Jatin Kothare(@jatinkothare) 's Twitter Profile Photo

Participated in procession taken out by Mandals on account of Hanuman Jayanti.

हनुमान जयंती निमित्त विविध मंडळांनी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता, ह्या कार्यक्रमात मला पालखी प्रस्थान करायचा लाभ मिळाला 🙏


account_circle
Parag Gokhale(@Parag_hjs) 's Twitter Profile Photo

: हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी व रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी पुणे जिल्ह्यात 1⃣0️⃣2⃣ ठिकाणी सामूहिक गदापूजन !

👉 संपूर्ण भारतात 872 ठिकाणी गदापूजन !

2024

HinduJagrutiOrg

account_circle
akshay deshmukh(@deshmukhakshu) 's Twitter Profile Photo

हनुमान जयंतीच्या निमित्ताने गोवा येथे हिंदु जनजागृति समितीच्या वतीने ३२ ठिकाणी गदापूजन संपन्न !

Vibes 2024

हनुमान जयंतीच्या निमित्ताने गोवा येथे हिंदु जनजागृति समितीच्या वतीने ३२ ठिकाणी गदापूजन संपन्न !

#HJS #Wednesday #WednesdayVibes #HanumanJayanti #HanumanJayanti2024
#Goa  #Gada_Pujan #GadaPoojan
account_circle
Sandhya Kurapati(@Sandhyak2005) 's Twitter Profile Photo



🚩 हनुमानजयंती निमित्त सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण 1️⃣0️⃣5️⃣ ठिकाणी गदापूजन संपन्न झाले

🚩हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती

📎Hindujagruti.org

📞 ९७६२७२१३०४

account_circle