Vikas Ghare(@VikasGhare12) 's Twitter Profile Photo

Shivsena - शिवसेना भाजपा महाराष्ट्र Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) 2024 मावळ लोकसभेत यांच्या पेक्षा सक्षम लोकसभेसाठी उमेदवार मावळ लोकसभेसाठी द्यावा, हि नम्र विनंती 🪷💯🙏

account_circle
Vikas Ghare(@VikasGhare12) 's Twitter Profile Photo

कृपा करून खासदार बारणे यांना लोकसभेची उमेदवारी न देता सक्षम उमेदवार द्यावा, हि नम्र विनंती 🙏
Shivsena - शिवसेना भाजपा महाराष्ट्र Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)

account_circle
Vikas Ghare(@VikasGhare12) 's Twitter Profile Photo

Shivsena - शिवसेना भाजपा महाराष्ट्र Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) खासदार बारणे यांनी प्रथम चार वर्षातील काम शून्य आहे, शेवटच्या 6 महिण्यात फक्त नारळ फोडून उदघाटने केली, पण कामे पूर्ण केली नाही,मतदार संघात संपर्क देखील कमी आहे, तसेच याबद्दल मावळ लोकसभा मतदार संघातील स्थानिक नेत्यांना विचारात घेऊन माहिती घेऊ शकता 🙏

account_circle