Keys For Healthy life
Sant Shri Asharamji Bapu बताते हैं कि
वसंत ऋतु के लिए तीखा, कड़वा व कसैला रस अधिक ले। काली मिर्च, हींग, तुलसी , अदरक लौंग आदि का सेवन करें।
#SanatanLifestyle
#वंचित_बहुजन_आघाडी मध्ये जे प्रेम मला मिळालं ते आयुष्यात कधीच विसरू शकत नाही!!
पुढील माझ्या राजकीय जीवनात जो काही असेन तो फक्त वंचित मुळेच असेन.
पुण्यात विधानसभेची निवडणूक असू द्या किंवा महानगरपालिकेची,आता वंचित मुळे पुण्यात प्रत्येक पक्षाला strugle करावं लागेल.
- #वसंत_मोरे
बर्याच वेळेस लोक निवडणूकी पुरते पक्षात येऊन नंतर निघून जातात
पण या काही दिवसात जेवढं प्रेम मला वंचित बहुजन आघाडी कडून मिळालं तेवढं प्रेम मला माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात मिळालं नाही.
त्यामुळे मी आता वंचित मध्येच थांबून पक्ष मोठा करायचं ठरवलंय.
-वसंत तात्या मोरे
Vasant More | वसंत मोरे
वंचित मधे जे प्रेम मिळालं ते आयुष्यभर विसरणार नाही.
मी राजकीय जीवनामध्ये असेल तो फक्त वंचित मधून असेल.
महानगरपालिका आणि येणाऱ्या निवडणुका ताकतीने लढणार. येथील पक्षांना घाम फोडणार.
:- वसंत मोरे 🔥🔥
Vasant More | वसंत मोरे Vanchit Bahujan Aaghadi
💐🌸🌹🥀 #शुभ_प्रभात 🥀🌹🌸💐
कर्पूर गौरम करुणावतारं ,संसार सारं भुजगेन्द्र हारं ।
सदा वसंत ह्रदयार विन्दे ,भवं भवानी सहित नमामि ।
🙏🌸🌹🥀 #हर_हर_महादेव 🥀🌹🌸🙏
२४ वर्ष प्रेम जे #वंचित मधे मिळालं ते २५ वर्ष #मनसे मधे राहूनही मिळालं नाही.
१०० टक्के वंचित सोडणार नाही.
ऑन स्टेज मी सांगितल आहे,जो पर्यंत वसंत मोरेचे डोळे उघडे असणार तोपर्यंत वंचित सोडणार नाही.
:- वसंत मोरे🔥🔥
Vasant More | वसंत मोरे Vanchit Bahujan Aaghadi
तुझ्या माझ्या सोबतीने...
परीजात ही बहरलाय....
मोगरा ही झाला सुगंधित...
वसंत ही बघ कसा नटलाय...
सोबत तुझी हा माझा अनमोल ठेवा...
___माव 💕💜💜💕
💕 Aιкуαα 💕
Realप्रज्ञा🌹