Piyush Jagdish Kashyap (Modi Ka Parivar)(@TheRSS_Piyussh) 's Twitter Profile Photo

ज्या मेट्रोमधून रिल्स काढत धंगेकर फिरत असतात, ती मेट्रो मोदींनीच पुण्यात आणली !
- Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
🔥🤣

काय म्हणताय पुणेकर, नेहमीच खोटं बोलतात धंगेकर !
Ravindra Dhangekar Official

account_circle
Rohit Kulkarni (Modi ka Parivar)(@krp_86) 's Twitter Profile Photo

मुरलीधर मोहोळ ह्यांना बहुमताने विजयी करण्यासाठी १३ मे रोजी प्रचंड संख्येने मतदान करा

मुरलीधर मोहोळ ह्यांना बहुमताने विजयी करण्यासाठी १३ मे रोजी प्रचंड संख्येने मतदान करा

#MurlidharMohol4Pune #AbkiBaar400Paar
account_circle
Manjusha Deepak Nagpure (Modi ka Parivar)(@MDNagpure) 's Twitter Profile Photo

कोरोनाच्या रात्री अपरात्रीही पुणेकरांच्या सेवेत मुरलीअण्णा मोहोळ होते, त्यामुळेच पुण्याचे खासदार मुरलीअण्णा हवेत !
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)


Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
Rajesh Pande
BJP Pune
Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)
Chandrakant Patil (Modi Ka Parivar)
Deepak Nagpure BJP (Modi ka Parivar)

account_circle
Mansi Manoj Deshpande(@mansimanojdesh1) 's Twitter Profile Photo

पुणे लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) यांच्या प्रचारार्थ आज बिबबेवाडी ओटा मुंडे हॉल येथे मा.श्री बाबाशेठ मिसाळ, मा. नगरसेविका सौ. मानसीताई मनोज देशपांडे यांनी स्थानिक मतदार नागरिकांशी संवाद साधला.

पुणे लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री @mohol_murlidhar यांच्या प्रचारार्थ आज बिबबेवाडी ओटा मुंडे हॉल येथे मा.श्री बाबाशेठ मिसाळ, मा. नगरसेविका सौ. मानसीताई मनोज देशपांडे यांनी स्थानिक मतदार नागरिकांशी संवाद साधला.

#BhartiyaJantaParty #MurlidharMohol4Pune #Bjp4Pune
account_circle
BJP चे वैभव (मैं हुं मोदीजी का परिवार)(@BJPCHEVAIBHAV) 's Twitter Profile Photo

समाजातील सर्व घटकांचं निस्सीम प्रेम मिळवणारा जनसामान्यांचा नेता : श्री. मुरलीधर मोहोळ

account_circle
Tejendra Kondhare ( Modi ka Parivar )(@TKONDHARE1818) 's Twitter Profile Photo

समाजातील सर्व घटकांचं निस्सीम प्रेम मिळवणारा जनसामान्यांचा नेता : श्री. मुरलीधर मोहोळ
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)

account_circle
Daya Athawale ( Modi Ka Parivar )(@AthawaleDaya) 's Twitter Profile Photo

सर्वसामान्य पुणेकरांचे प्रश्न लोकसभेत मांडेल असा कोण सक्षम उमेदवार पुणेकरांना वाटत आहे एका ऐकदा पुणेकर काय म्हणत आहेत...!
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)

account_circle
Deepak Nagpure BJP (Modi ka Parivar)(@dipaknagpureBJP) 's Twitter Profile Photo

कोरोनाच्या रात्री अपरात्रीही पुणेकरांच्या सेवेत मुरलीअण्णा मोहोळ होते, त्यामुळेच पुण्याचे खासदार मुरलीअण्णा हवेत !
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)


Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
Rajesh Pande (Modi Ka Parivar)
BJP Pune
Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)

account_circle
Rushikesh Malekar - ऋषिकेश मळेकर (Modi Ka Parivar)(@rushimalekar) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनाधिष्ट स्मारक पुणे महापालिकेच्या आवारात साकारता आलं, याचं समाधान आयुष्यभर मनाशी असेल.

account_circle
Shrinath Bhimale (Modi Ka Parivar)(@BhimaleShrinath) 's Twitter Profile Photo

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पर्वती मतदार संघामध्ये मतदान स्लिप व पत्रक वाटप...

account_circle
Vijay (Modi ka Parivar)🚩 🕉️ 🇮🇳(@HinduVjay) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या जाहीर सभांचे आयोजन माझ्या प्रचारार्थ करण्यात आले असून आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, ही विनंती !!! Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या जाहीर सभांचे आयोजन माझ्या प्रचारार्थ करण्यात आले असून आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, ही विनंती !!!  @Dev_Fadnavis  #punewithmodi #MurlidharMohol4Pune
account_circle
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)(@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

पुणेकरांची पसंती पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनाच…



Narendra Modi

account_circle
Parikshit Deshpande (Modi Ka Parivar)(@The_PRAnalytics) 's Twitter Profile Photo

नदीकाठसुधार प्रकल्पातुन कायापालट होणार पुण्यभुमीच्या सौदर्यात आणखी भर पडणार!
कारण महायुती उमेदवार श्री मुरलीधर मोहोळ आहेत सक्षम,मनात उद्देश पर्यावरणाचे रक्षण

account_circle