Aprna P Patil(@AprnaPatil) 's Twitter Profile Photo

कपाळी केशरी टिळा लावितो,महाराष्ट्र देशा तुला वंदितो. 🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏

account_circle
Devendra Fadnavis For Maharashtra(@Devendra4Maha) 's Twitter Profile Photo

श्रीरामावर लिहिलेल्या गीतानंतर देवेंद्रजींची माय मराठीवर उत्स्फूर्त कविता!

account_circle
Akshay Kondaskar(@Ak47291896444) 's Twitter Profile Photo

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा☺️✨

account_circle
KARAN PAWAR(@karanpawar0109) 's Twitter Profile Photo

स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.

*बाल हनुमान गोविंदा पथक!*
style

account_circle
Maharashtra TV 24(@maharashtratv24) 's Twitter Profile Photo

मराठी राजभाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
२७ फेब्रुवारी
bhasha din
bhasha divas
bhasha

rajbhashadin



🚩

2023

manus
bana

मराठी राजभाषा दिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा 
२७ फेब्रुवारी 
#marathibhashadin 
#marathibhashadivas 
#marathibhasha 
#rajbhasha 
#marathirajbhashadin 
#marathi 
#mimarathi 
#jaymaharashtra 
#jaymaharashtra🚩 
#27february 
#27february2023 
#shivajimaharaj 
#marathimanus 
#marathibana
account_circle