केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा)(@cbcmhgoa) 's Twitter Profileg
केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा)

@cbcmhgoa

The official account of Pune Regional Office (Maharashtra & Goa) of @CBC_MIB under @MIB_India, GOI. Spreading government initiatives to the last mile.

ID:1062288648782016513

linkhttps://cbcindia.gov.in/ calendar_today13-11-2018 10:18:45

17,0K Tweets

2,3K Followers

444 Following

District Information Office, Kolhapur(@Info_Kolhapur) 's Twitter Profile Photo

दि. 7 मे रोजी मी माझा हक्क बजावणार आहे. सुजाण कोल्हापूरकर 7 मे रोजी मतदानासाठी बाहेर पडूया.. व आपल्या उज्वल भविष्यासाठी मतदान करूया.. वीरधवल खाडे

MAHARASHTRA DGIPR DEO KOLHAPUR
Collector and District Magistrate Kolhapur ChiefElectoralOffice

account_circle
केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा)(@cbcmhgoa) 's Twitter Profile Photo

उष्माघातापासून बचाव करा !

उष्माघाताशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी आहारासंबंधी घ्यावयाची खबरदारी

उष्माघातापासून बचाव करा ! उष्माघाताशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी आहारासंबंधी घ्यावयाची खबरदारी #BeatTheHeat
account_circle
Ministry of Culture(@MinOfCultureGoI) 's Twitter Profile Photo

धुंडीराज गोविंद फाल्के, जिन्हें 'भारतीय सिनेमा के पिता' के नाम से भी जाना जाता है, एक निर्माता-निर्देशक-पटकथा लेखक थे। आज उनकी जयंती पर देखिए उनके जीवन से जुडी कुछ प्रमुख उपलब्दियाँ।

account_circle
Ministry of Health(@MoHFW_INDIA) 's Twitter Profile Photo

Heatwaves are here, but we can be prepared! Be heatwave ready with these first aid tips.

Let's take care of each other during these sizzling days!
.

Heatwaves are here, but we can be prepared! Be heatwave ready with these first aid tips. Let's take care of each other during these sizzling days! . #BeatTheHeat
account_circle
PIB in Maharashtra 🇮🇳(@PIBMumbai) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांनो 20 मे रोजी कुठेही जाऊ नका, मनापासून मतदान करा

गायक शान यांचे आवाहन : खार परिसरात मतदान जनजागृतीसाठी निघाली रॅली

📷

मुंबईकरांनो 20 मे रोजी कुठेही जाऊ नका, मनापासून मतदान करा गायक शान यांचे आवाहन : खार परिसरात मतदान जनजागृतीसाठी निघाली रॅली #LokSabhaElections2024📷 #ECI #ChunavKaParv #DeshKaGarv #Elections2024
account_circle
केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर, महाराष्ट्र(@CBCSolapur) 's Twitter Profile Photo

7 मे 2024 रोजी करणार मतदान..

41-लातूर लोकसभा मतदारसंघ यांच्या वतीने मतदार जनजागृती व्हिडिओ...

youtu.be/hjwSXCazbQY?si…

account_circle
केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा, महाराष्ट्र(@CBCWardha) 's Twitter Profile Photo


08 लोकसभा मतदारसंघ येथे विविध मतदार केंद्रामध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह

#LokasabhaElection2024 08 #वर्धा लोकसभा मतदारसंघ येथे विविध मतदार केंद्रामध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह
account_circle
केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा, महाराष्ट्र(@CBCWardha) 's Twitter Profile Photo


जिल्ह्यातील शहीद आष्टी या गावाचे देशाच्या स्वांत्र्यलढ्यात महत्वाचं योगदान राहिले आहे.. त्यामुळे शहीद आष्टी मधील गोपाळराव वाघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथील बूथ क्रमांक 39, 40 आणि 41 मतदान केंद्रावर खास तिरंगा theme ने सजवले आहे.

#LokSabhaElections2024 #वर्धा जिल्ह्यातील शहीद आष्टी या गावाचे देशाच्या स्वांत्र्यलढ्यात महत्वाचं योगदान राहिले आहे.. त्यामुळे शहीद आष्टी मधील गोपाळराव वाघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथील बूथ क्रमांक 39, 40 आणि 41 मतदान केंद्रावर खास तिरंगा theme ने सजवले आहे.
account_circle
केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा, महाराष्ट्र(@CBCWardha) 's Twitter Profile Photo


०८ लोकसभा मतदार संघातील हिंगणघाट येथील मतदार केंद्र विशेष पद्धतीने सजविण्यात आले. या ठिकाणी मतदान करणाऱ्या नागरीकांसाठी सर्व सोयीने सुसज्य ठेवण्यात आले आहे.

#LokSabhaElections2024 ०८ #वर्धा लोकसभा मतदार संघातील हिंगणघाट येथील मतदार केंद्र विशेष पद्धतीने सजविण्यात आले. या ठिकाणी मतदान करणाऱ्या नागरीकांसाठी सर्व सोयीने सुसज्य ठेवण्यात आले आहे.
account_circle
केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा, महाराष्ट्र(@CBCWardha) 's Twitter Profile Photo


०८ लोकसभा मतदार संघातील दहेगाव मुस्तफा भाग क्रमांक 230 जि. प. शाळा येथील मतदार केंद्रावर धनराज मुडे या नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला.

#LokSabhaElections2024 ०८ #वर्धा लोकसभा मतदार संघातील दहेगाव मुस्तफा भाग क्रमांक 230 जि. प. शाळा येथील मतदार केंद्रावर धनराज मुडे या नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला.
account_circle
केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा, महाराष्ट्र(@CBCWardha) 's Twitter Profile Photo


08 लोकसभा मतदार संघातील आर्वी येथील भईपूर (वाठोडा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदार केंद्रावर दिव्यांग नागरीकांसाठी जिल्हा प्रशासनाने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या.

#LokSabhaElections2024 08 #वर्धा लोकसभा मतदार संघातील आर्वी येथील भईपूर (वाठोडा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदार केंद्रावर दिव्यांग नागरीकांसाठी जिल्हा प्रशासनाने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या.
account_circle
केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा, महाराष्ट्र(@CBCWardha) 's Twitter Profile Photo


08 लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी Rahul Kardile यांनी केले आहे.

#LokSabhaElections2024 08 #वर्धा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी @rahul_kardile2 यांनी केले आहे.
account_circle
केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा, महाराष्ट्र(@CBCWardha) 's Twitter Profile Photo

   
08 लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी Rahul Kardile यांनी केले आहे.

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघात नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला आहे, अजय देऊळकर असे या वराचे नाव असून त्यांचा आज विवाह आहे. परंतु लग्न गाठ बांधण्यापूर्वी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वप्रथम मतदान केले. इतरही मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

account_circle