सोलापूर, माढा व बारामती या लोकसभा मतदारसंघातील घराणेशाही गाडा. हीच ती वेळ #धनगर_आरक्षण वरती चकार शब्द न काढणार्यांना धडा शिकवा. आपली मते चालतात, आपला प्रश्न कधीच मांडत नाहीत अन् मांडला तर फक्त आणि राजकीय फायद्या साठीच
तुमची आमची सर्वांची, ताई आपली हक्काची!
अ.क्र 3| सुप्रिया सुळे | तुतारी वाजवणारा माणूस
#बारामती_लोकसभा