Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profileg
Jaykumar Gore (Modi Ka Parivar)

@Jaykumar_Gore

Member of the Legislative Assembly (MLA) Maharashtra, माण-खटाव सातारा

ID:3226260740

linkhttp://www.jaykumargore.com calendar_today25-05-2015 14:49:09

4,3K Tweets

6,1K Followers

114 Following

Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profile Photo

📍 माळशिरस, सोलापूर.

🪷 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची माढा लोकसभा भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस, सोलापूर येथे भाजपा महाविजय संकल्प सभा

📍 माळशिरस, सोलापूर. 🪷 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची माढा लोकसभा भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस, सोलापूर येथे भाजपा महाविजय संकल्प सभा #BJP #ModiJarooriHai #PhirEkBaarModiSarkar #Maharashtra #DevendraFadnavis
account_circle
Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profile Photo

म्हसवड येथे लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दहिवडी या ठिकाणी माढा लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक -निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक घेऊन रणजीतसिंह नाईक -निंबाळकर यांना ऐतिहासिक मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला.

बिदाल येथे भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांसोबत निवडणुकी संदर्भात संवाद साधून मार्गदर्शन केले व रणजीतदादा यांना प्रचंड मताधिक्य देण्याचे आवाहन केले.

पळशी ता.माण येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांसोबत संवाद साधला व आपल्या मतदारसंघांमध्ये सिंचन योजना व अनेक विकास कामे यावर भाष्य केले.

पळशी ता.माण येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांसोबत संवाद साधला व आपल्या मतदारसंघांमध्ये सिंचन योजना व अनेक विकास कामे यावर भाष्य केले. #फिर_एकबार_मोदी_सरकार
account_circle
Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profile Photo

आज गोंदवले येथील श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत पदाधिकारी मान्यवर यांना निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करून माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर दादा यांना पुन्हा एकदा खासदार करण्याचे आवाहन केले.

भारतीय जनता पार्टी,महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कुकुडवाड ता. माण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या सोबत गावभेट दौरा केला व कोपरा सभा घेऊन पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

भारतीय जनता पार्टी,महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कुकुडवाड ता. माण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या सोबत गावभेट दौरा केला व कोपरा सभा घेऊन पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. #BJP4IND
account_circle
Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profile Photo

उरमोडी आवर्तनाच्या पाण्याने माण-खटाव ची तहान भागवली!
मतदारसंघातील नरवने काळेवाडी गावच्या हद्दीत असलेल्या बंधाऱ्यात सोडण्यात आलेल्या पाण्यात काही मुले पोहण्याचा आनंद घेत आहेत.

account_circle
Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणूक भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ वरकुटे -मलवडी ता. माण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या उपस्थितीत आयोजित कोपरा सभा संपन्न झाली.
यावेळी

लोकसभा निवडणूक भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ वरकुटे -मलवडी ता. माण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या उपस्थितीत आयोजित कोपरा सभा संपन्न झाली. यावेळी #madhaloksabha #पाणीदार_खासदार #MadhaWithModi #BJP4Maharashtra #BJP4Madha
account_circle
Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profile Photo

माढा लोकसभा निवडणूक २०२४ वडूज ता.खटाव येथे भाजपा महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक -निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये कोपरा सभा संपन्न.

माढा लोकसभा निवडणूक २०२४ वडूज ता.खटाव येथे भाजपा महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक -निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये कोपरा सभा संपन्न. #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokasabhaElection2024 #BJP #Maharashtra
account_circle
Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profile Photo

कातरखटाव येथे माढा लोकसभा भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये गावभेट दौरा ,प्रचार संपन्न झाली, त्याप्रसंगी उपस्थित राहिलो.

कातरखटाव येथे माढा लोकसभा भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये गावभेट दौरा ,प्रचार संपन्न झाली, त्याप्रसंगी उपस्थित राहिलो. #AbKiBarFirModiSarkar #AbkiBar400Par #madhaloksabha #MadhaWithModi
account_circle
Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profile Photo

आज मौजे निमसोड येथे श्री सिद्धनाथाचे दर्शन घेतले. यावेळी माझ्या समवेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार डॉ दिलिप येळगावकर ,भारतीय जनता पार्टी खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, आदि समस्थ भाजप पदाधिकारी उपस्थित होते

आज माढा लोकसभा निवडणूक प्रचारार्थ मायणी ता.खटाव येथे आयोजित गावभेट दौरा माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांच्यासोबत ५ वर्षात झालेल्या आणि पुढील काळात होणाऱ्या विकासकामांबद्दल चर्चा केली.

आज माढा लोकसभा निवडणूक प्रचारार्थ मायणी ता.खटाव येथे आयोजित गावभेट दौरा माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांच्यासोबत ५ वर्षात झालेल्या आणि पुढील काळात होणाऱ्या विकासकामांबद्दल चर्चा केली. #AbKiBarFirModiSarkar
account_circle
Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणूक भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कलेढोन खटाव येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या उपस्थितीत आयोजित कोपरा सभा संपन्न झाली.

लोकसभा निवडणूक भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कलेढोन खटाव येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या उपस्थितीत आयोजित कोपरा सभा संपन्न झाली. #madhaloksabha #पाणीदार_खासदार #MadhaWithModi #BJP4Maharashtra
account_circle
Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profile Photo

मौजे बनकरवाडी येथे श्री . रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे प्रचारार्थ उपस्थित राहिलो. यावेळी माझा समवेत भारतीय जनता पार्टी म्हसवड मंडल अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी आदि ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.

आज माढा लोकसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.मा .श्री. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मौजे गंगोती गावभेट दौरा करून गावांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

आज माढा लोकसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.मा .श्री. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मौजे गंगोती गावभेट दौरा करून गावांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. #BJP #AbkiBaar400Paar #Maharashtra #MadhaLoksabha
account_circle
Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profile Photo

आज माढा लोकसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.मा .श्री. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मौजे देवापुर गावभेट दौरा करून गावांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

आज माढा लोकसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.मा .श्री. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मौजे देवापुर गावभेट दौरा करून गावांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. #BJP #AbkiBaar400Paar #Maharashtra #MadhaLoksabha
account_circle
Jaykumar Gore (Modi Ka Parivar)(@Jaykumar_Gore) 's Twitter Profile Photo

आज माढा लोकसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.मा .श्री. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मौजे शिरताव गावभेट दौरा करून गावांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

आज माढा लोकसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.मा .श्री. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मौजे शिरताव गावभेट दौरा करून गावांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. #BJP #AbkiBaar400Paar #Maharashtra #MadhaLoksabha
account_circle