DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profileg
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE

@Info_Pune

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय पुणे कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल

ID:4582820293

linkhttps://mahasamvad.in calendar_today17-12-2015 08:22:40

20,0K Tweets

49,3K Followers

58 Following

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

लोकशाहीच्या महाउत्सवात प्रथमच मतदान करणाऱ्या पुरंदरच्या नवमतदाराने मतदानाबद्दल समाधान व्यक्त केले.

मतदारांनो, मतदानाला एकतास शिल्लक आहे, संधी सोडू नका. आपणही या पवित्र कार्यात सहभागी व्हा.

ChiefElectoralOffice
Election Commission of India



account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

कुटुंबांसह मतदान करण्याचा आनंदच वेगळा. आपणही सहपरिवार मतदानाला जा. लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हा.

ChiefElectoralOffice
Election Commission of India






कुटुंबांसह मतदान करण्याचा आनंदच वेगळा. आपणही सहपरिवार मतदानाला जा. लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हा. @CEO_Maharashtra @ECISVEEP #LokSabhaElection2024 #BaramatiLoksabha #IVote4sure #GoVote #NoVoterToBeLeftBehind #EveryVoteCounts
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

मतदार बंधू भगिनींनो, लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ३४.९६ टक्के मतदान. मतदानाला शेवटचे दोन तास राहिले आहेत. आपल्या उज्वल भविष्यासाठी मतदान अवश्य करा.
'चला मतदान करु, लोकशाही बळकट करू'

ChiefElectoralOffice




मतदार बंधू भगिनींनो, #बारामती लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ३४.९६ टक्के मतदान. मतदानाला शेवटचे दोन तास राहिले आहेत. आपल्या उज्वल भविष्यासाठी मतदान अवश्य करा. 'चला मतदान करु, लोकशाही बळकट करू' @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024 #BaramatiLoksabha #IVote4sure #GoVote
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या सुविधेबाबत दौंड येथील नवमतदाराने मतदानाबद्दल आनंद आणि सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

ChiefElectoralOffice






account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीसाठी मंडप, स्तनदा मातांच्या बालकांसाठी पाळणाघर, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.

ChiefElectoralOffice

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीसाठी मंडप, स्तनदा मातांच्या बालकांसाठी पाळणाघर, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.५५ टक्के मतदान. मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

'चला मतदान करु, लोकशाही बळकट करू'...!

ChiefElectoralOffice






account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

एक सेल्फी तो बनती है…..आपणही राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचा आनंद घ्या…..मतदान करा!

ChiefElectoralOffice





एक सेल्फी तो बनती है…..आपणही राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचा आनंद घ्या…..मतदान करा! @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024 #BaramatiLoksabha #IVote4sure #GoVote #NoVoterToBeLeftBehind #EveryVoteCounts
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

बोटावर रंग निळ्या शाईचा... साजरा करु उत्सव लोकशाहीचा... मतदान करायला विसरु नका..

ChiefElectoralOffice





बोटावर रंग निळ्या शाईचा... साजरा करु उत्सव लोकशाहीचा... मतदान करायला विसरु नका.. @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024 #BaramatiLoksabha #IVote4sure #GoVote #NoVoterToBeLeftBehind #EveryVoteCounts
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

आईने बाळाच्या उज्वल भविष्यासाठी मतदान केलय.. आपणही मतदान करायला विसरु नका. 'चला मतदान करु, लोकशाही बळकट करू'...!

ChiefElectoralOffice
Spokesperson ECI
Election Commission of India






आईने बाळाच्या उज्वल भविष्यासाठी मतदान केलय.. आपणही मतदान करायला विसरु नका. 'चला मतदान करु, लोकशाही बळकट करू'...! @CEO_Maharashtra @SpokespersonECI @ECISVEEP #LokSabhaElection2024 #BaramatiLoksabha #IVote4sure #GoVote #NoVoterToBeLeftBehind #EveryVoteCount
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

मतदारांनो, मतदान कार्ड नाही का ? खालीलपैकी एक पुरावा सोबत घेऊन आपल्या मतदान केंद्रावर जा. लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करा.

ChiefElectoralOffice





मतदारांनो, मतदान कार्ड नाही का ? खालीलपैकी एक पुरावा सोबत घेऊन आपल्या मतदान केंद्रावर जा. लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करा. @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024 #BaramatiLoksabha #IVote4sure #GoVote #NoVoterToBeLeftBehind #EveryVoteCount
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

युवकांनो, मतदान केलय का? केल नसेल तर पवित्र असे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी पुढे या!… आधि मतदानाचा हक्क बजवा. मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

electoralsearch.eci.gov.in

ChiefElectoralOffice



युवकांनो, मतदान केलय का? केल नसेल तर पवित्र असे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी पुढे या!… आधि मतदानाचा हक्क बजवा. मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. electoralsearch.eci.gov.in @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024 #BaramatiLoksabha #IVote4sure #GoVote
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात १४.६४ टक्के मतदान. मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा!

ChiefElectoralOffice





account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

'ताई, वहिनी, मावशी, आजी, काकू, मामी, आत्या… सर्वजणी मतदानाला निघाल्या…. आपणही मतदानात सहभागी व्हा. मतदानाचा हक्क बजवा.

ChiefElectoralOffice






'ताई, वहिनी, मावशी, आजी, काकू, मामी, आत्या… सर्वजणी मतदानाला निघाल्या…. आपणही मतदानात सहभागी व्हा. मतदानाचा हक्क बजवा. @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024 #BaramatiLoksabha #IVote4sure #GoVote #NoVoterToBeLeftBehind #EveryVoteCount
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदारांचा मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद. आपणही मतदानात सहभागी व्हा. मतदानाचा हक्क बजवा.

ChiefElectoralOffice





#बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदारांचा मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद. आपणही मतदानात सहभागी व्हा. मतदानाचा हक्क बजवा. @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024 #BaramatiLoksabha #IVote4sure #GoVote #NoVoterToBeLeftBehind
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघात बु. येथील मतदान केंद्र क्र. ३६ येथे शांततेत मतदान सुरु. मतदारांचा उस्फुर्तपणे सहभागी होऊन मतदान करीत आहे.

ChiefElectoralOffice




#बारामती लोकसभा मतदारसंघात #आंबेगाव बु. येथील मतदान केंद्र क्र. ३६ येथे शांततेत मतदान सुरु. मतदारांचा उस्फुर्तपणे सहभागी होऊन मतदान करीत आहे. @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024 #BaramatiLoksabha #IVote4sure #GoVote
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचे स्वागत. मतदारांनो, लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हा. मतदान अवश्य करा.

ChiefElectoralOffice
Election Commission of India
Spokesperson ECI






#बारामती लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचे स्वागत. मतदारांनो, लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हा. मतदान अवश्य करा. @CEO_Maharashtra @ECISVEEP @SpokespersonECI #LokSabhaElection2024 #BaramatiLoksabha #IVote4Sure #GoVote #NoVoterTobeleftBehind #EveryVoteCount
account_circle