मनसे 🚂 | MNS(@MNS9_Live) 's Twitter Profileg
मनसे 🚂 | MNS

@MNS9_Live

एकच ध्येय मनसेच्या कामाचा प्रसार..🚂🚂
आणि माननीय राजसाहेबांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचवणे.

ID:1256653881305477120

calendar_today02-05-2020 18:37:25

3,9K Tweets

2,4K Followers

9 Following

Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)(@jogalshailaja) 's Twitter Profile Photo

पण उद्धव ठाकरेंना
पंतप्रधान करायचं होतं
ना राऊत जी … ???

काही हरकत नाही …

अडीच वर्ष पंतप्रधान पद वाटून घेऊ …

पण उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायचं होतं ना राऊत जी … ??? काही हरकत नाही … अडीच वर्ष पंतप्रधान पद वाटून घेऊ … #संजयराऊत #उद्धवठाकरे
account_circle
मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती(@mmvksamiti) 's Twitter Profile Photo

हे उत्तर भारतीय लोक गेली ७५ वर्ष स्वतःच्या राज्याचा विकास करू शकले नाही, आणि पोट भरायला आलेत..
आणि आता हक्क मागायला लागलेत..
अरे तुमच्यात एवढा स्वाभिमान आहे तर आपापल्या राज्यातील राज्यकर्त्यांकडे रोजगार मागा ना..मग महाराष्ट्रात गुलामगिरी करायला यावे लागणार नाही..

हे उत्तर भारतीय लोक गेली ७५ वर्ष स्वतःच्या राज्याचा विकास करू शकले नाही, आणि पोट भरायला आलेत.. आणि आता हक्क मागायला लागलेत.. अरे तुमच्यात एवढा स्वाभिमान आहे तर आपापल्या राज्यातील राज्यकर्त्यांकडे रोजगार मागा ना..मग महाराष्ट्रात गुलामगिरी करायला यावे लागणार नाही..
account_circle
PRASHANT RANE(@MNSPrashantRane) 's Twitter Profile Photo

Andheri W Link road opp lotus petrol pump
Vishaka society redevelopment demolition going on
Big portion fell on road which could have led to huge number of pedestrian death's
माझी Mumbai, आपली BMC & mhada issued permissions IOD CC & absolve itself from all responsibilities
Will ensure…

account_circle
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)(@jogalshailaja) 's Twitter Profile Photo

आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कात जेव्हा राज ठाकरेंची इंन्ट्री झाली तेव्हा अनेकांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा भास झाला…

( पार्कातल्या कट्ट्यावरच्या गप्पांमधला एक किस्सा )

आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कात जेव्हा राज ठाकरेंची इंन्ट्री झाली तेव्हा अनेकांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा भास झाला… ( पार्कातल्या कट्ट्यावरच्या गप्पांमधला एक किस्सा ) #मनसे #राजठाकरे
account_circle
RajTfanclub(@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

नक्कीच.
आमचा बाळा नांदगावकर सारखा निष्ठावान आणि संयमी नेता दिल्लीतून महाराष्ट्राचे प्रश्न मांडणार असेल तर नक्कीच आम्हा महाराष्ट्र सैनिकांना त्याचा आनंद होईल.

नक्कीच. आमचा बाळा नांदगावकर सारखा निष्ठावान आणि संयमी नेता दिल्लीतून महाराष्ट्राचे प्रश्न मांडणार असेल तर नक्कीच आम्हा महाराष्ट्र सैनिकांना त्याचा आनंद होईल.
account_circle
Nitesh Jambhulkar(@NiteshJambhul11) 's Twitter Profile Photo

माणूस एक निष्टा असेल तर कॅमेरा समोर ठेवायची गरज नाही.... मा मनदीप प्र रोडे जिल्हा अध्यक्ष मनसे चंद्रपूर

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचं आश्वासक आणि प्रभावी युवा नेतृत्व, श्री. अमित ठाकरे, झी युवा नेतृत्व पुरस्काराने सन्मानित !

account_circle
Jay Shree Ram(@maddyyyy0) 's Twitter Profile Photo

मनसे जाहीर पदाधिकारी नियुक्ती आणि पक्षप्रवेश सोहळा...!
पुणे शहरात आज मोठया संख्येने महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केला 🚩
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
मनसे पुणे अधिकृत
Raj Thackeray

मनसे जाहीर पदाधिकारी नियुक्ती आणि पक्षप्रवेश सोहळा...! पुणे शहरात आज मोठया संख्येने महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केला 🚩 @mnsadhikrut @mnspunecity @RajThackeray
account_circle
शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR(@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

दोन वर्षांपासून लोकांनाच्या समस्या दुर्लक्ष करणारे लोक लोकप्रतिनिधी (मा. नगरसेवक / आमदार) यांना नसे च्या पत्र व्यवहारामुळे आली जाग. आणि लोकांनी दिलेली प्रतिक्रिया. असो लोकांचे प्रश्न सुटणे महत्वाचे

राठी
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
मनसे रिपोर्ट | MNS Report
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर
Malad_Vidhansabha 162

दोन वर्षांपासून लोकांनाच्या समस्या दुर्लक्ष करणारे लोक लोकप्रतिनिधी (मा. नगरसेवक / आमदार) यांना #मनसे च्या पत्र व्यवहारामुळे आली जाग. आणि लोकांनी दिलेली प्रतिक्रिया. असो लोकांचे प्रश्न सुटणे महत्वाचे #म #मराठी #MNS @mnsadhikrut @mnsreport9 @fighterhemant @Malad_official
account_circle
PRASHANT RANE(@MNSPrashantRane) 's Twitter Profile Photo

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे.

अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा.
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
मुंबई Matters™
TUSHAR KHARE 🇮🇳
मराठी रोजगार
Mandar Manmohan Sawant

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. @mnsadhikrut @mumbaimatterz @TUSHARKHARE14 @MarathiRojgar @MandarSawant184
account_circle
Saurabh Bhagat(@saurabhbhagat8) 's Twitter Profile Photo

ह्यापुढे असे धंदे खपवून घेतले जाणार नाही.योग्य ती कारवाई लावून धरुच,जय शिवराय,जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
sarang jadhav Akks_ 🇮🇳 MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report Pankaj Sable मनसे 🚂 | MNS RajTfanclub

account_circle
Jay Shree Ram(@maddyyyy0) 's Twitter Profile Photo

सन्मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांने प्रेरित होऊन वडाळा विधानसभेतील महिलांनी महाराष्ट्र सैनिकांच्या सौ.शर्मिला राजसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे जाहीर प्रवेश केला.पक्षप्रवेश केलेल्या सर्व महिला भगिनींचे मनसे परीवारांमध्ये स्वागत आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

सन्मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांने प्रेरित होऊन वडाळा विधानसभेतील महिलांनी महाराष्ट्र सैनिकांच्या सौ.शर्मिला राजसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे जाहीर प्रवेश केला.पक्षप्रवेश केलेल्या सर्व महिला भगिनींचे मनसे परीवारांमध्ये स्वागत आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
account_circle
शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR(@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

सत्तेसाठी लाचारी स्वीकारणारे नेते कुठे आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरणारे आमचे कुठे..!
इतरांसारखे फक्त आदेश सोडत नाही तर वेळ आली की स्वतः मैदानात उतरणारे आमचे साहेब. नाही तर काही असतात मोर्चे काडून करणारे.

राठी

MNS Adhikrut - मनसे अधिकृत
मनसे रिपोर्ट | MNS Report

सत्तेसाठी लाचारी स्वीकारणारे नेते कुठे आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरणारे आमचे #साहेब कुठे..! इतरांसारखे फक्त आदेश सोडत नाही तर वेळ आली की स्वतः मैदानात उतरणारे आमचे साहेब. नाही तर काही असतात मोर्चे काडून #settlement करणारे. #म #मराठी #RajThackeray #टोल @mnsadhikrut @mnsreport9
account_circle
PRASHANT RANE(@MNSPrashantRane) 's Twitter Profile Photo

Andheri Lokhandwala residents were suffering from clogged sewer lines leading to multiple issues
They had approached authorities but were getting cold shoulder
They approached me & i got the issue sorted on war footing bringing relief to thousands of residents
MNS Adhikrut - मनसे अधिकृत

account_circle