Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profileg
Dnyanada Kadam

@dnyanada24

Chief Anchor And Senior Producer @abpmajhatv
Opinions are totally personal.
Retweets are not endorsement

ID:140361758

calendar_today05-05-2010 09:03:50

2,8K Tweets

158,5K Followers

224 Following

Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profile Photo

जन्मभूमी, मायभूमी, कर्मभूमी!!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जन्मभूमी, मायभूमी, कर्मभूमी!! #महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

एबीपी माझाच्या नावे विविध लोकसभा
मतदारसंघाच्या ओपिनियन पोलच्या
खोट्या इमेज/स्क्रीनशॉट
व्हायरल केले जात आहेत.

त्याचा एबीपी माझाशी काहीही संबंध नाही.
या प्रकाराबाबत एबीपी माझा कायदेशीर
कारवाईचे पाऊल उचलत आहे.

marathi.abplive.com

एबीपी माझाच्या नावे विविध लोकसभा मतदारसंघाच्या ओपिनियन पोलच्या खोट्या इमेज/स्क्रीनशॉट व्हायरल केले जात आहेत. त्याचा एबीपी माझाशी काहीही संबंध नाही. या प्रकाराबाबत एबीपी माझा कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलत आहे. marathi.abplive.com #ABPMajha
account_circle
Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profile Photo

अयोध्येच्या आठवणींचा कोलाज!  
अयोध्येत अत्यंत ऐतिहासिक वेळी जगलेले काही अविस्मरणीय क्षण! मी तर रामराया समोर फक्त आशीर्वादासाठी ओंजळ पसरली होती. पण राजा रामानं माझ्या पदरातही मावणार नाही इतकं मोठं दान दिलं. 
हे क्षण आयुष्यात कायमच सकारात्मकता आणि प्रसन्नता रुजवतील.

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Ram Navami 2024 : अयोध्येत कसा असेल रामनवमी सोहळा? कशा असतील सोईसुविधा? इत्तंभूत माहिती जाणून घ्या

Dnyanada Kadam

Navami 2024 RamMandir Navami

marathi.abplive.com/astro/ayodhya-…

account_circle
Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profile Photo

आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश सर्वश्रेष्ठ आहे हे पटवून देत अनेकांची आयुष्यं तिमिरातूनी तेजाकडे नेणारे महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश सर्वश्रेष्ठ आहे हे पटवून देत अनेकांची आयुष्यं तिमिरातूनी तेजाकडे नेणारे महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
account_circle
Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profile Photo

गुलाबी साडी आणि शुभेच्छांची गोडी!! 🌟

ही साडी खूपच अनमोल आहे. कारण
या साडीत अंबाबाईच्या आशीर्वादाची छाया आणि माया आहे.

आज गुढीपाडव्याच्या दिवशी ही साडी नेसण्याचा योग आला यापेक्षा अधिक भाग्य काय?
आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाची, यशाची आणि आरोग्याची गुढी कायम उंचावत राहो!

गुलाबी साडी आणि शुभेच्छांची गोडी!! 🌟 ही साडी खूपच अनमोल आहे. कारण या साडीत अंबाबाईच्या आशीर्वादाची छाया आणि माया आहे. आज गुढीपाडव्याच्या दिवशी ही साडी नेसण्याचा योग आला यापेक्षा अधिक भाग्य काय? आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाची, यशाची आणि आरोग्याची गुढी कायम उंचावत राहो!
account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

निवडणूक कव्हरेजमध्ये व्यस्त असणारे माध्यमकर्मी देखील आता पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू शकणार

निवडणूक आयोगाने मीडियाला देखील निवडणूक काळात अत्यावश्यक सेवा म्हणून पहिल्यांदाच गृहीत धरले आहे

राज्यनिहाय ठराविक व्यवसाय या यादीत असतात, महाराष्ट्रात कुणाकुणासाठी ही पोस्टल बॅलेट सुविधा…

निवडणूक कव्हरेजमध्ये व्यस्त असणारे माध्यमकर्मी देखील आता पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू शकणार निवडणूक आयोगाने मीडियाला देखील निवडणूक काळात अत्यावश्यक सेवा म्हणून पहिल्यांदाच गृहीत धरले आहे राज्यनिहाय ठराविक व्यवसाय या यादीत असतात, महाराष्ट्रात कुणाकुणासाठी ही पोस्टल बॅलेट सुविधा…
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या महाकुंभमेळ्याची घोषणा उद्याच होणार! निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सोशल मीडियावर लाईव्ह होणार! marathi.abplive.com/news/india/pre…

लोकसभा निवडणुकीच्या महाकुंभमेळ्याची घोषणा उद्याच होणार! निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सोशल मीडियावर लाईव्ह होणार! marathi.abplive.com/news/india/pre… #ElectionCommission
account_circle
Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra(@ShriRamTeerth) 's Twitter Profile Photo

श्री राम जन्मभूमि मंदिर में दर्शन हेतु पधारने वाले सभी भक्तों के सादर सूचनार्थ:

श्री राम जन्मभूमि मंदिर में प्रतिदिन औसतन 1 से 1.5 लाख दर्शनार्थी दर्शन कर रहे हैं।

दर्शनार्थी श्री राम जन्मभूमि मंदिर में प्रातः 6:30 बजे से लेकर रात्रि 9:30 बजे तक दर्शन हेतु प्रवेश कर सकते हैं।…

श्री राम जन्मभूमि मंदिर में दर्शन हेतु पधारने वाले सभी भक्तों के सादर सूचनार्थ: श्री राम जन्मभूमि मंदिर में प्रतिदिन औसतन 1 से 1.5 लाख दर्शनार्थी दर्शन कर रहे हैं। दर्शनार्थी श्री राम जन्मभूमि मंदिर में प्रातः 6:30 बजे से लेकर रात्रि 9:30 बजे तक दर्शन हेतु प्रवेश कर सकते हैं।…
account_circle
Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profile Photo

'Woman Icon Of The Year' ✨🌟
Happy to receive the award from My own organisation ABP माझा ✨🌟
आपल्या माणसांकडून मिळालेलं प्रेम आणि शाबासकी नेहमीच खास असते🌈

'Woman Icon Of The Year' ✨🌟 Happy to receive the award from My own organisation @abpmajhatv ✨🌟 आपल्या माणसांकडून मिळालेलं प्रेम आणि शाबासकी नेहमीच खास असते🌈 #gratitude #HappyInternationalWomensDay
account_circle
Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profile Photo

Our Bond is now 17 Years Old ABP माझा 🌟
Happy Work Anniversary to Me!!

This Journey would not have been possible Without My Family, well wishers and everyone who loved me, supported Me throughout!
कृतज्ञ 🙏


Our Bond is now 17 Years Old @abpmajhatv 🌟 Happy Work Anniversary to Me!! This Journey would not have been possible Without My Family, well wishers and everyone who loved me, supported Me throughout! कृतज्ञ 🙏 #thankyou #Gratitude
account_circle
Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profile Photo

आचारशील विचारशील
दानशील धर्मशील|
सर्वज्ञपणे सुशील
सकळा ठायी||

सदैव तुमच्या चरणी नतमस्तक राजे!!

(फोटो सौजन्य - विनय नारकर🙏)

आचारशील विचारशील दानशील धर्मशील| सर्वज्ञपणे सुशील सकळा ठायी|| सदैव तुमच्या चरणी नतमस्तक राजे!! (फोटो सौजन्य - विनय नारकर🙏)
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मोठी बातमी! मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली; आजपासूनच अध्यादेश लागू

मोठी बातमी! मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली; आजपासूनच अध्यादेश लागू #MarathaReservation #ManojJarange
account_circle
Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profile Photo

माझ्या आजोबांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या आमच्या गावातील - सावडाव, खलांत्री वाडी शाळेतील झेंडावंदन🙏🇮🇳

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो!!

माझ्या आजोबांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या आमच्या गावातील - सावडाव, खलांत्री वाडी शाळेतील झेंडावंदन🙏🇮🇳 बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो!!
account_circle
Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profile Photo

काल मी रघुनंदन पाहिले!!
श्यामनोहर रूप पाहता पाहतची राहिले!



काल मी रघुनंदन पाहिले!! श्यामनोहर रूप पाहता पाहतची राहिले! #AyodhaRamMandir #Ayodhya #devotional #BlessedAndGrateful
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo


एक देश, एक राम,🚩
एक मंदिर, एक धाम! 🛕
चॅनलही एकच एबीपी माझा! 🚩

राम 'माझा' मी रामाचा!
पाहा नॉनस्टॉप कव्हरेज
फक्त 'एबीपी माझा' वर! 🚩

Sarita Kaushik
Dnyanada Kadam
Ganesh Thakur गणेश ठाकूर
Vaibhav Parab - वैभव परब
Vedant Neb
Somesh Kolge
Rajat Vashishtha

account_circle
Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profile Photo

वर्षाची सकारात्मक सुरूवात महालक्ष्मी च्या आशीर्वादाने!! 🙏

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! आयुष्यात आनंद आणि यशाचा गोडवा कायम राहो!

वर्षाची सकारात्मक सुरूवात महालक्ष्मी च्या आशीर्वादाने!! 🙏 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! आयुष्यात आनंद आणि यशाचा गोडवा कायम राहो!
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

राम जन्मभूमी लढ्याच्या साक्षीदार ‘माझा’वर
‘झीरो अवर’मध्ये सर्वात मोठी मुलाखत...

१९९२ साली नेमकं काय घडलं?
राम मंदिराचं श्रेय नेमकं कुणाचं?
अयोध्येनंतर आता पुढे काय?
सनातन धर्मापुढची आव्हानं कोणती?
राम मंदिर आणि राजकारण
कसे होते आंदोलनातील नरेंद्र मोदी?
काय आहे खरं खुरं रामधन?…

account_circle
Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profile Photo

माझे स्नेही Jitendra.K.Dixit यांचं बाबरी मस्जिद पाडल्यानंतरची मुंबईची कहाणी सांगणारं हे नवं पुस्तक
' मुंबई आफ्टर अयोध्या'!
जरुर वाचा आणि आपला अभिप्राय कळवा.

शुभेच्छा जितू सर!

account_circle