#अकोला येथील श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी #सपनाबाबर
हिला उल्लेखनीय योगदानासाठी आज #राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते #राष्ट्रीयसेवायोजनापुरस्कार प्रदान करण्यात आला.युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर,राज्यमंत्री Nisith Pramanik (मोदी का परिवार) उपस्थित होते.
#मनोजमुंजाळ आणि #सपनाबाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती President of India यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
#अकोला की श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालय की विद्यार्थी #सपनाबाबर
को उल्लेखनीय योगदान के लिये आज #राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी के हाथों #राष्ट्रीयसेवायोजना पुरस्कार प्रदान किए गये। केंद्रीय युवक कल्याण Anurag Thakur (मोदी का परिवार) जी तथा राज्यमंत्री Nisith Pramanik (मोदी का परिवार) उपस्थित थे ।
#पुणे इथल्या रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा विद्यार्थी #मनोजगुंजाळ याला उल्लेखनीय कार्यासाठी तर #अकोला इथल्या श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी #सपनाबाबर हिला उल्लेखनीय योगदानासाठी #राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज #राष्ट्रीयसेवायोजनापुरस्कार प्रदान.
#अकोला येथील श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी #सपनाबाबर
हिला उल्लेखनीय योगदानासाठी आज #राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते #राष्ट्रीयसेवायोजनापुरस्कार प्रदान करण्यात आला.युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर,राज्यमंत्री Nisith Pramanik (मोदी का परिवार) उपस्थित होते.
पुणे येथील प्रा. #रामकृष्णमोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी #मनोजमुंजाळ आणि अकोला येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी #सपनाबाबर यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.