापायच्या... मग त्याचे गठ्ठे बांधायचे... आणि मग पुढे?
वितरणच करायचे नाही, तर मग पेपर काय पुड्या बांधण्यासाठी छापायचे? #COVIDIOTS
पगार देऊन माणसं ठेवणं अशक्य झालं असेल
भाषांतर-शब्दांकन-प्रूफरीडिंग या कामांसाठी,
तर सरळ जाहीर आवाहन करा..
आम्ही चॅरिटी समजून फुकटात ही कामं करून देऊ!
म्हणजे पत्रकारिता,बांधिलकी,दर्जा वगैरे शाब्दिक फुगे
अग्रलेखांमधून उडवणं सोपं जाईल!
#लोकसत्ता_ऑनलाईन
LoksattaLive
Girish Kuber
मतपत्रों की प्रूफरिडिंग सावधानी पूर्वक हो - अपर आयुक्त इंदौर संभाग श्रीमती रजनी सिंह।
#indore
#jansamparkmp
#MPLocalElections
#ElectionCommission
#elections
राऊतसाहेबांचा संपादक म्हणून अवघ्या महाराष्ट्रभर दरारा आहे. आता दिल्ली आणि पर्यायानं देशही त्यांना घाबरतो म्हणे... आम्हीच मराठीचे खरे कैवारी वगैरे म्हणवणाऱ्यांनी असं लिहावं... साहेब... जरा सामनातून प्रूफरीडिंग करून घेतलं तर... ?
Sanjay Raut
आपले पुस्तक उत्तम प्रकारे डिझाइन, किंवा प्रूफरीडिंग, टाईपसेट आणि डिझाइन करून घ्या. आजच नवी दिल्ली जागतिक पुस्तक जत्रेला 12A स्टॉल 102 ला नक्की भेट द्या! हॉल 12A स्टॉल 102, प्रगती मैदान.
संपर्क - 9821066266, ई-मेल - [email protected] .
#WorldBookFair2020 #translation #writing
DC Hazaribag Nancy Sahay
सरकारी लेखों में यदि इस तरह की ग़लतियाँ होंगी तो आम लोगों से क्या उम्मीद की जाएगी?
पोस्टरों का प्रूफरीडिंग भी होता है?