मूकनायक #टीम_कलिंगड🍉(@Muk_Nayak) 's Twitter Profileg
मूकनायक #टीम_कलिंगड🍉

@Muk_Nayak

नोबेल पारितोषिक नामनिर्देशित,
#समाजकार्य #पर्यावरणवादी #स्त्रीवादी #मानवतावादी #पुरोगामी #लिबरल #Atheist #LGBTQRSTU🏳️‍🌈 #BTS #व्यंग.
Rt ≠ Endorsement.

ID:943490150482374656

linkhttps://t.me/CelebritiesPictures calendar_today20-12-2017 14:35:55

122,7K Tweets

7,4K Followers

1,8K Following

P K 🇮🇳 🚩(@prasad07) 's Twitter Profile Photo

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।

account_circle
मूकनायक #टीम_कलिंगड🍉(@Muk_Nayak) 's Twitter Profile Photo

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।

account_circle
Vishwajit Rajeshirke(@theWolvosaga) 's Twitter Profile Photo

असं म्हणतात की पवार साहेब त्यांचा झालेला अपमान कधीच विसरत नाहीत..
' माढा शरद पवार पाडा ' हो घोषणा मोहिते पाटलांनीच दिली होती आणि त्याचाच बदला म्हणून निवडून यायची 0% शक्यता असताना पण धैर्यशील मोहिते पाटलांना तिकिटं देऊन साहेबांनी डाव टाकलाय

नाद करा पण वस्तादाचा कुठं करता ✌🏼✌🏼

account_circle
DrRavi(@DrGodseRavi1) 's Twitter Profile Photo

कोव्हीशिल्ड चे डोस घेतलेल्यांनो तुमचा मृत्यू अटळ आहे! पण कोव्हीशिल्ड मुळे नाही! कसं फसवलं?

account_circle
Nationalist Mumbaikar 🇮🇳™(@Ayush_Shah_25) 's Twitter Profile Photo

माझी मातृभाषा गुजराती असली तरी मी जन्माने मुंबईकर आणि महाराष्ट्रीयन आहे आणि कायम राहणार. माझे शहर मुंबई, माझे राज्य महाराष्ट्र आणि माझा देश भारताच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मी फक्त या तिघांच्या हिताबद्दल बोलू. मी इतरांसाठी विचार करणारा रॉबिन हूड नाही
जय भारत🇮🇳
जय महाराष्ट्र🚩

account_circle
Akshay (Indo)(@BharatologyMeme) 's Twitter Profile Photo

कॉंग्रेसच्या काळात टिव्ही वर इम्रान हाश्मीचा 'कहो ना कहो' पाहायला काय थ्रील वाटायचा

आजकाल मोबाईलवर काहीही सहज मिळतं म्हणून
आता ती मजाच राहिली नाही

कॉंग्रेसच्या काळात टिव्ही वर इम्रान हाश्मीचा 'कहो ना कहो' पाहायला काय थ्रील वाटायचा आजकाल मोबाईलवर काहीही सहज मिळतं म्हणून आता ती मजाच राहिली नाही
account_circle