Anil Bhaidas Patil(@AnilPatil_NCP) 's Twitter Profileg
Anil Bhaidas Patil

@AnilPatil_NCP

Cabinet Minister Maharashtra State.
NCP MLA- Amalner Constituency.

ID:1096676705245294592

calendar_today16-02-2019 07:44:36

3,0K Tweets

1,8K Followers

12 Following

Anil Bhaidas Patil(@AnilPatil_NCP) 's Twitter Profile Photo

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई उदय वाघ यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा येथे भव्य विजय संकल्प सभा आज पार पडली.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मागील दहा वर्षांत सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक…

account_circle
Anil Bhaidas Patil(@AnilPatil_NCP) 's Twitter Profile Photo

नोबेल पुरस्कार विजेते,भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

शिरूर लोकसभा मतदासंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा, शिवसेना, रासप व मित्रपक्षाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ शिरूर येथे जाहीर सभा पार पडली यावेळी सभेला उपस्थित राहिलो. शिरूर वासियांनी आजच्या सभेला दिलेला प्रचंड प्रतिसाद…

सामाजिक समता, साहित्य, कला, कुस्ती, शिक्षण, शेती सुधारणा, जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांसाठी अलौकिक कामगिरी करणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

अक्कलकोटनिवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांना पुण्यतिथी निमित्त शतशः नमन!

पुणे व विशेषतः बारामती लोकसभेत राहणाऱ्या खान्देशातील बंधू व भगिनींना माझी विनंती आहे की आपण ७ मे या तारखेला मतदान नक्की करा आणि आपले अमुल्य असे मत राष्ट्रवादी पक्षाच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवार सौ. Sunetra Ajit Pawar यांनाच द्यावे. देशात मा. नरेंद्रभाई मोदी साहेबांचे सरकार…

account_circle
Anil Bhaidas Patil(@AnilPatil_NCP) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५व्या वर्धापन दिनी नंदुरबार जिल्हा कार्यालय येथील शासकीय ध्वजारोहण समारंभाची क्षणचित्रे...

account_circle
Anil Bhaidas Patil(@AnilPatil_NCP) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५व्या वर्धापन दिनी नंदुरबार जिल्हा कार्यालय येथे ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलाकडून देण्यात आलेली मानवंदना स्वीकारली व त्यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या परेडचे निरिक्षणदेखील केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात…

१ मे १९६० साली स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या मंगल कलश आणून महाराष्ट्र राज्याची स्थापना केली आणि समृद्ध परंपरा व संस्कृतीचा वारसा लाभलेला महाराष्ट्र त्यांनी विकसित केला. आज देशाच्या प्रगतीत देखील महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. उज्ज्वल भवितव्यासाठी…

account_circle
Anil Bhaidas Patil(@AnilPatil_NCP) 's Twitter Profile Photo

बारामती व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी व पॉलीहाऊसचे झालेल्या नुकसानीची काल दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी पाहणी केली. निवडणूक आचारसंहिता संदर्भात सर्व नियमांचे पालन करून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून ते शासनाकडे सादर करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
यावेळी…

account_circle
Anil Bhaidas Patil(@AnilPatil_NCP) 's Twitter Profile Photo

ग्रामगीतेतून समाज परिवर्तनाची व विकासाची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व मित्रपक्ष या महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचार कार्यालयाचे अमळनेर येथे उद्घाटन करत विजय मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत शुभारंभ केला. यावेळी महायुतीच्या लोकसभा उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचार…

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

राजा हा राणीच्या पोटी नाही.. तर मतांच्या पेटीतून जन्मास येतो!!🪷

जळगाव लोकसभेच्या भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभेच्या भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ जळगाव येथे आयोजित भाजपा जाहीर सभेत (नामांकन सभा) उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

जळगाव जिल्हा नेहमीच…

account_circle
Anil Bhaidas Patil(@AnilPatil_NCP) 's Twitter Profile Photo

मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. स्मिताताई उदय वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. रक्षाताई खडसे यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज जळगाव शहरात भव्य रॅली व सभा आयोजित करण्यात आलेल्या.

यावेळी…

account_circle
Anil Bhaidas Patil(@AnilPatil_NCP) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती स्मिताताई उदय वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जळगाव व रावेर…

account_circle
Anil Bhaidas Patil(@AnilPatil_NCP) 's Twitter Profile Photo

शक्ती व समर्पित भावाने केलेली भक्ती याचे द्योतक असलेले महाबलशाली श्री हनुमान यांच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!