ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

यंदा पाऊस 106 टक्के बरसणार, चा पहिला अंदाज, महाराष्ट्रासाठी आशादायी परिस्थिती! marathi.abplive.com

#BREAKING  यंदा पाऊस 106 टक्के बरसणार,  #IMD चा पहिला अंदाज,  महाराष्ट्रासाठी आशादायी परिस्थिती! marathi.abplive.com #Monsoon #Rain #ABPMajha
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Uddhav Thackeray on Amit Shah : पक्ष फोडाफोडीवरुन उद्धव ठाकरेंचा अमित शाहांना टोला, देवेंद्र फडणवीसांचा 'चेलेचपाटे' म्हणून उल्लेख

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR(@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

ऐकाणा...!
कोविड काळात 2 हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना विकत घेऊन , मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याच्या पाप करणाऱ्या शिल्लक सैनिकांनी दुसऱ्यांवर बोलण्याचा प्रयत्न ही करू नये.

#मावशी ऐकाणा...! 
कोविड काळात 2 हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना विकत घेऊन , मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याच्या पाप करणाऱ्या शिल्लक सैनिकांनी दुसऱ्यांवर बोलण्याचा प्रयत्न ही करू नये. 

#ABPMajha #RajThackeray #MNS #kishoriPednekar #Maharashtrapolitics
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Madha Loksabha : माढ्यात मोहिते पाटलांची ताकद वाढणार, संजयमामांशी दोन हात करण्यासाठी नारायण पाटील तुतारी हाती घेणार

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
Pranav Jadhav(@pranaavj) 's Twitter Profile Photo

आग लावायला ABP Majha ने महत्वाचे वाक्य गाळले.

'जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा....'

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

पुण्यात भाऊ, तात्या कुणीही नाही,
मुरली अण्णाच निवडून येणार : मुख्यमंत्री
marathi.abplive.com

पुण्यात भाऊ, तात्या कुणीही नाही, 
मुरली अण्णाच निवडून येणार : मुख्यमंत्री 
marathi.abplive.com
#ABPMajha #EknathShinde 
#Pune #Murlidharmohol
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

राजघराण्यात दत्तक प्रकरण हे काही नवीन नाही,
दत्तक झाल्यावर तो घराण्याचा प्रतिनिधी होतो : शरद पवार
marathi.abplive.com

राजघराण्यात दत्तक प्रकरण हे काही नवीन नाही, 
दत्तक झाल्यावर तो घराण्याचा प्रतिनिधी होतो : शरद पवार
 marathi.abplive.com
#ABPMajha #sharadpawar
account_circle
Kailash Wagh 🇮🇳 ( #ModiKaParivar )(@KailashGWagh) 's Twitter Profile Photo

Compromised 4th pillar Media-TV channels & not answerable to Election Commission of India ?

1. Open any TV News channels, YouTube channel, SM accounts of Journalists and watch their paid fake narratives and one sided propaganda.

2. In Maharashtra ABPMajha…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

तुला एका रात्रीत आमदार केला, आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा राम सातपुतेंवर हल्लाबोल

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मुलासाठी पुतण्यावर अन्याय केल्याचा ठपका विजयदादांवर यायला नको, आता माघार नाही, जयसिंह मोहिते पाटलांनी शड्डू ठोकला

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

शरद पवार - सुशीलकुमार शिंदे - मोहिते पाटील, 20 वर्षांनंतर त्रिकुट एकत्र, आता भाजपचं काय होणार? जयसिंह मोहिते पाटलांनी मांडलं गणित

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Dhairyashil Mohite Patil : घरचा कारभारी नीट असला, तर घरचा कारभार नीट होणार, धैर्यशील मोहिते पाटलांनी दंड थोपटले

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

जुने दिवस परत आणणार, अकलूज-सोलापूर एकत्र आल्यावर काय होतं ते दाखवून देऊ; मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यातून प्रणिती शिंदेंचा एल्गार

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Ram Navami 2024 : अयोध्येत कसा असेल रामनवमी सोहळा? कशा असतील सोईसुविधा? इत्तंभूत माहिती जाणून घ्या

Dnyanada Kadam

Navami 2024 RamMandir Navami

marathi.abplive.com/astro/ayodhya-…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

एका पक्षाचं सरकार देशाला हुकूमशाही करून टाकते,
म्हणून संमिश्र सरकार पाहिजे : उद्धव ठाकरे
youtube.com/watch?v=4LsEe7…

एका पक्षाचं सरकार देशाला हुकूमशाही करून टाकते, 
म्हणून संमिश्र सरकार पाहिजे : उद्धव ठाकरे
youtube.com/watch?v=4LsEe7…
#ABPMajha #uddhavthackeray
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

सर्वात मोठा ओपिनियन पोल.. पाहायला विसरू नका आज संध्याकाळी ७ वाजल्यापासून फक्त ABP माझा वर..

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मोहिते पाटलांविरोधात फडणवीस ईरेला पेटले, उत्तम जानकरांना आमदारकीचे आश्वासन, माढ्यात जोरदार फिल्डिंग

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Prithviraj Chavan on Shivsena : मोदी म्हणजे दुसरे पुतीन, शिंदे गट कमळात मर्ज करण्याचा प्रयत्न होईल, पृथ्वीराज चव्हाणांनी जखमेवर मीठ चोळलं

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Anil Parab on Ravindra Waikar : रवींद्र वायकरांना उमेदवारी द्याच , तुम्हाला 'खरी शिवसेना' समजेल, अनिल परबांनी शड्डू ठोकला

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle