जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारी येथे कै. नंदकिशोर शिरसाट यांची कन्या चि.सौ.कां.वैष्णवी आणि श्री. यादवराव सवडे रा. नांदखेडा यांचे चि. उद्धव यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहत नवदांपत्यास पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
#विवाहसोहळा #marriage #wedding #भोकरदन #bhokardan
Narendra Modi नारायण त्रिंबक सोन्नी पाटील भोकरदन जाफराबाद बदनापूर आमदार दमदार हजेरी लावणार आहे मराठवाड्यातल्या तमाम जनतेचे दुर्दैव प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे