आझाद 💝(@surajspeaks98) 's Twitter Profile Photo

आजपर्यंत हिंदु हिंदु म्हणून मराठी माणसाचा फक्त राजकारणा पुरता वापर केला आहे ह्या लोकांनी,
ह्यापुढे आपण मराठी वर ठाम राहू 🙌🚩

आजपर्यंत हिंदु हिंदु म्हणून मराठी माणसाचा फक्त राजकारणा पुरता वापर केला आहे ह्या लोकांनी,
ह्यापुढे आपण मराठी वर ठाम राहू 🙌🚩
#MHwithMES
#बेळगावमहाराष्ट्राचे 
#संयुक्तमहाराष्ट्र
account_circle
Vaibhav Chougule 🇮🇳(@chougule49) 's Twitter Profile Photo

नेहरूंनी संयुक्तमहाराष्ट्र लढ्यावेळी काढलेलं उद्धार .. Raju Parulekar ह्यांच्या होय हा महाराष्ट्र धर्म आहे ! ह्या पुस्तकामधून ..

हाराष्ट्रधर्म

नेहरूंनी संयुक्तमहाराष्ट्र लढ्यावेळी काढलेलं उद्धार .. @rajuparulekar  ह्यांच्या होय हा महाराष्ट्र धर्म आहे ! ह्या पुस्तकामधून ..  

#म #महाराष्ट्रधर्म
account_circle
मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती(@mmvksamiti) 's Twitter Profile Photo

हे फक्त महाराष्ट्रावर आक्रमण नाही आहे. तर हे मराठी माणसाच्या अस्तित्वावरच आक्रमण आहे. आपल्याला मुंबईतुन हद्दपार करण्यासाठी डाव आखले जात आहेत आपल्या जमिनी गिळंकृत करत आहेत. संयुक्तमहाराष्ट्र-२. ही चळवळ आपल्याला पुन्हा एकदा राबवावी लागेल की काय अशीच परिस्थिती सध्या सर्वत्र आहे..

शिवसैनिक Mahesh Paradkar(@Mahesh43800789) 's Twitter Profile Photo

कुणी विचारलं 'मुंबई तुझ्या बापाची आहे का?' तर खुशाल हो सांगा.
आपल्या वाडवडिलांनी त्यासाठी गुजरातला तब्बल 60 कोटी रुपये दिलेत.

बोलाचळवळ

कुणी विचारलं 'मुंबई तुझ्या बापाची आहे का?' तर खुशाल हो सांगा. 
आपल्या वाडवडिलांनी त्यासाठी गुजरातला तब्बल 60 कोटी रुपये दिलेत.
#मराठी #मुंबई 
#संयुक्तमहाराष्ट्र 
#मराठीबोलाचळवळ
account_circle
Raj(@MarathiPremi) 's Twitter Profile Photo

Maharashtra Karnataka border dispute map.

सीमावाद समजावण्यासाठी स्थूल मानाने बनवलेला नकाशा. सीमेच्या अचूक मोजमापासाठी पर्याय म्हणून वापरू नये.

Maharashtra Karnataka border dispute map.

सीमावाद समजावण्यासाठी स्थूल मानाने बनवलेला नकाशा. सीमेच्या अचूक मोजमापासाठी पर्याय म्हणून वापरू नये.

#म #कर्नाटकव्याप्तमहाराष्ट्र #संयुक्तमहाराष्ट्र
account_circle
मराठीचा शिलेदार (Marathicha Shiledaar)(@shiledaar) 's Twitter Profile Photo

बॉलिवूडच्या नटींना भेटायला भरपूर वेळ आहे पण आम्हा मराठी भाषिकांच्या हक्कांबद्दल बोलायला वेळ नाही. Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)साहेब कुठल्या बॉलिवूडवाल्याला घेऊन जावं लागेल Bhagat Singh Koshyari ना भेटायला ? बोलाचळवळ

बॉलिवूडच्या नटींना भेटायला भरपूर वेळ आहे पण आम्हा मराठी भाषिकांच्या हक्कांबद्दल बोलायला वेळ नाही. @Dev_Fadnavisसाहेब कुठल्या बॉलिवूडवाल्याला घेऊन जावं लागेल @BSKoshyari ना भेटायला ?#बेळगावसीमाभाग #संयुक्तमहाराष्ट्र #मराठीबोलाचळवळ #हिंदीमुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रद्रोहीभाजप #मराठी
account_circle
मी मराठी एकीकरण समिती(@mimarathiekikar) 's Twitter Profile Photo

बेळगांव सह संयुक्तमहाराष्ट्र लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.
बेळगांव सह झालाच पाहिजे..

बेळगांव सह संयुक्तमहाराष्ट्र लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.
बेळगांव सह #संयुक्तमहाराष्ट्र झालाच पाहिजे..
#सिमाप्रश्न
#BelgavBelongsToMaharashtra 
#बेळगावमहाराष्ट्राचे
account_circle
भिकु 🔥👇(@bhiku_07) 's Twitter Profile Photo

संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही मुंबई आणि कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रा साठी होती मुंबई महाराष्ट्राने मिळवली परंतु बेळगाव राहिले.

लढाई अजून संपलेली नाही...

लढा मराठी अस्मितेचा!

संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही मुंबई आणि कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रा साठी होती मुंबई महाराष्ट्राने मिळवली परंतु बेळगाव राहिले.

लढाई अजून संपलेली नाही...

लढा मराठी अस्मितेचा! 
#संयुक्तमहाराष्ट्र
#बेळगावमहाराष्ट्राचे
account_circle
चिंटू 🏹🚩😈 The Bully शूटर(@ChintuTheJefe) 's Twitter Profile Photo

घडला आहे तो १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाने 🙏🚩
ह्यांचा त्याग आणि बलिदान हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही 🙏🚩
सदैव महाराष्ट्रासाठी लढीन 🚩

#संयुक्तमहाराष्ट्र घडला आहे तो १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाने 🙏🚩
ह्यांचा त्याग आणि बलिदान हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही 🙏🚩
सदैव महाराष्ट्रासाठी लढीन 🚩

#महाराष्ट्रदिन 
#maharashtradin 
#MaharashtraDay
account_circle
अनिल शकुंतला दत्तात्रय गावडे(@anilgawade300) 's Twitter Profile Photo

संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणजे काय?
निपाणी, कारवार, बेळगाव, बिदर, भालकी आणि इतर सर्वांसह महाराष्ट्र संयुक्तच आहे.
# संयुक्तमहाराष्ट्र

संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणजे काय?
निपाणी, कारवार, बेळगाव, बिदर, भालकी आणि इतर सर्वांसह महाराष्ट्र संयुक्तच आहे.
# संयुक्तमहाराष्ट्र
account_circle
अभिजीत🚩🇮🇳 #ModiKaParivar(@Abhikapshikar) 's Twitter Profile Photo

1 मे 1960 ला हाराष्ट्र निर्माण झाला. पण तरीही अजून सह राठी निर्माण झाला नाही. या सरकारने दोन मंत्री या साठी नेमले, पण पुढे त्याचे काय झाले? हाराष्ट्र _बघतोय या दिवशी हाराष्ट्र _दिन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

1 मे 1960 ला #महाराष्ट्र निर्माण झाला. पण तरीही अजून #बेळगांव #निपाणी #कारवार #बिदर #भालकी सह #संयुक्तमहाराष्ट्र #मराठी निर्माण झाला नाही. या सरकारने दोन मंत्री या साठी नेमले, पण पुढे त्याचे काय झाले? #महाराष्ट्र_बघतोय या दिवशी #maharashtraday #महाराष्ट्र_दिन @yuvasamitibgm #म
account_circle