Rakesh's टीव टीव 𝕏(@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

चिपळूणकर आज सर्वात जास्त कोणाला कोसत असतील तर कोल्हापूरकराना.

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) मुख्यमंत्री असतांना NDRF, SDRF, मंत्रीगण, मुख्यमंत्री स्वतः कोल्हापूरची परिस्थिती जमिनीवरून हाताळत होते.

तरीसुध्दा कोल्हापूरकरांनी तत्कालीन भाजपा सरकारला दूषणं दिली...

चिपळूणकर आज सर्वात जास्त कोणाला कोसत असतील तर कोल्हापूरकराना.

@Dev_Fadnavis मुख्यमंत्री असतांना NDRF, SDRF, मंत्रीगण, मुख्यमंत्री स्वतः कोल्हापूरची परिस्थिती जमिनीवरून हाताळत होते.

तरीसुध्दा कोल्हापूरकरांनी तत्कालीन भाजपा सरकारला दूषणं दिली...

#चिपळूण #chiplunfloods
account_circle
Faijal Khan(@faijalkhantroll) 's Twitter Profile Photo

कोंकणात पावसाचा हाहाकार, अत्यंत भयाण स्थिती. चिपळूण बसस्थानकाचा फोटो. 😟

कोंकणात पावसाचा हाहाकार, अत्यंत भयाण स्थिती. चिपळूण बसस्थानकाचा फोटो. #chiplunfloods 😟
account_circle
स्वप्ना सुशील फाटक(@swapna1506) 's Twitter Profile Photo

Need urgent help for rescue of Mr. Gajanan Ghag at
Address.
*State Bank of India*
Chincha Naka Main Branch
*Chiplun*
Contact no
9768843843
8237204432

Pls help for rescue. He is stuck at the location from morning. He is on job duty.

s

Need urgent help for rescue of Mr. Gajanan Ghag at 
Address.
*State Bank of India*
Chincha Naka Main Branch 
*Chiplun*
Contact no
9768843843
8237204432

Pls help for rescue. He is stuck at the location from morning. He is on job duty. 

#chiplunflood #chiplunfloods #NDRF 
#help
account_circle
SIO Maharashtra North(@mnzsio) 's Twitter Profile Photo

A team from various places of Maharashtra North belonging to Jamaat-e-Islami Hind, IRW, Youth Wing & SIO has left for . The team consist of trained relief & rescue workers, carrying relief materials like food packets, water bottles, medicines, cloths etc.

A team from various places of Maharashtra North belonging to Jamaat-e-Islami Hind, IRW, Youth Wing & SIO has left for #Chilplun. The team consist of trained relief & rescue workers, carrying relief materials like food packets, water bottles, medicines, cloths etc.
#Chiplunfloods
account_circle
Ri(@jhumkawali) 's Twitter Profile Photo

Chiplun, a city in Ratnagiri is facing the worst floods since 1967. Houses have been submerged and localites are trying to rescue people. The situation is worsening, & it's still raining. No help has reached. Pls tag the authorities.
NDRF 🇮🇳

Chiplun, a city in Ratnagiri is facing the worst floods since 1967. Houses have been submerged and localites are trying to rescue people. The situation is worsening, & it's still raining. No help has reached. Pls tag the authorities.
@NDRFHQ #ChiplunFloods
account_circle
सौरभ बेलोटे(@SaurabhBelote21) 's Twitter Profile Photo

राज आदेश येताच जवळ असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ' येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम पाणी व खाण्याचे पॅकेट्स घेऊन प्राथमिक मदत पोहचविण्यासाठी निघाली. नसे पक्ष जरी छोटा असला तरी मनसे कार्यकर्त्याचा मदतीला धावण्याचा उत्साह फार मोठा आहे.

राज आदेश येताच #चिपळूण जवळ असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील #दापोली' येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम पाणी व खाण्याचे पॅकेट्स घेऊन प्राथमिक मदत पोहचविण्यासाठी निघाली. #मनसे पक्ष जरी छोटा असला तरी मनसे कार्यकर्त्याचा मदतीला धावण्याचा उत्साह फार मोठा आहे. #chiplunfloods #म
account_circle
AAP Pune(@AAPPune) 's Twitter Profile Photo

आम आदमी पार्टीचे पुण्याचे संघटन मंत्री डॉ. अभिजित मोरे व श्री. सुशील बोबडे यांनी चिपळूण जवळील खेर्डी व कळंबसे या दोन गावातील पूरग्रस्त परिवारांना जमा झालेल्या देणगीतून ब्लँकेटस् चे वाटप केले.
सर्व देणगीदारांचे खूप खूप धन्यवाद.

account_circle
Vaibhav Shetkar(@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

वाशिष्ठी

महापूरात लाटांसह ओसंडणारी ती…
आता चिडीचूप गपचूप निमूट संथय..

बाजूच्यानं बिनधास्त फास्ट धावावं,
ती मात्र संथय…
तिनं डोळे मिटावे शांत
आता जग मात्र झोप उडवून जागंय…

floods

account_circle
Ganesh(@iamganeshp) 's Twitter Profile Photo

काही भागातलं पाणी ओसरल्या नंतरची दृश्य.
कोकणवासियांना आता पुन्हा शून्यातून जग निर्माण करायचं आहे.

काही भागातलं पाणी ओसरल्या नंतरची दृश्य.
कोकणवासियांना आता पुन्हा शून्यातून जग निर्माण करायचं आहे.
#chiplunfloods #चिपळूण_वाचवा #mahadflood #साभार
account_circle
Vaibhav Shetkar(@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

इथं महापुरामुळे झालेल्या चिखल नुकसानीच्या कचऱ्याच्या ढीगांचे डोंगर कमीच होत नाहीयेत अजून....
आणि राजकारणी चिपळूणात येऊन कानाखाली कोंबडीचं राजकारण करत बसलेत 🙏

इथं महापुरामुळे झालेल्या चिखल नुकसानीच्या कचऱ्याच्या ढीगांचे डोंगर कमीच होत नाहीयेत अजून.... 
आणि राजकारणी चिपळूणात येऊन कानाखाली कोंबडीचं राजकारण करत बसलेत  🙏 #ChiplunFloods
account_circle
Swarupa A Ranade (Modi Ji Ka Pariwar)(@SwaroopaShirke) 's Twitter Profile Photo

चिपळूण शहर व परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी NDRF आणि Coastal Guard टीम काही वेळात हेलिकॉप्टरने चिपळूणमध्ये दाखल होत आहेत. जे स्वतः वा नातेवाईक या भागात अडकले आहेत, त्यांनी मदतीसाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करावा.
लिंक : chat.whatsapp.com/GmOBBfzEMZFHkh…

चिपळूण शहर व परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी NDRF आणि Coastal Guard टीम काही वेळात हेलिकॉप्टरने चिपळूणमध्ये दाखल होत आहेत. जे स्वतः वा नातेवाईक या भागात अडकले आहेत, त्यांनी मदतीसाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करावा. #ChiplunFloods
लिंक : chat.whatsapp.com/GmOBBfzEMZFHkh…
#chiplunflood
account_circle
Ajit Manda Ramesh Yeshwanthrao(@ajityeshwantrao) 's Twitter Profile Photo

मधील पूरपरिस्थिती ला मदत करण्यासाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मदतकार्य - तालुक्यातील Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar वतीने त्या ठिकाणी करण्यात येत आहे आज दुसऱ्या दिवशी सुद्धा Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज पुन्हा पाणी व जीवन आवश्यक वस्तूचे थेट १/२

account_circle