Vinay S Jadhav(@mi_vinayjadhav) 's Twitter Profile Photo

प्रस्थापितांचा कर्दनकाळ म्हणजे श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर.... 🔥

Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar Prabuddh Bharat

account_circle
Prabuddh Bharat(@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उल्हासनगर येथील सभेसाठी रवाना.

account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार मोहद शहाबुद्दीन शेख सुलेमानी ठाकूर यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा.
या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा.

Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi Prabuddh Bharat

account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

Thank you
Prakash Ambedkar साहेब ,
Prabuddh Bharat ,
Vanchit Bahujan Aaghadi
स्वच्छ आणि संविधानीक राजकारणासाठी तिसरा पर्याय निर्माण केल्याबद्दल. 🇮🇳🙏

Thank you 
@Prksh_Ambedkar साहेब  ,
@eprabuddhbharat ,
@VBAforIndia
स्वच्छ आणि संविधानीक राजकारणासाठी तिसरा पर्याय निर्माण केल्याबद्दल. 🇮🇳🙏
account_circle
Vinay S Jadhav(@mi_vinayjadhav) 's Twitter Profile Photo

या देशात हिंदूंचे संरक्षण असो व मुस्लिमांचे रक्षण असो , न्यायाची जेव्हा लढाई येते तेव्हा तुमच्यासाठी उभे राहतात ते फक्त आंबेडकरचं!

कल भी आंबेडकर और हमेशा भी आंबेडकर ✊

Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar Prabuddh Bharat

KAMLESH UBALE सर 💙

account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

ॲड. प्रकाश आंबेडकर व शाहू महाराज यांना मराठा समाजाने सहकार्य करावे; मनोज जरांगे यांचे आवाहन.

✊🏻💪🏻

ManojJarangeFC Manoj Jarange Official (P)
Prakash Ambedkar Sambhaji Chhatrapati Office of Shahu Chhatrapati Prabuddh Bharat

account_circle
Vinay S Jadhav(@mi_vinayjadhav) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणूक पाचव्या टप्प्यातील मतदारांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन !

Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar Prabuddh Bharat

account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

आमची लढाई आत्मसन्मानाची आहे.

- दिशाताई पिंकी शेख
(स्टार प्रचारक)
वंचित बहुजन आघाडी

Disha Pinki Shaikh Vanchit Bahujan Aaghadi Prabuddh Bharat


account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील सर्व मतदारांना माझा आवाहन आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. ओवैसी साहेबांचे शब्द ध्यानी करा, नंतर वेळ गेल्यावर पश्चाताप करून काही फायदा नाही...

Prakash Ambedkar Sujat Ambedkar Anjali Maydeo Ambedkar
Vanchit Bahujan Aaghadi Prabuddh Bharat

account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

नांदेड : 26 एप्रिल 2024 रोजी मतदानाच्या दिवशीच 284 ईव्हीएम मशीन का बदलण्यात आल्या याचा जवाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, जिल्हा नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

Vanchit Bahujan Aghadi - Nanded Vanchit Bahujan Aaghadi Prabuddh Bharat

नांदेड : 26 एप्रिल 2024 रोजी मतदानाच्या दिवशीच 284 ईव्हीएम मशीन का बदलण्यात आल्या याचा जवाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, जिल्हा नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

@VbaForNanded @VBAforIndia @eprabuddhbharat #Nanded
account_circle
Prabuddh Bharat(@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

अकोल्यातील साजिद खानचा अंतरिम जामीन सोमवार पर्यंत नामंजूर !

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या तसेच मुस्लिम समाजाच्या मौलवी यांना धमकी देणाऱ्या काँग्रेस नेता साजिद खान पठाण केस प्रकरणात अकोला जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामीन सोमवारपर्यंत नामंजूर

account_circle