अक्षय वाघ 🚩🇮🇳(@Marathi_Akshay_) 's Twitter Profileg
अक्षय वाघ 🚩🇮🇳

@Marathi_Akshay_

#मी_मराठी🚩#महाराष्ट्र_प्रथम🚩 #हा_ध्यास_मराठी_साठी_हा_श्वास_मराठी_साठी🚩
#शिवभक्त🚩#मराठी_सेवक🚩 #राष्ट्रभाषामराठी🚩#SoftwareEngineer
#शेगाव #पुणे

ID:1244307261020704769

calendar_today29-03-2020 16:56:02

14,2K Tweets

782 Followers

1,5K Following

अक्षय वाघ 🚩🇮🇳(@Marathi_Akshay_) 's Twitter Profile Photo

एकदा आपण यांना मतदान मोकळे झालो की आपण मेलो तरी लोकांना काही फरक पडणार नाही!

account_circle
आंदोलनजीवी पुणेरी नजर..!(@OfficeOfPunekar) 's Twitter Profile Photo

निर्मितीसाठी बलिदान केलेल्या या हुतात्म्यांची नावे नीट वाचा.... सर्व जाती धर्माच्या लोकांनी महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती दिली आहे. हाच खरा महाराष्ट्रधर्म आहे!

धर्म आणि जात यांच्या नावाखाली जो विद्वेष बाळगतो, तो खरा मराठी माणूस नाही हे लक्षात असू द्या.

#महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान केलेल्या या हुतात्म्यांची नावे नीट वाचा.... सर्व जाती धर्माच्या लोकांनी महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती दिली आहे. हाच खरा महाराष्ट्रधर्म आहे! धर्म आणि जात यांच्या नावाखाली जो विद्वेष बाळगतो, तो खरा मराठी माणूस नाही हे लक्षात असू द्या.
account_circle
Sachin Tendulkar(@sachin_rt) 's Twitter Profile Photo

आपली परंपरा, शौर्य आणि संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगून आपण आज महाराष्ट्र दिन साजरा करूया. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

account_circle
अक्षय वाघ 🚩🇮🇳(@Marathi_Akshay_) 's Twitter Profile Photo

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
बेळगांव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र होवो हीच सदिच्छा!
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
हाराष्ट्रदिन हाराष्ट्र

account_circle
Mumbai Cricket Association (MCA)(@MumbaiCricAssoc) 's Twitter Profile Photo

देशाचे नाव जगी गाजवितो, आपला महाराष्ट्र 🌏
प्रत्येक हृदयात अभिमान जागवतो, आपला महाराष्ट्र ❤️

जय महाराष्ट्र ✨🙏

account_circle
अक्षय वाघ 🚩🇮🇳(@Marathi_Akshay_) 's Twitter Profile Photo

आज हाराष्ट्रदिन आहे आणि तरीही मराठीला दुय्यम स्थान? कोण मुर्ख बसवलाय ट्विट करायला? रोज इंग्रजी प्रथम वापरली जाते, हिंदी चलचित्र दाखवली जातात आणि मराठीला सरळसरळ फाट्यावर मारल जाते. आज आपला हाराष्ट्रदिन आहे तर त्यानिमित्ताने खात्याचे नाव आणि ओळख मराठीतून करून घ्यावी! राठी

account_circle
Saket Gokhale MP(@SaketGokhale) 's Twitter Profile Photo

BCCI is headquartered & has its offices in Mumbai.

But the Men’s T20 Cricket World Cup team selection happens at a hotel in Gujarat.

Modi-Shah model: shift everything of consequence from every other Indian state to Gujarat - officially or unofficially.

BCCI is headquartered & has its offices in Mumbai. But the Men’s T20 Cricket World Cup team selection happens at a hotel in Gujarat. Modi-Shah model: shift everything of consequence from every other Indian state to Gujarat - officially or unofficially.
account_circle
अक्षय वाघ 🚩🇮🇳(@Marathi_Akshay_) 's Twitter Profile Photo

ईतर संघ आवर्जून राठी वापरतात आणि हे मुंबईवाले चिंधीगिरी करतात...
राठी वापरा

account_circle
शुभांगी - मी मराठी ❤️(@ShubhangiUmaria) 's Twitter Profile Photo

'मराठीत बोललं म्हणजे आपला standard कमी होतो.', असं बोलून राठी माणूसच स्वतःचं standard कमी करत आलाय.

ातृभाषा
हाराष्ट्रात_मराठीच

account_circle
सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

मराठी माणसाचा मागणीनामा.

हा राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात हवा होता. पण दुर्दैवाने नाही.

क्रेडिट- महाराष्ट्र | Maharashtra

थ्रेड 🧵 वाचा आणि RT मारा. कोणत्याही पक्षाच्या सोशल मीडिया,पधाधिकाऱ्यांची ओळख असेल तर त्यांना याविषयी विचार करायला सांगा.👇🏼

मराठी माणसाचा मागणीनामा. हा राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात हवा होता. पण दुर्दैवाने नाही. क्रेडिट- @Maharashtravadi थ्रेड 🧵 वाचा आणि RT मारा. कोणत्याही पक्षाच्या सोशल मीडिया,पधाधिकाऱ्यांची ओळख असेल तर त्यांना याविषयी विचार करायला सांगा.👇🏼 #मराठी_माणसाचा_मागणीनामा
account_circle
अक्षय वाघ 🚩🇮🇳(@Marathi_Akshay_) 's Twitter Profile Photo

चर्चा एकच चांदा ते बांदा... डेव्हिड मिलर करतोय गोलंदाजांचा वांदा ...
अप्रतिम मराठी समालोचन 👌😍
JioCinema Prasanna Sant

account_circle
अक्षय वाघ 🚩🇮🇳(@Marathi_Akshay_) 's Twitter Profile Photo

युपी बिहारचे मुख्यमंत्री यांना महाराष्ट्रात मराठी बोलायला अडचण आहे काय? दिल्लीतल्या नेत्यांना खूष करण्यासाठी विनाकारण राठी जनतेवर हिंदी का लादली जाते??
Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra

account_circle
अक्षय वाघ 🚩🇮🇳(@Marathi_Akshay_) 's Twitter Profile Photo

अहो मॅडम तुमची कामे सांगा ना लोकांना का विनाकारण मोदींचे गुणगान गाताय??

account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

कशासाठी? महाराष्ट्र तोडण्यासाठी! दहा वर्षे भाजप अन पाच वर्षे काँग्रेसच्या अंडी उबवणी केंद्राच्या पुढाऱ्यांनी याच उत्तर द्यावं? विदर्भचा विकास का अडवला? BJP Congress हाराष्ट्रद्वेष

कशासाठी? महाराष्ट्र तोडण्यासाठी! दहा वर्षे भाजप अन पाच वर्षे काँग्रेसच्या अंडी उबवणी केंद्राच्या पुढाऱ्यांनी याच उत्तर द्यावं? विदर्भचा विकास का अडवला? @BJP4India @INCIndia #महाराष्ट्रद्वेष #निषेध #म
account_circle