DRV News(@NewsDrv) 's Twitter Profile Photo

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी राहुल शेवाळे सिध्दिविनायकांच्या दारी

youtu.be/hdd8a7AGnqE

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्री छत्रपती शाहू यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर येथे शिवशाहू निर्धार सभेत नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मा. आमदार जयंतराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.

#JayantPatil #Kolhapur #Tutari
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

फडणवीस काँग्रेसमध्ये येणार असं म्हंटलं तर... जयंत पाटील काय बोलून गेले?

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

जयंत पाटील यांनी दोन्ही मुलांसोबत हातकणंगले मतदारसंघातील साखराळे गावात मतदानाचा हक्क बजावला.

#JayantPatil #LokSabhaElections2024 #MumbaiTak
account_circle