Vinod Sonvane(@VinodSonvane92) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसमाधीचा शोध लावणारे तसेच सर्वप्रथम शिवजयंती ची सुरवात करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तमाम समाजबांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!

🙏

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसमाधीचा शोध लावणारे तसेच सर्वप्रथम शिवजयंती ची सुरवात करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तमाम समाजबांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!

#क्रांतिसूर्य #महात्मा #ज्योतिबा #फुले 🙏
account_circle
मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profile Photo

सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे ,
स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते ,
थोर समाजसुधारक ,
सत्यशोधक ,
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे , 
स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते ,
थोर समाजसुधारक ,
सत्यशोधक ,
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

#क्रांतीसुर्य_जोतिबा_फुले_जयंती
account_circle
ऋषिभाऊ 👑(@Rishi_2024) 's Twitter Profile Photo

जगातलि पहिलि शिवजयंति स|जरि करनारे..👑🏇🚩🏇🚩
शिवरायांवर पहिला पोवाडा लिहिनारे..📖📝
आनि स्री शिक्षनाचा पाया रचनारे..👩‍🎓 राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचि आज जयंति
विनम्र अभिवादन 🙏🏻🔥💫

जगातलि पहिलि शिवजयंति स|जरि करनारे..👑🏇🚩🏇🚩
शिवरायांवर पहिला पोवाडा लिहिनारे..📖📝
आनि स्री शिक्षनाचा पाया रचनारे..👩‍🎓 राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचि आज जयंति 
विनम्र अभिवादन 🙏🏻🔥💫
#महात्मा_ज्योतिबा_फुले
account_circle
छत्रपतींचा मावळा🔥🚩(@shivmavla_) 's Twitter Profile Photo

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर महापुरुष, सत्यशोधक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...🙏

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर महापुरुष, सत्यशोधक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...🙏
#छत्रपतींचा_मावळा
account_circle
Devanand Tayde(@DevanandTayde1) 's Twitter Profile Photo

शिव जयंती च्या हार्दिक शुभेच्छा।

💐💐💐💐💐
जय जिजाऊ जय शिवराय

#8एप्रिल_खरी_शिवजयंती 

शिव जयंती च्या हार्दिक शुभेच्छा।

💐💐💐💐💐
जय जिजाऊ जय शिवराय
account_circle
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻(@Sundarspeak57) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची समाधी शोधून सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर युगपुरुष क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ❤️💐

account_circle
Rajendra Maske(@Maske__Rajendra) 's Twitter Profile Photo

पहिली शिवजयंती साजरी करणारे.थोर समाजसुधारक,क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

पहिली शिवजयंती साजरी करणारे.थोर समाजसुधारक,क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
account_circle
बाळासाहेबांचा एस एस 3555 (उध्दवसाहेब ठाकरे परिवार)(@Shingare_Sudam) 's Twitter Profile Photo

महाराज यांची समाधी शोधुन सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणारे,थोर , शिक्षणाचे प्रणेते, समाज संस्थापक, ,,,
* *
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
👏🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

#छत्रपती_शिवाजी महाराज यांची समाधी #रायगडावर शोधुन सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणारे,थोर #समाजसुधारक,#स्त्री शिक्षणाचे प्रणेते,#सत्यशोधक समाज संस्थापक,#क्रांतिसुर्य,,,
*#महात्मा_ज्योतिबा_फुले*
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
👏🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
account_circle
𑀫𑀦𑁄𑀚 𑀰𑀺ं𑀤𑁂.B+(@manojshinde639) 's Twitter Profile Photo

*'विद्येविना मती गेली।*
*मतिविना नीती गेली।*
*नीतिविना गती गेली।*
*गतिविना वित्त गेले।*
*वित्ताविना शूद्र खचले।*
*इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”*
असे सांगणारे, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत
स्त्री शिक्षणाचे जनक, देशात सर्वप्रथम 'शिवजयंती' सुरु करणारे,
महान क्रांतिकारक,यशस्वी

SANDESH BHAGWAT(@S4NDY07) 's Twitter Profile Photo

🙏💐'स्त्री शिक्षणाचे प्रणेते, शेतकऱ्यांचे कैवारी, छत्रपती श्री शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती साजरी करणारे, विद्देचे महत्त्व पटवून देणारे सत्यशोधक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन'💐🙏

#सत्यशोधक
account_circle
Zlatan Ibrahimovic.(@Vaibhav48218285) 's Twitter Profile Photo

*'विद्येविना मती गेली।*
*मतिविना नीती गेली।*
*नीतिविना गती गेली।*
*गतिविना वित्त गेले।*
*वित्ताविना शूद्र खचले।*
*इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”*
असे सांगणारे, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत
स्त्री शिक्षणाचे जनक, देशात सर्वप्रथम 'शिवजयंती' सुरु करणारे,
महान क्रांतिकारक,यशस्वी

*'विद्येविना मती गेली।*
 *मतिविना नीती गेली।*
*नीतिविना गती गेली।*
 *गतिविना वित्त गेले।*
*वित्ताविना शूद्र खचले।*
*इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”*
असे सांगणारे, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत 
स्त्री शिक्षणाचे जनक, देशात सर्वप्रथम 'शिवजयंती' सुरु करणारे,
 महान क्रांतिकारक,यशस्वी
account_circle
Kalyani Ganesh Wagh(@kalyaniwagh8400) 's Twitter Profile Photo

पहिली शिवजयंती साजरे करणारे, थोर समाजसुधारक, सत्यशोधक, क्रांतीसुर्य, ज्ञानसूर्य, युगपुरुष, शेतकऱ्यांचे कैवारी, महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
जय ज्योती! जय क्रांती!!

JAGDISH PANCHAL(@icsinsystems) 's Twitter Profile Photo

वास्तविक शिवजयंती 8 अप्रैल 1627 है। वैदिक धर्म के यूरेशियाई विदेशी ब्राह्मणों ने इतिहास को बदनाम करने ओर भ्रमित करने के लिए सत्य को छुपाने के लिए छत्रपति शिवाजी महाराज की जन्मतिथि बदल दी ओर मराठा बहुजन समाज में खुलेआम झूठा इतिहास फैलाया।

जय जिजौ जय शिवराय

Anil Jadhav(@AnilJad54283916) 's Twitter Profile Photo

*खरी शिवजयंती ही ८ एप्रिल १६२७ आहे मनुवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतीथी बदलून बदनामी आणि इतिहासात घोळ करण्यासाठी तसेच सत्य लपवण्यासाठी खोटा इतिहास मराठा बहुजन समाजामध्ये फुकट पसरवाला.*
*🙏जय जिजाऊ जय शिवराय🙏*

Avinash Lokare(@AvinashLokare2) 's Twitter Profile Photo

मानवाचा एकच धर्म असावा
ज्योती म्हणे...
'पहीली_शिवजयंती साजरी करणारे' 'शिवशाहीर'_'सत्यशोधक समाजाचे संस्थापक' 'राष्ट्रपिता'_'स्त्री शिक्षणाचे आद्य_प्रणेते'

मानवाचा एकच धर्म असावा #सत्याने_वर्तावा                   
 ज्योती म्हणे...
 'पहीली_शिवजयंती साजरी करणारे'  'शिवशाहीर'_'सत्यशोधक समाजाचे संस्थापक' 'राष्ट्रपिता'_'स्त्री शिक्षणाचे आद्य_प्रणेते'
account_circle
Ganesh Wagh(@ganeshwagh4400) 's Twitter Profile Photo

पहिली शिवजयंती साजरे करणारे, थोर समाजसुधारक, सत्यशोधक, क्रांतीसुर्य, ज्ञानसूर्य, युगपुरुष, शेतकऱ्यांचे कैवारी, महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
जय ज्योती! जय क्रांती!!

पहिली शिवजयंती साजरे करणारे, थोर समाजसुधारक, सत्यशोधक, क्रांतीसुर्य, ज्ञानसूर्य, युगपुरुष, शेतकऱ्यांचे कैवारी, महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
जय ज्योती! जय क्रांती!!
account_circle
Sonallaxmi Ghag(@sonallaxmi) 's Twitter Profile Photo

देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे क्रांतीसुर्य, रायगडावरील छत्रपती शिवरायांची समाधी शोधून जगात सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे शिवभक्त आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करून अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध जनजागृती करणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी विनम्र…

Sanket Chavan 𝕏(@Thesanketchavan) 's Twitter Profile Photo

क्रांतीसुर्य,सत्यशोधक समाजाचे संस्थापक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

क्रांतीसुर्य,सत्यशोधक समाजाचे संस्थापक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे #महात्मा_जोतिबा_फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
account_circle
Gaju Lengure(@GajuLengure2) 's Twitter Profile Photo

क्रांतीचे अग्रदूत,स्त्री शिक्षणाचे जनक, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे प्रथम महापुरुष क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुलें यांच्या जयंती दिना निमित्त सर्व बहुजन बांधवाना हार्दिक शुभेच्छा !

#सामाजिक क्रांतीचे अग्रदूत,स्त्री शिक्षणाचे जनक, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे प्रथम महापुरुष क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुलें यांच्या जयंती दिना निमित्त सर्व बहुजन बांधवाना हार्दिक शुभेच्छा !
account_circle
Vicky Shirsath VS18  🇮🇳(@VickyShirsath18) 's Twitter Profile Photo

स्त्री शिक्षणाचे प्रणेते, शेतकऱ्यांचे कैवारी, छत्रपती श्री शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती साजरी करणारे, विद्देचे महत्त्व पटवून देणारे सत्यशोधक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवान ✨🫶❤️