आज (दि.13/04/2024 रोजी) अंजनी ता.तासगाव येथे आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील यांची प्रचारादरम्यान भेट घेतली.
.
.
#anjani #tasgoan #sumanrrpatil #sangli loksabha #prachar #chandraharpatil #sangli
आज (दि.13/04/2024 रोजी) नेहरूनगर ता.तासगाव येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
.
.
#neharunagar #tasgoan #sangli loksabha #baithak #chandraharpatil #sangli
आज (दि.13/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी युवकांच्या व ज्येष्ठांच्या भेटी घेतल्या.
.
.
#kavthemahankal #sangli loksabha #sangli #bhet #chandraharpatil
आज (दि.09.04.2024 रोजी) विटा येथे MEN'S FASHION या पवार कुटुंबीयांच्या नवीन सुरू केलेल्या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती.
.
.
#opening #cloth #cloth showroom #vita #chandraharpatil #congratulations
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते,कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते,महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
.
.
#happybirthday #satejdpatil #chandraharpatil
आज (दि.10/04/2024 रोजी) तुर्ची ता.तासगाव येथे महाविकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाल्या नंतर पहिली सभा तरुणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.
.
.
.
#turchi #tasgoan #sabha #shivsena #chandraharpatil #sangliloksabha
आज (दि.12/04/2024 रोजी) आटपाडी येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी लोकांच्या भेटी घेतल्या.
.
.
.
#aatpadi #sangli loksabha #prachar #chandraharpatil #sangli
आज (दि.13/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादीच्या नेत्या श्रीमती अनिता वहिनी सगरे, मा.शंतनु भैय्या सगरे आणि मा.चंदू भैय्या सगरे यांची सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान भेट घेतली व आशीर्वाद घेतले.
.
.
#kavathemahankal #anitavahinisagare #bhet #sangliloksabha #chandraharpatil …
सांगलीतून कॉंग्रेसची माघार, चंद्रहार पाटील काय म्हणाले?
#ChandraharPatil #UddhavThackeray #NanaPatole #SanjayRaut #Mahavikasaghadi #Loksabhaelection2024
आज (दि.13/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे आरपीआयचे सांगली जिल्ह्याचे युवा नेते मा.नानासाहेब वाघमारे व कवठेमहांकाळचे मा.नगरसेवक लालासाहेब वाघमारे यांची सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान भेट घेतली.
.
.
#kavthemahankal #sangli loksabha #sangli #rpi #bhet #chandraharpatil
आज (दि.12/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे बहुजनांचे युवा नेते मा.प्रा.अर्जुन कर्पे सर यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
.
.
#kavthemahankal #arjunkarpe #birthday #chandraharpatil #sangli loksabha #sangli
आज (दि.10/04/2024 रोजी) तासगाव येथे आमचे सहकारी मित्र मा.अजय भैय्या पाटील (युवासेना शहराध्यक्ष) तासगाव यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
.
.
#tasgoan #ajaypatil #birthday #bhet #chandraharpatil #sangli loksabha #sangli