Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profileg
Edu Varta

@EduvartaNews

शैक्षणिक घडामोडींबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा - eduvarta

ID:1636288265559977985

linkhttp://www.eduvarta.com calendar_today16-03-2023 08:48:35

1,8K Tweets

278 Followers

18 Following

Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

CBSE च्या अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट !

students board news course

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

विद्यार्थ्यानी लिहिले ‘जय श्री राम मला पास करा’; पास करणारा शिक्षक बडतर्फ !

video

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

विद्यापीठातील जेवणात खराब पिठाच्या चपात्या; मनविसे आक्रमक !

news news

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

RTE नियमावलीतील बदलांविरोधात उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस !

admission news updates admission2024

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

एमबीएचे ऑनलाईन कोर्स ऑफर करत दहा विद्यार्थ्यांची फसवणुक; UGC कडून इशारा !

fraud scam news

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

RTE संदर्भात पालकांना चिंता करण्याची गरज नाही; शिक्षण संचालकांची एज्युवार्ताला महत्वाची माहिती !

news admission update

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

शाळेच्या छतावर उलटा लटकून रील बनवताना पाय अडकवलेला छताचा कोपरा ढासळून पडला डोक्यावर; तरुणाचा गेला जीव!

video life

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

BBA, BMS, BCA अभ्यासक्रमाच्या CET परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ !

exam result

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार आहे.

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

बाहेर क्लासेस लावून कॉलेजला अनुपस्थित राहणाऱ्यांना बसणार मोठा झटका ! CBSE कडून शाळांची मान्यता रद्द करायला सुरुवात.

news school classes classes exam exam

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

शाळेत फेशियल करतानाचा व्हिडीओ काढल्यानं संतप्त शिक्षिकेने दुसरीला घेतला चावा !

viral viral video

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

SEBC प्रमाणपत्र काढण्यात अडचणी; पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्याची मागणी !

news updates 2024 maharashtra updates

@mpsc_andolan

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

NCERT चा अभ्यासक्रम आता खान्देशी भाषेत शिकवला जाणार !

syllabus 2020

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

RTE गोंधळ : चौथी, सातवीनंतर बदलावी लागणार शाळा, नियम मोडले जाणार ?

news admission updates school

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित असलेले पहिले न्यूज चॅनेल ‘एज्युवार्ता’चे इंस्टाग्रामवर आपल्या सहकार्याने 50,000+ फॉलोवर्स पूर्ण!
सर्वांचे मनःपूर्वक आभार !

followers

शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित असलेले पहिले न्यूज चॅनेल ‘एज्युवार्ता’चे इंस्टाग्रामवर आपल्या सहकार्याने 50,000+ फॉलोवर्स पूर्ण! सर्वांचे मनःपूर्वक आभार ! #thanks #50k #50kfollowers #bigachievement #achivement #instagramfollower #followers
account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

UPSC : देशात 9 वी रॅंक मिळवलेल्या नौशीनची पहिली प्रतिक्रिया नक्की ऐका!

topper motivation 2023 result

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

RTE नियमांतील बदल आणि तांत्रिक अडचणींमुळे RTE प्रवेशाकडे पालकांची पाठ ?

admissions news 2024 rules updates

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

आरटीई प्रवेशाचा गोंधळ : चौथी,सातवीनंतर बदलावी लागणार शाळा,नियमही मोडले जाणार? -

2024 news admission error

eduvarta.com/Confusion-of-R…

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

RTE प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उपलब्ध नसल्याने पालकांमध्ये नाराजी दिसतेय का ? आपल्याला काय वाटते ?

लिंक उघडून प्रतिक्रिया कळवा -
youtube.com/post/UgkxTVgl2…

admission news admission2024 updates

account_circle