Ramraje Shinde(@ramraje_shinde) 's Twitter Profile Photo

ब्रेकींग: राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार खर्डी इथे देशातील सर्वात मोठा भगवा झेंडा फडकावणार

७४ मीटर झेंडा असेल, खांब १८ टन असेल.

झेंडा सह देशभरातील मंदिरातून आणला जाईल.

सॅाफ्ट हिंदुत्वाचा मुद्दा इथे नाही, भगवा झेंडा कोण्या पक्षाचा नाही. मक्तेदारी नाही. : Rohit Pawar

ब्रेकींग: राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार खर्डी इथे देशातील सर्वात मोठा भगवा झेंडा फडकावणार

७४ मीटर झेंडा असेल, खांब १८ टन असेल.

झेंडा #अयोध्या सह देशभरातील मंदिरातून आणला जाईल.

सॅाफ्ट हिंदुत्वाचा मुद्दा इथे नाही, भगवा झेंडा कोण्या पक्षाचा नाही. मक्तेदारी नाही. : @RRPSpeaks
account_circle