Kharadiresidentswelfare(@Kharadiresiden1) 's Twitter Profileg
Kharadiresidentswelfare

@Kharadiresiden1

ID:1258414355210801154

calendar_today07-05-2020 15:12:37

196 Tweets

337 Followers

29 Following

Kharadiresidentswelfare(@Kharadiresiden1) 's Twitter Profile Photo

PMC च्या एक दिवसाच्या पाणी बंद मेंटन्स साठी ठेवले आहे.. आणि ते आपण सोसायटी मध्ये पण मेंटन्स साठी पाणी बंद करतो.. एक कॉमन आहे...PMC शी सोबत लढायचं आहे तर ...रोजचे टँकर वर सोसायटी चे लाख रुपय खर्च होत आहेत... त्या साठी लढावे...

account_circle
N.PSHARMA(@npsharmabhilai) 's Twitter Profile Photo

PMC should start  immediate chemical fogging to kill the  germinating of mosquitoes  near EON IT parks Gera South and it's near by area of Kharadi pune -411014 . If possible chemicals insecticides should be used directly to mosquito breeding and resting sites  for durability.

account_circle
Kumar Primrose CHS Ltd(@kumar_chs) 's Twitter Profile Photo

PMC Care
KHSWA, Pune
Surendra Pathare
Pune Mirror
The Times Of India

_impact

Dear PMC Team,

(1/3)
For more than 3 months, around 400 meters long footpath (Kumar Primrose to Gulmohar Queenstown) have been dug up for Pipeline work which is over.

account_circle
Kumar Primrose CHS Ltd(@kumar_chs) 's Twitter Profile Photo

Dear PMC Team,

A recipe created for a big fire by your team. Seeing huge dumps of dried leaves which can be a cause of huge fire by an accidental splinter too.

Kumar Primrose society side compound, Kharadi,
Pune

Kindly clear it immediately.

account_circle
Sunil Tingre(@suniltingre) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व मा.पार्थ अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपल्या हातून समाजाची अखंड सेवा घडावी हीच मनोकामना !
Parth Sunetra Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व मा.पार्थ अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपल्या हातून समाजाची अखंड सेवा घडावी हीच मनोकामना ! @parthajitpawar
account_circle
Sunil Tingre(@suniltingre) 's Twitter Profile Photo

निर्जरा फाउंडेशन यांच्या वतीने स्व.हिरालालजी नारायणदासजी दुगड यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराच्या निमित्ताने भेट दिली. निर्जरा फाउंडेशन च्या वतीने नेहमीच विधायक उपक्रम राबवले जातात.

निर्जरा फाउंडेशन यांच्या वतीने स्व.हिरालालजी नारायणदासजी दुगड यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराच्या निमित्ताने भेट दिली. निर्जरा फाउंडेशन च्या वतीने नेहमीच विधायक उपक्रम राबवले जातात.
account_circle
Kharadiresidentswelfare(@Kharadiresiden1) 's Twitter Profile Photo

महत्त्वाचा विषय तुम्ही विधानसभेत मांडल्यानेआणि पुण्याच्या जनतेला न्याय मिळवून दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

account_circle
Sunil Tingre(@suniltingre) 's Twitter Profile Photo

....

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशन - 2022 मध्ये मी सर्वात प्रथम तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली

#मिळकत_कर_व_शास्ती_कर_संदर्भातील_आंदोलनाला_यश....#आमदार_सुनील_टिंगरे #मिळकत_करात_40_टक्के_सवलतीसह_तीन_पट_शास्ती_कर_रद्द महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशन - 2022 मध्ये मी सर्वात प्रथम तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली
account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

महिलादिनी तरी राज्याच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना संधी मिळेल ही अपेक्षा होती,मात्र ती फोल ठरली.मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसणं हे पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून सरकारनं नराधमांवर जरब बसवावी.

account_circle
Kharadiresidentswelfare(@Kharadiresiden1) 's Twitter Profile Photo

PMC, प्रशासन अधिकारी, कर्मचारी कामाचे दखल घेऊन राजाराम पाटील नगर मधील रोडवरील स्ट्रीट लाईट चालू करण्यात आले...त्या बदल नागरिकांच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.. PMC Care CP Pune City Police Ajit Pawar CMO Maharashtra Sunil Tingre Prabha Karape Foundation Milind Marathe

PMC, प्रशासन अधिकारी, कर्मचारी कामाचे दखल घेऊन राजाराम पाटील नगर मधील रोडवरील स्ट्रीट लाईट चालू करण्यात आले...त्या बदल नागरिकांच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.. @PMCPune @CPPuneCity @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @suniltingre @prabhakarape @milindsmarathe
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

काल मा. खासदार Supriya Sule यांनी उरुळी देवाची फुरसुंगी येथील कचरा डेपोची पाहणी केली. पुणे मनपामार्फत राबविण्यात येणाऱ्या शास्त्रोक्त व कचरा प्रक्रियेमुळे कचरा डेपो परिसरात झालेल्या लक्षणीय सुधारणांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

काल मा. खासदार @supriya_sule यांनी उरुळी देवाची फुरसुंगी येथील कचरा डेपोची पाहणी केली. पुणे मनपामार्फत राबविण्यात येणाऱ्या शास्त्रोक्त #Biomining व कचरा प्रक्रियेमुळे कचरा डेपो परिसरात झालेल्या लक्षणीय सुधारणांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. #PMC
account_circle
Kharadiresidentswelfare(@Kharadiresiden1) 's Twitter Profile Photo

PMC वॉटर डिपार्टमेंट चे नितिन जाधव आणि त्यांचे कर्मचारी यांचे मनःपूर्वक धन्यवाद..हे काम त्तरीत करून घेतल्या बद्दल..PMC Care CMO Maharashtra Prabha Karape Foundation Sunil Tingre Clean N Green Kharadi-Pune

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार मा. रवींद्रजी धंगेकर यांचं मनःपूर्वक अभिनंदन! धंगेकर यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!

account_circle
Kharadiresidentswelfare(@Kharadiresiden1) 's Twitter Profile Photo

खराड़ी भागातील अतिक्रमण हॉकर्सचे वाढते प्रमाण असुन आम्ही वारंवार केलेली तक्रारीवर कारवाई चालू आहेत... हटवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सहकार्य करत आहे गेली दोन महिने कारवाई चालूच आहेत.. पण आता वारंवार कारवाई करून हॉकस कसे कमी होतील यांच्याकडे लक्ष केंद्रित केलेला आहे.

अजूनही बाकी समस्यावर चर्चा करण्यात आली होती...हे सर्व विषय महिन्यात घेण्यात येणाऱ्या मोहला मिटिंग मांडले होते.. त्यामुळे प्रशासनाचे नागरिकांच्या वतीने प्रशासनाच्या धन्यवाद 🙏
PMC Care CP Pune City Police Sunil Tingre Ajit Pawar Jagdish Mulik (Modi Ka Parivar) Prabha Karape Foundation

account_circle