DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN(@InfoDivKonkan) 's Twitter Profileg
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN

@InfoDivKonkan

Official Twitter Account of Divisional Information Office, #KONKAN Region, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra

ID:745909836844515328

linkhttp://www.mahanews.gov.in calendar_today23-06-2016 09:22:18

28,5K Tweets

10,5K Followers

232 Following

MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



राज्यात पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान



#लोकसभानिवडणूक2024 राज्यात पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान #GeneralElection2024 #VotingDay #GoVote
account_circle
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN(@InfoDivKonkan) 's Twitter Profile Photo

विभागातील तापमानात वाढ झाल्याने चे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडू नये.आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन कोंकण आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

#कोंकण विभागातील तापमानात वाढ झाल्याने #उष्माघात चे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडू नये.आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन कोंकण आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
account_circle
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN(@InfoDivKonkan) 's Twitter Profile Photo

'नमो महारोजगार मेळावा' मॉडेला मिल कंपाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका, ठाणे येथे बुधवार, आज रोजी दुपारी 3.00 वाजता मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री @OfficeOfDevendraAjit Pawar खासदार Dr Shrikant Lata Eknath Shinde यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

'नमो महारोजगार मेळावा' मॉडेला मिल कंपाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका, ठाणे येथे बुधवार, आज रोजी दुपारी 3.00 वाजता मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Devendra_Office व @AjitPawarSpeaks खासदार @DrSEShinde यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
account_circle
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN(@InfoDivKonkan) 's Twitter Profile Photo

📡📡🎥📡📡
Watch Live Now

* | ठाणे | छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…*

*Facebook :-*
facebook.com/CMOMaharashtra…

*Youtube :-*
youtu.be/8yJ7jteRwfA

*Twitter :-*
twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN(@InfoDivKonkan) 's Twitter Profile Photo

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार, ‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार, ‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी विनम्र अभिवादन केले.
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

| महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांचे विधानभवनात आगमन.
सकाळी ११ वाजता विधानमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषण होणार, त्यानंतर दुपारी १ वा. विधानसभेचे तर दुपारी २ वा. विधानपरिषदेचे कामकाज सुरु होणार.

#मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे विधानभवनात आगमन. सकाळी ११ वाजता विधानमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषण होणार, त्यानंतर दुपारी १ वा. विधानसभेचे तर दुपारी २ वा. विधानपरिषदेचे कामकाज सुरु होणार.
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

| विशेष अधिवेशन | विधानमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषण…
twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN(@InfoDivKonkan) 's Twitter Profile Photo

वैभव, शौर्य, दया आणि औदार्य यांचे प्रतिक असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांची आज भवनात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी महसूल आणि इतर विभागाचे आधिकरी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैभव, शौर्य, दया आणि औदार्य यांचे प्रतिक असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत #छत्रपती #शिवाजी_महाराज यांची #जयंती आज #कोंकण भवनात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी महसूल आणि इतर विभागाचे आधिकरी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
account_circle
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN(@InfoDivKonkan) 's Twitter Profile Photo

करियरला द्या जम्पस्टार्ट!
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता आयुक्तालय यांच्यावतीने दि.२४ आणि २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी हायलँड ग्राउंड, ढेकाळी माजीवाडा येथे मेळाव्याचे आयोजन. इच्छूक उमेदवारांनी मोठ्यासंख्येने या मेळाव्याचा लाभ घ्यावा. आजच नोदणी करा.

करियरला द्या जम्पस्टार्ट! कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता आयुक्तालय यांच्यावतीने दि.२४ आणि २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी हायलँड ग्राउंड, ढेकाळी माजीवाडा #ठाणे येथे #महारोजगार मेळाव्याचे आयोजन. इच्छूक उमेदवारांनी मोठ्यासंख्येने या मेळाव्याचा लाभ घ्यावा. आजच नोदणी करा.
account_circle
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN(@InfoDivKonkan) 's Twitter Profile Photo

विविध क्षेत्रात रोजगाराची संधी
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता आयुक्तालय यांच्यावतीने दि.२४ आणि २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी हायलँड ग्राउंड, ढेकाळी माजीवाडा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी मोठ्यासंख्येने या मेळाव्याचा लाभ घ्यावा.

विविध क्षेत्रात रोजगाराची संधी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता आयुक्तालय यांच्यावतीने दि.२४ आणि २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी हायलँड ग्राउंड, ढेकाळी माजीवाडा #ठाणे येथे #महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी मोठ्यासंख्येने या मेळाव्याचा लाभ घ्यावा.
account_circle
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN(@InfoDivKonkan) 's Twitter Profile Photo

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता आयुक्तालय यांच्यावतीने दि.२४ आणि २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी हायलँड ग्राउंड, ढेकाळी माजीवाडा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी मोठ्यासंख्येने या मेळाव्याचा लाभ घ्यावा त्यासाठी आजच नोंदणी करावी.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता आयुक्तालय यांच्यावतीने दि.२४ आणि २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी हायलँड ग्राउंड, ढेकाळी माजीवाडा #ठाणे येथे #महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी मोठ्यासंख्येने या मेळाव्याचा लाभ घ्यावा त्यासाठी आजच नोंदणी करावी.
account_circle
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN(@InfoDivKonkan) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता आयुक्तालय यांच्यावतीने दि.२४ आणि २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी हायलँड ग्राउंड, ढेकाळी माजीवाडा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी आजच नोंदणी करावी.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता आयुक्तालय यांच्यावतीने दि.२४ आणि २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी हायलँड ग्राउंड, ढेकाळी माजीवाडा #ठाणे येथे #महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी आजच नोंदणी करावी.
account_circle
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN(@InfoDivKonkan) 's Twitter Profile Photo

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 75 वा वर्धापन दिनाचा कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण समारंभ आज कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते संपन्न झाला. नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदान, सेक्टर-17, कळंबोली येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 75 वा वर्धापन दिनाचा कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण समारंभ आज कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते संपन्न झाला. नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदान, सेक्टर-17, कळंबोली येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
account_circle