Jay Bhavani Pipeline Services(@_jbpipeline) 's Twitter Profile Photo

मौजे आटपाडी, जि. सांगली येथे आज ३१५ मीमी आणि २५० मीमी HDPE लाईन चे मेंटेनन्स चे काम करण्यात आले.

मौजे आटपाडी, जि. सांगली येथे आज ३१५ मीमी आणि २५० मीमी HDPE लाईन चे मेंटेनन्स चे काम करण्यात आले.
#JBPS #HDPE #Aatpadi
account_circle
dainikvruttaratnasamrat(@dainiksamrat) 's Twitter Profile Photo

आटपाडीतील आंबेडकरी जनतेचे आंदोलन स्थगित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन दुरुस्तीसाठी एकोणीस लाख पंचवीस हजार रुपये मंजूर

आटपाडीतील आंबेडकरी जनतेचे आंदोलन स्थगित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन दुरुस्तीसाठी एकोणीस लाख पंचवीस हजार रुपये मंजूर #drbabasahebamedkar #Ambedkar #Aatpadi #strike #dainiksamrat #news #NewsUpdate #sangali #maharashtra
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.12/04/2024 रोजी) आटपाडी येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी लोकांच्या भेटी घेतल्या.
.
.
.
loksabha

आज (दि.12/04/2024 रोजी) आटपाडी येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी लोकांच्या भेटी घेतल्या.
.
.
.
#aatpadi #sangliloksabha #prachar #chandraharpatil #sangli
account_circle
Yogesh Pawar योगेश पवार(@YogeshP62944907) 's Twitter Profile Photo

सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा…!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…


सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा…!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, 
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, 
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…

#संकष्टचतुर्थी  #sankashtichaturthistatus  #aatpadi 
#आटपाडी #वैभव_पाटील #VaibhavPatil #विटा #खानापूर
account_circle
Vaibhav Sadashivrao Patil - वैभव सदाशिवराव पाटील(@VaibhavVita) 's Twitter Profile Photo

संकटाचा पराभव करणारा श्री गणेश तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देवो.
तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे संपुष्टात येवोत.
विनायक चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!

संकटाचा पराभव करणारा श्री गणेश तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देवो.
तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे संपुष्टात येवोत.
विनायक चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!

#vinayakchaturthi #aatpadi #आटपाडी #वैभव_पाटील #विटा #खानापूर #VaibhavPatil
account_circle
Vaibhav Sadashivrao Patil - वैभव सदाशिवराव पाटील(@VaibhavVita) 's Twitter Profile Photo

स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची आज पुण्यतिथी. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...!

स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची आज पुण्यतिथी. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...!

#हंबीरराव_मोहिते #aatpadi #आटपाडी #वैभव_पाटील #VaibhavPatil #विटा #खानापूर
account_circle
GeolifeYouthClub(@GYC_mumbai) 's Twitter Profile Photo

Library setup by GYC under project Mission Million Books #19

School Name - Zilla Parishad School- Bavaskarvasti, Atpadi
Principal - Mr. Asif Mujavar
Taluka - Aatpadi
District- Sangli
State- Maharshtra
nology

Library setup by GYC under project Mission Million Books #19

School Name - Zilla Parishad School- Bavaskarvasti, Atpadi
Principal - Mr. Asif Mujavar
Taluka - Aatpadi
District- Sangli
State- Maharshtra
#GYC #gyc #geolifeagritech #nanotechnology
#nanotech #libraries #bookreader
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.22/04/2024 रोजी) आटपाडी येथे सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी बैठकी पार पडल्या तसेच तेथे उपस्थित असणाऱ्या जेष्ठ व युवकांशी संवाद साधला.
.
.
.
loksabha

आज (दि.22/04/2024 रोजी) आटपाडी येथे सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी बैठकी पार पडल्या तसेच तेथे उपस्थित असणाऱ्या जेष्ठ व युवकांशी संवाद साधला.
.
.
.
#aatpadi #dighanji #sangliloksabha #chandraharpatil #sangli
account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

आश्वासने नकोत
अंमलबजावणी हवी

जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा कमी झालेला पाऊस चिंतेची बाब असून सांगलीसह मिरज, जत, तासगाव, कवठेमहांकाळ आणि खानापूर-आटपाडी तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती आहे.

आश्वासने नकोत
अंमलबजावणी हवी

जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा कमी झालेला पाऊस चिंतेची बाब असून सांगलीसह मिरज, जत, तासगाव, कवठेमहांकाळ आणि खानापूर-आटपाडी तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती आहे.
#sangli #Miraj #Jath #tasgaon #khanapur #aatpadi #dushkaal
account_circle
Samriddhi Kate(@SamriddhiKate) 's Twitter Profile Photo

आटपाडी खानापूर मतदार संघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांचं निधन..
भावपुर्ण श्रध्दांजली 💐

आटपाडी खानापूर मतदार संघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांचं निधन..
भावपुर्ण श्रध्दांजली 💐

#aatpadi #anilbabar
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महामानव अभिवादन यात्रा | 📷 दिनांक १४ एप्रिल २०२४ 📷 दुपारी १.४० वा
📷सांगोला चौक आणि साठे चौक, आटपाडी

महामानव अभिवादन यात्रा | 📷 दिनांक १४ एप्रिल २०२४ 📷 दुपारी १.४० वा
📷सांगोला चौक आणि साठे चौक, आटपाडी

#DrBabasahebAmbedkar #Jayanti #अभिवादन #aatpadi #आटपाडी
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

मी येत आहे तुम्हाला उद्या पहाटे भेटायला, तुमच्याशी बोलायला..
सांगली शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन साधणार जनतेशी संवाद....

loksabha

मी येत आहे तुम्हाला उद्या पहाटे भेटायला, तुमच्याशी बोलायला..
सांगली शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन साधणार जनतेशी संवाद....

#sanjaykakapatil #sangli #sangliloksabha #miraj #kadegav #aatpadi #khanapur #jath #paluskadegav #bjp4india #bjp4maharashtra #bjp4sangli
account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Sangli | शेतकऱ्यांनी घातला इंग्रजीत वाद, अधिकाऱ्याला फुटला जागीच घाम.. पाहा सांगलीच्या शेतकऱ्याचा व्हायरल व्हिडिओ
Language

account_circle
सौ. ज्योती गणेश कळमकर(@KalamkarJyoti) 's Twitter Profile Photo

दसरा सणानिमित्ताने विट्यातील ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळ्यास
आलेल्या सर्व भाविक भक्तांचे - सहर्ष स्वागत..!

_पालखी_सोहळा

account_circle
News State Maharashtra Goa(@NSMaharashtra) 's Twitter Profile Photo

Sangli Aatpadi | सांगली आटपाडी बाजार समितीत मोठा ट्विस्ट, तर शिंदे गट आणि काँग्रेसलाही 9 जागा

youtu.be/mpiFKhsMo0M

account_circle