Subhash Shelke - सुभाष शेळके(@suvishelke) 's Twitter Profile Photo

नम्र निवेदन

Opting Out संदर्भात टेलीग्राम चॅनल, क्लास चालक, संघटना-समित्या, उमेदवारांशी सबंधित सर्वांनी एकत्र येऊन उमेदवारांच्या फायद्यासाठी चांगली परंपरा सुरू करु

PSI 2021 मधुन शक्य तितक्या उमेदवारांना Opting Out करण्यास तयार करून आपल्या भावंडांना नोकरी देण्यास मदत करु

account_circle
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य(@Mpsc_Andolan) 's Twitter Profile Photo

आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय जी शिंदे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे अनेक प्रश्न त्यांनी आतापर्यंत मार्गी लावले आहेत. Dhananjay Shinde INDIA 🇮🇳

आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय जी शिंदे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.  स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे अनेक प्रश्न त्यांनी आतापर्यंत मार्गी लावले आहेत. @Dhananjay_AAP
account_circle
Vishwesh Patil(@VishweshPatil15) 's Twitter Profile Photo

MPSC गट ' ब ' व गट ' क ' मधील SR(Sub Registrar),STI,PSI , ASO व Excise PSI या पदांच्या असंख्य जागा रिक्त असताना तुटपुंजी जाहिरात अपेक्षित नाही...त्यामुळं सर्व रिक्त जागा मागणी पत्र कृपया आयोगाकडे द्यावी.. ही विनंती.CMO Maharashtra ABP माझा Lokmat LoksattaLive

account_circle
Zeenat Shabrin(@ShabrinZeenat) 's Twitter Profile Photo

सरकार हवे तर त्यासाठी काम करणारे कर्मचारी नको का?
हे अभ्यासू गृहमंत्री व कार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कळत नाही ?

सरकार हवे तर त्यासाठी काम करणारे कर्मचारी नको का? 
हे अभ्यासू गृहमंत्री व कार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कळत नाही ? 
#mpsc #Maharashtra
account_circle
Sanskruti(@sanskrutiwrites) 's Twitter Profile Photo

यामुळेच तू MPSC पास झाला नाही आणि होणार पण नाही......

account_circle
PSI BABA(@BABAPSI) 's Twitter Profile Photo

एखादा विध्यार्थी पास झाल्यावर जसे आमच्या क्लासचा विद्यार्थी पास झाला म्हणून गावभर पोस्टर लावतात तसेच ऑप्टिंग आऊट करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सामाजिक संस्था, खाजगी क्लासेस, टेलिग्राम चॅनेल्स, यूट्यूब चैनल, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट लिहून सत्कार करावा

account_circle
ANULOM(@ANULOMMH) 's Twitter Profile Photo

आज अनुलोमच्या उपविभाग छत्रपती संभाजीनगर भाग गंगापूर MPSC चीं तयारी करणाऱ्या युवा संवाद साधला व 100% मतदान करा हा विषय मांडण्यात आला.

आज अनुलोमच्या उपविभाग छत्रपती संभाजीनगर भाग गंगापूर MPSC चीं तयारी करणाऱ्या युवा संवाद साधला व 100% मतदान करा हा विषय मांडण्यात आला.
account_circle
Target प्रशासन🎯(@targetprashasan) 's Twitter Profile Photo

♦लक्षवेधी...

मा. Maharashtra Public Service Commission
Dr Suvarna S Kharat
Dr Suvarna Siddharth kharat
👉 गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक व कर सहायक निकाल तातडीने घोषित करुन कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्याची विद्यार्थ्यांची आग्रही विनंती आहे.
उपरोक्त ही विनंती🙏

account_circle
Subhash Shelke - सुभाष शेळके(@suvishelke) 's Twitter Profile Photo

मा. सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,

महोदया,

राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्तं परीक्षा गट ब आणि क, समाजकल्याण परीक्षांच्या तारखा जाहीर कराव्यात पुन्हा पावसाळ्यात या परीक्षा घेणे अवघड आहे.

कर सहायक आणि लिपीक मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर करावा ही नम्र विनंती.

Maharashtra Public Service Commission

account_circle
Subhash Shelke - सुभाष शेळके(@suvishelke) 's Twitter Profile Photo

सध्या महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळवण्याचे राजमार्ग...

1) TCS / IBPS मार्फत होणाऱ्या परीक्षेत कॉपी करून
2) बोगस दिव्यांग
3) बोगस खेळाडू
4) बोगस अनाथ
5) बोगस प्रकल्पग्रस्त
6) बोगस अनुभव

बोगस प्रमाणपत्र मिळवुन राजपत्रित वर्ग 1 चे शेकडो अधिकारी जनतेची बोगस सेवा करत आहेत.

account_circle
Subhash Shelke - सुभाष शेळके(@suvishelke) 's Twitter Profile Photo

जो राजकीय पक्ष सर्व नोकरभरती कडे देऊन आयोग अधिक सक्षम करून नोकरभरती १००% पारदर्शक करून पुढील दोन वर्षात १००% रिक्त जागा भरुन बळकट आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन तयार करण्याचे जाहीर आश्वासन देईल त्या पक्षाचा जाहीर राजकीय प्रचार फुकट करील.

बघू कोण कोण तरुणांसाठी पुढे येतोय..!

account_circle
Subhash Shelke - सुभाष शेळके(@suvishelke) 's Twitter Profile Photo

सध्याच्या घडीला पोस्ट मिळवुन कशाचीही अपेक्षा न करता 'ऑप्टींग आऊट' करणाऱ्या मंडळींचे भव्य नागरी सत्कार करण्याची वेळ आली आहे!

account_circle
Leonel Camasão Cordeiro 🌈(@camasao50) 's Twitter Profile Photo

🔴 URGENTE - MPSC considera que Prefeito de Rio do Sul, que censurou um festival de cinema LGBTIA+, pode ter cometido crime de racismo ao 'expressar ideias de inferiorização, aversão, nojo, estigmatização negativa, segregação, intolerância e
desqualificação do grupo LGBTQIA+'

🔴 URGENTE - MPSC considera que Prefeito de Rio do Sul, que censurou um festival de cinema LGBTIA+, pode ter cometido crime de racismo ao 'expressar ideias de 
inferiorização, aversão, nojo, estigmatização negativa, segregação, intolerância e 
desqualificação do grupo LGBTQIA+'
account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

MPSC : 'कर सहायक आणि लिपिक' परीक्षांचे निकाल अजून न लागल्याने उमेदवार निराश !

updates video news exam results

account_circle
Subhash Shelke - सुभाष शेळके(@suvishelke) 's Twitter Profile Photo

आदरणीय देवेंद्रजी,

सस्नेह नमस्कार!

पोलीस उपअधीक्षक (Dy.SP) पदांच्या शेकडो जागा रिक्त असताना राज्यसेवा 2024 साठी एकही जागा भरतीसाठी दिलेली नाही.

आपण या विषयात वयक्तिक लक्ष घालून 100+ जागांचे मागणीपत्रक तातडीने कडे पाठवण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती.

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

account_circle
Suresh Dhas (Modi Ka Parivar)(@SureshDhasBJP) 's Twitter Profile Photo

आष्टी तालुक्यातील मौजे नागताळा येथील कन्या कु. सोनाली बाबासाहेब गर्जे यांची MPSC परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक PSI पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल नागतळा ग्रामस्थांनी सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.

आष्टी तालुक्यातील मौजे नागताळा येथील कन्या कु. सोनाली बाबासाहेब गर्जे यांची MPSC परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक PSI पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल नागतळा ग्रामस्थांनी सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.
account_circle
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य(@Mpsc_Andolan) 's Twitter Profile Photo

saamtv.esakal.com/maharashtra/mp…

MPSC आणि सरळसेवेच्या प्रलंबित परीक्षा, निकाल आणि जाहिरातीबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेतली होती.

Ajit Pawar Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rohit Pawar .

account_circle