Siddharth Sonawane(@siddharth_sonaw) 's Twitter Profile Photo

नाशिक मध्ये वार फिरलंय..

करण गायकरच यंदा खासदार ठरलंय💥✌🏽

account_circle
Vinay S Jadhav(@mi_vinayjadhav) 's Twitter Profile Photo

प्रस्थापितांचा कर्दनकाळ म्हणजे श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर.... 🔥

Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar Prabuddh Bharat

account_circle
MD Tayyab zafar طیّب ظفر(@MDTayyab_Zafar) 's Twitter Profile Photo

राहें जहाँ तक जायेंगी राहगीर वहाँ तक जायेगा
तुम दरिया से क्या पूछ रहे की नीर कहाँ तक जायेगा
खींच धनुष की डोर निशाना साधो अपनी मंजिल का
बाकी बाद में देखेंगे की तीर कहाँ तक जायेगा।
Vanchit Bahujan Aaghadi

राहें जहाँ तक जायेंगी राहगीर वहाँ तक जायेगा
तुम दरिया से क्या पूछ रहे की नीर कहाँ तक जायेगा
खींच धनुष की डोर निशाना साधो अपनी मंजिल का
बाकी बाद में देखेंगे की तीर कहाँ तक जायेगा।
@VBAforIndia #VBAforindia
account_circle
Utkarsha Rupwate(@URupwate) 's Twitter Profile Photo

माझ्या पहिल्याच निवडणुकीत शिर्डी लोकसभेच्या जनतेने मला भरभरुन प्रेम दिले.
श्रद्धेय Prakash Ambedkar यांनी Vanchit Bahujan Aaghadi उम्मेद्वारी देउन अनेक वर्षांपासून नाकारलेली संधी मला दिली.
माझ्या सर्व सहकाऱ्यांची आणि कुटुंबाची यात मला खंबिर साथ लाभली.
निवडणुकीतील माझ्या प्रवासाची एक झलक!

account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

देशाची वाट लावायची असेल,
तर महायुतीला मत द्या.

आणि महायुतीला जिवंत ठेवायचं असेल ,
तर महाविकास आघाडीला मत द्या .

या दोघांनाही वठणीवर आणायचं असेल ,
तर परिवर्तनासाठी

वंचित बहुजन आघाडीला मत द्या......!


account_circle
Pratik Ramteke🇮🇳(@PratikRamteke23) 's Twitter Profile Photo

वारं वारं वारं फिरलया...
🤘🔥
आदित्य ठाकरेंना सांगितली वंचितची निशाणी दिल्या शुभेच्छा👏

account_circle
प्रिन्स गोसाई शामकुळे(@PrinceShamkule) 's Twitter Profile Photo

आंबेडकर प्रकाश आंबेडकर बहुजनह्रदय सम्राट प्रकाश आंबेडकर नाम तो सुना ही होगा .💙


🇮🇳
✌️
🇮🇳

account_circle
Utkarsha Rupwate(@URupwate) 's Twitter Profile Photo

माझ्या पहिल्याच निवडणुकीत शिर्डी लोकसभेच्या जनतेने मला भरभरुन प्रेम दिले.
श्रद्धेय Prakash Ambedkar यांनी Vanchit Bahujan Aaghadi उम्मेद्वारी देउन अनेक वर्षांपासून नाकारलेली संधी मला दिली.
माझ्या सर्व सहकाऱ्यांची आणि कुटुंबाची यात मला खंबिर साथ लाभली.
निवडणुकीतील माझ्या प्रवासाची एक झलक!

account_circle
Pratik Ramteke🇮🇳(@PratikRamteke23) 's Twitter Profile Photo

मोदी सरकार तडीपार व्हायला पाहिजे.
प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी नेतृत्व आहे,ते विकावू नाहीत.
या लोकांचा गैरसमज पसरवण्याच काम आहे. मी जिल्ह्याचा आहे, ला मतदान केले आहे. प्रादेशिक पक्ष बनेल अन् विधानसभेला महाराष्ट्राला आंबेडकरांशिवाय पर्याय नाही.
forIndia

account_circle
Curie-Ambedkar-Assange(@warriorassange) 's Twitter Profile Photo

संविधानाने प्रत्येक नागरिकाला
६ मूलभूत हक्क दिले आहेत.
या ६ हक्काचं रक्षण करण्यासाठी
नाशिक मतदारसंघातून
EVM वरील ६ नंबरच
गॅस-सिलेंडर समोरील बटण दाबून
वंचितचे करण गायकर यांना विजयी करा.

Prakash Ambedkar
Sujat Ambedkar

account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील सर्व मतदारांना माझा आवाहन आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. ओवैसी साहेबांचे शब्द ध्यानी करा, नंतर वेळ गेल्यावर पश्चाताप करून काही फायदा नाही...

Prakash Ambedkar Sujat Ambedkar Anjali Maydeo Ambedkar
Vanchit Bahujan Aaghadi Prabuddh Bharat

account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार मोहद शहाबुद्दीन शेख सुलेमानी ठाकूर यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा.
या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा.

Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi Prabuddh Bharat

account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

या सगळ्या चोरांना पुरून उरणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी.

- सुजात आंबेडकर

Sujat Ambedkar
Vanchit Bahujan Aaghadi


account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

...म्हणून त्यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही.

: Balasaheb Ambedkar


account_circle