nitesh rane ( Modi ka Parivar )
@NiteshNRane
ID:77010227
24-09-2009 18:38:34
13,7K Tweets
280,6K Followers
290 Following
केंद्रीय समितीने मा.नारायणरावजी राणे साहेबांना रत्नागिरी सिंधुदुर्ग येथून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली.
Narayan Rane (मोदी का परिवार) साहेब विजयी भवं
🙏🏼🙏🏼💐💐💐🙏🏼🙏🏼
nitesh rane ( Modi ka Parivar )
महाराष्ट्र की बुलंद आवाज़ आदरणीय श्री नारायण राणे जी को रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा की बीजेपी की उमीदवारी मिलने के लिये अभिनंदन !
जय भवानी, जय शिवराय.
हर हर महादेव !
Narayan Rane (मोदी का परिवार)
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्री. नारायणराव राणे साहेब यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज चिपळूण शहरातील विविध भागात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
भाजपा महाराष्ट्र
Have to live with political reality of coalition politics
My interview to Times of India
The Times Of India
#BJP #AbkiBaar400Paar
My interaction with Times of India..
toi.in/KtagxY
The Times Of India
#Maharashtra #AbKiBaar400Paar #LokSabhaElection
🕥 10.25am | 15-4-2024 📍 Nagpur | स. १०.२५ वा. | १५-४-२०२४ 📍 नागपूर.
LIVE | पत्रकार परिषद
Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)
#Maharashtra #Nagpur twitter.com/i/broadcasts/1…
विधानपरिषदेचे आमदार श्री. निरंजन डावखरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Niranjan Davkhare (Modi Ka Parivar)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली बस स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माननीय केंद्रीयमंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या सोबत उपस्थित राहून अभिवादन केले.
#AmbedkarJayanti2024
He became a family member for every Gadchiroli local.. slogged hard, like a daredevil stayed overnight at remotest locations..
And look at the sea of crowds at even the most unexpected locations !
🙏🏽 #DevendraFadnavis
🫡 Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) ji is the hero for them and many !
🕚 7.00pm | 11-4-2024 📍 नाटळ सांगवे, कणकवली तालुका
कार्यकर्ता संवाद मेळावा
#FirEkBaarModiSarkar #AbkiBaar400Paar
भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)