महाराष्ट्र सैनिक स्विकृत(@mns_swikrut) 's Twitter Profileg
महाराष्ट्र सैनिक स्विकृत

@mns_swikrut

राजसाहेबांचे ज्वलंत विचार आणि मराठी चा प्रसार या उद्देशाने चालवलं जाणारं ट्विटर हॅण्डल!

ID:1080496059330297857

linkhttps://instagram.com/maharashtrasainik_swikrut calendar_today02-01-2019 16:08:29

1,7K Tweets

1,6K Followers

32 Following

महाराष्ट्र सैनिक स्विकृत(@mns_swikrut) 's Twitter Profile Photo

वाढदिवस युवा नेतृत्वाचा... वाढदिवस अमित साहेबांचा...
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वाढदिवस युवा नेतृत्वाचा... वाढदिवस अमित साहेबांचा... #HBDAmitThackeray वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
account_circle
महाराष्ट्र सैनिक स्विकृत(@mns_swikrut) 's Twitter Profile Photo

महाराजांचा पुतळा समुद्रात उभा करू म्हणणाऱ्यांना... समुद्रात दर्गा कधी झाली कळलंच नाही...

महाराजांचा पुतळा समुद्रात उभा करू म्हणणाऱ्यांना... समुद्रात दर्गा कधी झाली कळलंच नाही... #RajThackeray
account_circle
महाराष्ट्र सैनिक स्विकृत(@mns_swikrut) 's Twitter Profile Photo

“संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही” या वक्तव्यावर नियतीनेच माज उतरला...

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं....

account_circle
महाराष्ट्र सैनिक स्विकृत(@mns_swikrut) 's Twitter Profile Photo

मनसे अध्यक्ष Raj Thackeray नागपूर दौऱ्यावर आहेत.आणि सध्या महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुध्दा सुरु आहे.त्याच वेळी सन्मा.राजसाहेबांनी नागपूर विधानसभेच्या मुख्यमंत्री दालनात जाऊन राज्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे ह्यांची सदिच्छा भेट घेतली
MNS Adhikrut - मनसे अधिकृत

मनसे अध्यक्ष @RajThackeray नागपूर दौऱ्यावर आहेत.आणि सध्या महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुध्दा सुरु आहे.त्याच वेळी सन्मा.राजसाहेबांनी नागपूर विधानसभेच्या मुख्यमंत्री दालनात जाऊन राज्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde ह्यांची सदिच्छा भेट घेतली #RajThackeray #mns @mnsadhikrut
account_circle
महाराष्ट्र सैनिक स्विकृत(@mns_swikrut) 's Twitter Profile Photo

साहेब जेंव्हा समोर असतात,तेंव्हा मी तुमच्यातील एक कार्येकर्ता असतो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षात काम करणारा... ♥️

Amit Shinde - अमित शिंदे @prramoddghaaag MNS Adhikrut - मनसे अधिकृत Ajinkya Chopde

साहेब जेंव्हा समोर असतात,तेंव्हा मी तुमच्यातील एक कार्येकर्ता असतो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षात काम करणारा... ♥️ #AmitThackeray @amitdshine @prramoddghaaag @mnsadhikrut @Ajinkyadharma
account_circle
महाराष्ट्र सैनिक स्विकृत(@mns_swikrut) 's Twitter Profile Photo

हे बाकी सगळं थोतांड आहे... यांना खरी अॅलरजी “सह्याद्रीच्या” आवाजाने झाली आहे!


@mnsadikrut

account_circle
महाराष्ट्र सैनिक स्विकृत(@mns_swikrut) 's Twitter Profile Photo

आज मनसे आयोजित छ.शिवाजी पार्क परिसरात केलेला दिपोत्सवाचे उद्धाटन मान. मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले... त्यावेळची दृष्य

आज मनसे आयोजित छ.शिवाजी पार्क परिसरात केलेला दिपोत्सवाचे उद्धाटन मान. मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते झाले... त्यावेळची दृष्य #दीपोत्सव2022 #MNS
account_circle
महाराष्ट्र सैनिक स्विकृत(@mns_swikrut) 's Twitter Profile Photo

गेल्या वेळच्या CM/DCM यांच्या काळात मनसेचे कंदील काढण्यात आले होते..
ह्यावेळी CM/ DCM आपले कंदील पेटवायला स्वतः आले आहेत..
ऊपरवाला सब देखता है....

Sandeep Deshpande कीर्तिकुमार शिंदे
Ameya Khopkar Shalini Thackeray

account_circle
महाराष्ट्र सैनिक स्विकृत(@mns_swikrut) 's Twitter Profile Photo

आजच्या महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासाला जिवंत ठेवणार्या “राजाला” आजच्या नागपूरातील ही पत्रकारांची तुडुंब गर्दी नविन नाही!
MNS Adhikrut - मनसे अधिकृत Sandeep Deshpande कीर्तिकुमार शिंदे Anil Shidore अनिल शिदोरे

आजच्या महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासाला जिवंत ठेवणार्या “राजाला” आजच्या नागपूरातील ही पत्रकारांची तुडुंब गर्दी नविन नाही! #RajThackeray #पत्रकार_परिषद @mnsadhikrut @SandeepDadarMNS @KirtikumrShinde @anilshidore
account_circle