𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮𝗣𝗿𝗲𝗲𝘁𝗶(@Krishnavallabhi) 's Twitter Profile Photo

वटपौर्णिमा हे व्रत करण्याची पद्धत

पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते.

account_circle
Ⓐⓝⓘⓛ Ⓜⓐⓝⓔ(@Punekar_Talks) 's Twitter Profile Photo

कर्तव्यदक्ष खाकीवर्दीची 'ऑन ड्युटी' वटपौर्णिमा;

कर्तव्यदक्ष खाकीवर्दीची 'ऑन ड्युटी' वटपौर्णिमा;
account_circle
Amitabh Bachchan(@SrBachchan) 's Twitter Profile Photo

T 4315 - Today is वट पौर्णिमा 🙏🏻too

@sionvithalmandir
ज्येष्ठ पौर्णिमा, वटपौर्णिमा, कबीर जयंती, मंगळवारदि १४ जून २०२२, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, शीव,

T 4315 - Today is वट पौर्णिमा 🙏🏻too

@sionvithalmandir
ज्येष्ठ पौर्णिमा, वटपौर्णिमा, कबीर जयंती, मंगळवारदि १४ जून २०२२, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, शीव,
account_circle
मंगल 🇮🇳 मोदीजी का परीवार(@Mangalkohale11) 's Twitter Profile Photo

वटपौर्णिमा सारख्या स्त्रि सणाला व्यत्यय येतो अशा फलकाने.🙏जनहितार्थ 😀

वटपौर्णिमा सारख्या स्त्रि सणाला व्यत्यय येतो अशा फलकाने.🙏जनहितार्थ 😀
account_circle
Shrimant Dagdusheth Ganpati(@DagdushethG) 's Twitter Profile Photo

🌳वटपौर्णिमा🌳
शनिवार, ३ जून २०२३

वटपौर्णिमा निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा !
dagdushethganpati.com

halwaiganpati
moraya
dagdusheth
ganpati kar

🌳वटपौर्णिमा🌳
शनिवार, ३ जून २०२३

वटपौर्णिमा निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा ! 
dagdushethganpati.com

#shrimant #dagdushethhalwaiganpati 
#shrimantmoraya
#shrimantdagdusheth
#dagdusheth #dagdushethganpati #pune #punekar #suvarnyug #maharashtra #mumbai #devotional #hindu
account_circle
Sonali Tanpure(@TanpureSonali) 's Twitter Profile Photo

पती-पत्नीच्या विश्वासाचा धागा दृढ करणाऱ्या आजच्या या वटपौर्णिमेच्या सणानिमित्त सर्व भगिनींना शुभेच्छा!

पती-पत्नीच्या विश्वासाचा धागा दृढ करणाऱ्या आजच्या या वटपौर्णिमेच्या सणानिमित्त सर्व भगिनींना शुभेच्छा!

#latepost #वटपौर्णिमा
account_circle
Akks_ 🇮🇳(@Cool_Bhakt) 's Twitter Profile Photo

अरे यांना कुणी विचारलं होतं का पण? म्हणजे फेमस होण्यासाठी काहीपण करायचं का?
ज्या माता भगिनीला वाटतं आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे त्या वटपौर्णिमा करतात.
आई जिजाऊ असोत की ज्योतिबांची सावित्रीमाई असोत यांनी वटपौर्णिमा केली नाही असे कुणी म्हणू शकतं का?

सण सौभाग्याचा बंध अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा 'वटपौर्णिमा' निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
शुभ दिवस मंगलमय हो 🙏🏻😊

सण सौभाग्याचा बंध अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा 'वटपौर्णिमा' निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
 शुभ दिवस मंगलमय हो 🙏🏻😊
account_circle
Vitthal Rukmini Today darshan(@PandharpurVR) 's Twitter Profile Photo

🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
गुरूवार दि- २४ जून २०२१
🌸दुपारचा पोशाख 🌸
🙏🏻जय हरी🙏🏻
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
आज वटपौर्णिमा निमित्त श्री.रूक्मिणीमातेस पारंपारीक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आला आहे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

पाटील™(@patilji_speaks) 's Twitter Profile Photo

वटपौर्णिमा निमित्त सर्व सौभाग्यवतींना मंगलमय शुभेच्छा💐🙏

वटपौर्णिमा निमित्त सर्व सौभाग्यवतींना मंगलमय शुभेच्छा💐🙏
account_circle
Vitthal Rukmini Today darshan(@PandharpurVR) 's Twitter Profile Photo

🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन*
मंगळवार दि- १४ जून २०२२
*🌸दुपारचा पोशाख 🌸*
*🙏🏻 जय हरी.🙏🏻*
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
*आज वटपौर्णिमा निमित्त श्री.रूक्मिणीमातेस पारंपारीक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आला आहे...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳(@SjAmruta) 's Twitter Profile Photo

ज्यांचा विश्वास आहे त्या सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे नवऱ्यावरचे आणि निसर्गावरचे प्रेम असेच वृद्धिंगत होऊ देत😄
जमल्यास आज वृक्षारोपण करा आणि कृपया पूजेसाठी वडाच्या फांद्या तोडू नका🙏🏼

#वटसावित्री
#वटपौर्णिमा
account_circle
Anonymous :(@_Whosays____) 's Twitter Profile Photo

🔴 हिंदु मुलींनो.....

नटुन थटून निसर्गाच्या सानिध्यात, महिला मंडळाबरोबर फेर फटका मारून साजरी करायची का,

बुरखा घालून कोंबडी सारखं खुराड्यात अंडी उबवत बसायची? तुमच तुम्ही ठरवा..

Choice is yours

निसर्ग, श्रृंगार, शांती.. यांच महत्व जपणारा हिंदु धर्म महान आहे 🚩❤ !!

🔴 हिंदु मुलींनो.....

नटुन थटून निसर्गाच्या सानिध्यात, महिला मंडळाबरोबर फेर फटका मारून #वटपौर्णिमा साजरी करायची का,

बुरखा घालून कोंबडी सारखं खुराड्यात अंडी उबवत बसायची? तुमच तुम्ही ठरवा..

Choice is yours

निसर्ग, श्रृंगार, शांती.. यांच महत्व जपणारा हिंदु धर्म महान आहे 🚩❤ !!
account_circle