सुनिल भाऊ घोंगे- SUNIL BHAU GHONGE(@sunilghonge3187) 's Twitter Profile Photo

वसंत ऋतू फुलला आज,सजनीच्या मनी
रंगांची उधळण तिच्यावर,सजणाच्या अंगणी
प्रीतीची वेल फुलली, गातो आम्ही गाणी
चिंब भिजू दे आज,रंगपंचमीची राणी
होळीच्या रंगीत शुभेच्छा💐


9SMS
forMaharashtra
VruttantAdhikrut

account_circle
Abhay Deshpande(@AbhayDe87808771) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीमहाराजांचा जो छळ औरंगजेबने केला तो तुम्हाला मान्य होता का? पलटूराम खासदार उत्तर देणार का??

adhikrut # forMaharashtra 9SMS

account_circle
महाराष्ट्र आपला - धेय्य नवनिर्माणाचे(@MaharashtraAap4) 's Twitter Profile Photo

आज दिनांक १८/०१/२०२४ रोजी अलीबाग महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेतर्फे वरसोली समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली....!!
जय महाराष्ट्र जय मनसे.🚩

account_circle
✨𝐆𝐚𝐣𝐚𝐧𝐚𝐧 𝐤𝐚𝐧𝐜𝐡𝐚𝐥𝐞✨(@kanchale) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात मनसे अध्यक्ष सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांची महामुलाखत..!!
दिनांक-२६ एप्रिल २०२३
सायंकाळी-०५:००
ठिकाण-NSCI Dom वरळी मुंबई

महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात मनसे अध्यक्ष सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांची महामुलाखत..!!
दिनांक-२६ एप्रिल २०२३ 
सायंकाळी-०५:००
ठिकाण-NSCI Dom वरळी मुंबई
#RajSahebThackeray #AmitSahebThackeray #महाराष्ट्रसैनिक #Lokmat #Rajsamarthak
account_circle
Abhishek Mhamunkar Official(@AbhiMhamunkar) 's Twitter Profile Photo

आज ब्रास बॅण्ड मोहत्सव मध्ये मा. अमितसाहेब ठाकरे यांच श्वान प्रेम पुन्हा एकदा सगळ्यांनी अनुभवलं…

आज ब्रास बॅण्ड मोहत्सव मध्ये मा. अमितसाहेब ठाकरे यांच श्वान प्रेम पुन्हा एकदा सगळ्यांनी अनुभवलं…  #AmitSahebThackeray #petlovers
account_circle
प्रणव जयकुमार देशमुख(@PranavD0511) 's Twitter Profile Photo

*प्रश्न कुठलाही असो उत्तर फक्त मनसे*

*अजूनही विद्यार्थ्यांना कुठे अडचण असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने सोबत संपर्क साधा*

*- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमरावती शहर*
.
.

*प्रश्न कुठलाही असो उत्तर फक्त मनसे*

*अजूनही विद्यार्थ्यांना कुठे अडचण असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने सोबत संपर्क साधा*  

*- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमरावती शहर*   
.
.
                                 #RajSahebThackeray 
#mnvs #AmitSahebThackeray
account_circle