Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )(@rajupatilmanase) 's Twitter Profileg
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

@rajupatilmanase

Leader-Maharashtra Navnirman Sena | Member of the Legislative Assembly-144 Kalyan Rural, Maharashtra.

ID:750977551

calendar_today11-08-2012 09:14:21

3,5K Tweets

72,5K Followers

426 Following

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )(@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

शिवसेना, मनसे ते महायुतीला पाठींबा, राज ठाकरेंचं 'राजकारण'
मनसे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांची मुलाखत, उद्या रात्री ९.३० वाजता.
आपल्या बोलभिडू यु ट्यूब चॅनेलवर…
Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सन्माननीय राजसाहेबांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना, मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जाऊन त्यांच्या त्यागाला, शौर्याला अभिवादन केले. त्यावेळची क्षणचित्रे!

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सन्माननीय राजसाहेबांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना, मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जाऊन त्यांच्या त्यागाला, शौर्याला अभिवादन केले. त्यावेळची क्षणचित्रे! #MNSAdhikrut
account_circle
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )(@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

देशातील कामगार वर्गाचा देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असतो. कामगार बळामध्ये आपल्या देशाचा, जगात दुसरा क्रमांक लागतो. देशातील विकासात आपले अमूल्य श्रमदान देणाऱ्या प्रत्येक कामगार बांधवाला कामगार दिनाच्या शुभेच्छा.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'... आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'अखंड महाराष्ट्र दिना'च्या मन:पूर्वक शुभेच्छा !



(चित्र साभार : संदीप घोडके)

account_circle
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )(@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

शिवछत्रपतींचं स्वराज्य म्हणजे महाराष्ट्र…
तुकोबांची गाथा म्हणजे महाराष्ट्र…
फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र…
हुतात्म्यांचं बलिदान म्हणजे महाराष्ट्र…
विविधतेनं नटलेला महाराष्ट्र…
मराठ्यांचा धगधगता स्वाभिमान म्हणजे महाराष्ट्र...

आपणा सर्वांना महाराष्ट्र…

account_circle
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )(@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

माझ्या आवडत्या खेळाचा सर्वात आवडता खेळाडू, क्रिकेटविश्वातला अढळ ध्रुवतारा,अत्युच्च शिखरावर असताना देखील कसं विनयशील असाव याचे मूर्तिमंत उदाहरण,विक्रमादित्य भारतरत्न 'सचिन रमेश तेंडुलकर' यांचा आज वाढदिवस.

सचिन,तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂

Sachin Tendulkar

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

निष्ठेचा महामेरू बजरंगा... माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि 'नवनिर्माणा'च्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला 'नवसंजीवनी' मिळू दे... आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! 🚩

निष्ठेचा महामेरू बजरंगा... माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि 'नवनिर्माणा'च्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला 'नवसंजीवनी' मिळू दे... आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! 🚩 #जयहनुमान #नवसंजीवनी #नवनिर्माण #HanumanJayanti #NavSanjeevani…
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम.
भारतासारख्या खंडप्राय…

श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम. भारतासारख्या खंडप्राय…
account_circle
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )(@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥

प्रभू श्रीराम चरणी वंदन आणि सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

सस्नेह जय महाराष्ट्र,

गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे.

मुळात अशी लाट येण्याची शक्यता…

account_circle
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )(@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

कार्लानिवासिनी आई एकविरा देवी म्हणजे आम्हा तमाम आगरी-कोळी बांधवांची माय-माऊली. आई एकविरा देवीचा पालखी सोहळा म्हणजे आम्हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस. आई एकविरेची प्रार्थना करतो की, तुझी कृपादृष्टी आम्हांवर अशीच राहू दे .
सर्व आगरी - कोळी बांधवांना आई एकविरा देवी पालखी सोहळ्याच्या…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. अनेक वर्षांच्या परंपरा, अंधश्रद्धा आणि हजारो वर्षांची दास्य-गुलामगिरी नष्ट करण्याची ताकद ही ज्ञानातून आणि कमालीच्या तळमळीतून येते. आणि ह्या दोहोंचा संगम झाला की समाजपरिवर्तनाला सुरुवात होते. जे डॉ.…

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. अनेक वर्षांच्या परंपरा, अंधश्रद्धा आणि हजारो वर्षांची दास्य-गुलामगिरी नष्ट करण्याची ताकद ही ज्ञानातून आणि कमालीच्या तळमळीतून येते. आणि ह्या दोहोंचा संगम झाला की समाजपरिवर्तनाला सुरुवात होते. जे डॉ.…
account_circle
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )(@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना आपण एक समाजप्रवर्तक, प्रखर नेतृत्व आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून जाणतो. पण बाबासाहेब हे तत्कालीन भारतातील सर्वात उच्च शिक्षित व्यक्ती होते. वडोदरा आणि कोल्हापूर या २ संस्थानांकडून शिष्यवृत्ती प्राप्त करत त्यांनी आपले उच्च शिक्षण…

account_circle
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )(@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

९ महिन्यांपूर्वीच मी प्रशासनाच्या भोंगळपणाची पोलखोल केली होती. लोकांना तुम्ही फार काळ गृहीत धरू शकत नाही... निवडणुकीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून MMRDA ने माणकोली पुलाचे उद्घाटन व काम रखडवले होते त्यातच भर म्हणून की काय KDMC व MMRDA चे कोणतेही नियोजन दिसत नाही. माणकोली बाजूच्या…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

सध्या जगात सर्वात तरुण देश आपला हिंदुस्थान आहे, ना अमेरिका, ना जपान. एका निर्णायक टप्प्यांवर देश आहे. माझी श्री. नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे कि, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या... तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींना, 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला लोकसभेच्या 'सार्वत्रिक निवडणूक २०२४' साठी बिनशर्त पाठिंबा का दिला..? माझी भूमिका.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

होय, मी २०१९ साली 'मोदी सरकार'च्या न पटलेल्या धोरणांचा परखड विरोध केला पण जेव्हा ३७० कलम हटवलं गेलं तेव्हा अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं. आम्हाला CAA-NRC योग्य वाटलं आम्ही समर्थनार्थ मोर्चा काढला. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो... आणि विरोध केला तर तो तितकाच…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

महायुतीबरोबरच्या बैठकांमध्ये जेव्हा निवडणूक चिन्हाचा विषय आला तेव्हा मी स्पष्ट सांगितलं... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, आयतं आलेलं नाही. माझ्या पक्षाच्या चिन्हाबाबतीत कोणतीही तडजोड मान्य नाही.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

काय तर म्हणे 'राज ठाकरे' शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार... असले विचार माझ्या मनाला शिवत देखील नाहीत. मी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चाच अध्यक्ष आहे आणि राहणार.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते. मी त्या सर्व 'सूत्रांच्या माहिती'चा आनंद घेत होतो. कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं कि, मी माझी भूमिका योग्यवेळी मांडेन. मग…

account_circle