Crazy Few Films(@crazyfewfilms) 's Twitter Profileg
Crazy Few Films

@crazyfewfilms

The official account of Crazy Few Films.

ID:896299058679103488

linkhttp://crazyfewfilms.com calendar_today12-08-2017 09:15:22

1,8K Tweets

187 Followers

194 Following

Crazy Few Films(@crazyfewfilms) 's Twitter Profile Photo

पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…
आनंदाची गाडी सुटली!
२४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…

Mark the date for this roller coaster ride!
The joyous journey once again begins from 24th November in cinemas near you…

On24Nov

account_circle
shots.net(@shotscreative) 's Twitter Profile Photo

See this week's Just Breaking selection for a relative feast of creativity, featuring: Slap Global @DentsuImpact Crazy Few Films JOJX DUDE @anotricks Droga5 Colenso BBDO FINCH
Showreel powered by Slate.

slt.re/el/96ae7

account_circle
Atul Mohan(@atulmohanhere) 's Twitter Profile Photo

With postponement is all set to screen back again at cinemas which discontinued due to pressure of recent releases. The film collected 11.41 crore at boxoffice till 5th week.
Week 1: ₹2.98 cr
2: ₹2.85 cr
3: ₹2.61 cr
4: ₹2.04 cr
5: ₹0.93 cr
Total: ₹ 11.41 cr

With #Jersey postponement #Jhimma is all set to screen back again at cinemas which discontinued due to pressure of recent releases. The film collected 11.41 crore at boxoffice till 5th week. Week 1: ₹2.98 cr 2: ₹2.85 cr 3: ₹2.61 cr 4: ₹2.04 cr 5: ₹0.93 cr Total: ₹ 11.41 cr
account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

सगळं काही सुरळीत झाल्यावर पुन्हा नव्या जोमाने, आनंदाचा खेळ म्हणजेच झिम्मा खेळुया!

सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करून आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया..

लवकरच भेटूया, ‘चित्रपटगृहातच!’


kshitee jog | क्षिती जोग

account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

झिम्मा चा प्रवास सुरु झाला, तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला...
हा प्रवास थिएटर पर्यंत रंगत जाणार अस वाटत असतानाच पुन्हा एकदा आपण सारेच कोरोनाच्या विळख्यात अडकलो...
आता वेळ आली आहे एकमेकांची काळजी घेण्याची... कोरोनासोबत दोन हात करण्याची...

account_circle
Crazy Few Films(@crazyfewfilms) 's Twitter Profile Photo

तुमच्या याच आठवणी आमच्या आयुष्यातली रंगत वाढवणार आहेत!
धन्यवाद तुम्ही तुमच्या झिम्मा ट्रिपच्या आठवणी आमच्या सोबत शेअर केल्यात..

आपला हा प्रवास आत्ताच तर सुरू झालाय..

पहा झिम्मा चित्रपटाचा टिझर इथे : bit.ly/JhimmaTeaser

account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

कसं आहे... एक आयडिया डोक्यात आहे... पण त्यासाठी आधी आपली चर्चा झाली पाहिजे!

येतोय लाईव्ह
आज संध्याकाळी ७ ला..!

पहा झिम्मा चित्रपटाचा टिझर इथे : bit.ly/JhimmaTeaser


Hemant Dhome | हेमंत ढोमे Sonalee Kulkarni सायली संजीव kshitee jog | क्षिती जोग AVK Entertainment

कसं आहे... एक आयडिया डोक्यात आहे... पण त्यासाठी आधी आपली चर्चा झाली पाहिजे! येतोय लाईव्ह आज संध्याकाळी ७ ला..! पहा झिम्मा चित्रपटाचा टिझर इथे : bit.ly/JhimmaTeaser #Jhimma #23April #InCinemas #Live @hemantdhome21 @meSonalee @SayaliSanjeev @kshiteejog @AVKEntertain
account_circle
Fillamwala(@fillamwala) 's Twitter Profile Photo

कसं आहे... एक आयडिया डोक्यात आहे... पण त्यासाठी आधी आपली चर्चा झाली पाहिजे!

येतोय लाईव्ह
आज संध्याकाळी ७ ला..!



@ChalchitraComp Hemant Dhome | हेमंत ढोमे
Sonalee Kulkarni सायली संजीव Mrinmayee Godbole kshitee jog | क्षिती जोग Crazy Few Films AVK entertainment

कसं आहे... एक आयडिया डोक्यात आहे... पण त्यासाठी आधी आपली चर्चा झाली पाहिजे! येतोय लाईव्ह आज संध्याकाळी ७ ला..! #Jhimma #23April #InCinemas #Live @ChalchitraComp @hemantdhome21 @meSonalee @SayaliSanjeev @iMrinmayee @kshiteejog @crazyfewfilms @AVKentertain19
account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

जमलंय, झक्कास, लय भारी, रेकॉर्ड ब्रेक, सिनेमांचा lockdown संपला... हे शब्द तुमचे!
आता तुमच्या पसंतीने आपल्या ‘झिम्मा’ च्या टिझरने केला 1 Million पेक्षा अधिक व्ह्यूजचा टप्पा पार!


पहा झिम्मा चित्रपटाचा टिझर इथे: bit.ly/JhimmaTeaser

जमलंय, झक्कास, लय भारी, रेकॉर्ड ब्रेक, सिनेमांचा lockdown संपला... हे शब्द तुमचे! आता तुमच्या पसंतीने आपल्या ‘झिम्मा’ च्या टिझरने केला 1 Million पेक्षा अधिक व्ह्यूजचा टप्पा पार! #Jhimma #23April #Intheatres #1MillionViews पहा झिम्मा चित्रपटाचा टिझर इथे: bit.ly/JhimmaTeaser
account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

जमलंय, झक्कास, लय भारी, रेकॉर्ड ब्रेक, सिनेमांचा lockdown संपला... हे शब्द तुमचे!
आता तुमच्या पसंतीने आपल्या ‘झिम्मा’ च्या टिझरने केला 1 Million पेक्षा अधिक व्ह्यूजचा टप्पा पार!



पहा झिम्मा टिझर: bit.ly/JhimmaTeaser

जमलंय, झक्कास, लय भारी, रेकॉर्ड ब्रेक, सिनेमांचा lockdown संपला... हे शब्द तुमचे! आता तुमच्या पसंतीने आपल्या ‘झिम्मा’ च्या टिझरने केला 1 Million पेक्षा अधिक व्ह्यूजचा टप्पा पार! #Jhimma #23April #InTheatres #1MillionViews #Teaser पहा झिम्मा टिझर: bit.ly/JhimmaTeaser
account_circle
Crazy Few Films(@crazyfewfilms) 's Twitter Profile Photo

Thank you for all the love for the Teaser ! We’ve crossed 1 million views today!

If you haven’t yet, here’s the link bit.ly/JhimmaTeaser

Thank you for all the love for the Teaser ! We’ve crossed 1 million views today! If you haven’t yet, here’s the link bit.ly/JhimmaTeaser #Jhimma #23April #1MillionViews
account_circle
Crazy Few Films(@crazyfewfilms) 's Twitter Profile Photo

जमलंय, झक्कास, लय भारी, रेकॉर्ड ब्रेक, सिनेमांचा lockdown संपला... हे शब्द तुमचे!
आता तुमच्या पसंतीने आपल्या ‘झिम्मा’ च्या टिझरने केला 1 Million पेक्षा अधिक व्ह्यूजचा टप्पा पार!


bit.ly/JhimmaTeaser

जमलंय, झक्कास, लय भारी, रेकॉर्ड ब्रेक, सिनेमांचा lockdown संपला... हे शब्द तुमचे! आता तुमच्या पसंतीने आपल्या ‘झिम्मा’ च्या टिझरने केला 1 Million पेक्षा अधिक व्ह्यूजचा टप्पा पार! #Jhimma #23April #InTheatres #1MillionViews #Teaser bit.ly/JhimmaTeaser
account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

सात बायकांनी सुरू केला ‘झिम्मा’चा खेळ..
कमेंट्समध्ये जुळून आला प्रेम आणि पॉझिटिव्हिटीचा मेळ!

एकदम कडक फिलिंग!


पहा झिम्मा चित्रपटाचा टिझर इथे : bit.ly
Hemant Dhome | हेमंत ढोमे kshitee jog | क्षिती जोग
Sonalee Kulkarni AVK Entertainment Crazy Few Films

account_circle