Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रामाणिक राहून उज्वल निकम यांनी न्याय मिळवून दिला - रामदास आठवले
Dr.Ramdas Athawale

account_circle
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )(@ShelarAshish) 's Twitter Profile Photo

मत भाजपाला. विजय भारताचा. विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी वांद्रे पश्चिम विधानसभा सज्ज... उत्तर मध्य मुंबईतून अ‍ॅड उज्ज्वल निकम यांच्या विजयाची नांदी!

account_circle
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )(@ShelarAshish) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या गतिमान विकासासाठी,
विकसित भारताच्या संकल्पासाठी,
मत मुंबईच्या योद्ध्यासाठी, महायुतीसाठी
मत पुन्हा एकदा मोदी सरकारसाठी..

Narendra Modi Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar) Amit Shah (Modi Ka Parivar) BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Dr Dinesh Sharma BJP (मोदी का परिवार) Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Adv. Ujjwal Nikam

account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

संयुक्त महाराष्ट्रासाठी आयुष्य वेचणाऱ्या हुतात्म्यांना कोटी कोटी नमन.. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.

संयुक्त महाराष्ट्रासाठी आयुष्य वेचणाऱ्या हुतात्म्यांना कोटी कोटी नमन.. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. #mumbaichayoddha #BJP #RPI #Shivsena #NCP #Mahayuti #AbkiBaar400Paar
account_circle
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )(@ShelarAshish) 's Twitter Profile Photo

अपने वोटबैंक को खुश करने के लिए कांग्रेस किसी भी हद तक गिर सकती है। महाराष्ट्र विधानसभा LoP विजय वडेट्टीवार कह रहे कि आतंकी कसाब ने हमारे पुलिस अधिकारियों को नहीं मारा और 26/11 हमले में पाकिस्तान का हाथ नहीं था।
Adv. Ujjwal Nikam

account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

ABP माझाच्या तोंडी परीक्षेत अ‍ॅड. उज्वल निकमांना सर्वाधिक गुण. लोकशाहीच्या परीक्षेतही अव्वल येणार, जनतेची नापासून सेवा करणार! ABP माझा

ABP माझाच्या तोंडी परीक्षेत अ‍ॅड. उज्वल निकमांना सर्वाधिक गुण. लोकशाहीच्या परीक्षेतही अव्वल येणार, जनतेची नापासून सेवा करणार! #mumbaichayoddha #BJP #RPI #Shivsena #NCP #Mahayuti #AbkiBaar400Paar #LokSabhaElections2024 @abpmajhatv
account_circle
Akshay Chavan (Modi ka Parivar)(@axay9838) 's Twitter Profile Photo

माननीय सौ.ज्योती उज्ज्वल निकमजी यांनी माझ्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली.
अँड .उज्वलजी निकम यांना संसदेत पाठवण्याचे आम्ही त्यांना वचन दिले.

BJP
भाजपा महाराष्ट्र
BJP Mumbai
Adv. Ujjwal Nikam ji
Adv.Aniket Nikkam ji
Susham Sawant (MODI KA PARIVAR) ji

account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

काल उत्तर मध्य मुंबईत माझ्या प्रचारासाठी सहारगांव पद यात्रा सभेत अनेक हिंदू मुस्लिम बांधव तळपत्या उन्हातही मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले.हे प्रेम विसरणार नाही

Narendra Modi Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

काल उत्तर मध्य मुंबईत माझ्या प्रचारासाठी सहारगांव पद यात्रा सभेत अनेक हिंदू मुस्लिम बांधव तळपत्या  उन्हातही मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले.हे प्रेम विसरणार नाही #mumbaichayoddha
#BJP #RPI #Shivsena #NCP #Mahayuti #LokSabhaElections2024
@narendramodi @Dev_Fadnavis
account_circle
Swapna Virendra Mhatre(@MhatreViru) 's Twitter Profile Photo

कार्टर रोड वॉर्ड क्रमांक 100 मधील येथे मॉर्निंग वॉक करण्यास आलेल्या नागरिकांशी संवाद साधून आमचे महायुतीचे उमेदवार अ‍ॅड उज्ज्वल निकम यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

कार्टर रोड वॉर्ड क्रमांक 100 मधील येथे मॉर्निंग वॉक करण्यास आलेल्या नागरिकांशी संवाद साधून आमचे महायुतीचे उमेदवार अ‍ॅड उज्ज्वल निकम यांना मतदान करण्याचे आवाहन केले. #MumbaichaYoddha #LokSabhaElections2024
account_circle
महा MTB(@TheMahaMTB) 's Twitter Profile Photo

आमदार प्रविण दरेकर यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. आपल्या एक्स आकाउंटवर पोस्ट करत मी मतदान केले, तुम्हीही करा,आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन अवश्य करा असे आवाहन त्यांनी नागरीकांना केले.

Pravin Darekar - प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar)

account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

पहा उत्तर मध्य मुंबईचे भाजपचे उमेदवार ऍड. उज्वल निकम यांची एबीपी माझावर खास मुलाखत

youtube.com/watch?v=m0MD6U…

account_circle
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )(@ShelarAshish) 's Twitter Profile Photo

कोळी महासंघातर्फे खार दांडा येथे आयोजित कार्यक्रमात उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह उपस्थितीत राहून शुभेच्छा दिल्या. आमच्या खार दांड्यातील कोळी बांधवांच्या सुख दुःखात मी नेहमीच सहभागी होत असतो. Adv. Ujjwal Nikam

कोळी महासंघातर्फे खार दांडा येथे आयोजित कार्यक्रमात  उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह उपस्थितीत राहून शुभेच्छा दिल्या. आमच्या खार दांड्यातील कोळी बांधवांच्या सुख दुःखात मी नेहमीच सहभागी होत असतो. @miujjwalnikam 
#MumbaichaYoddha #BJP #RPI #Shivsena #NCP
account_circle
Rahul Kamble (Modi Ka Parivar)(@RahulKambleaar) 's Twitter Profile Photo

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार कायदेतज्ञ ॲड. उज्वल निकम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चांदीवली विधानसभेत प्रचार फेरी काढण्यात आली.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार कायदेतज्ञ ॲड. उज्वल निकम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चांदीवली विधानसभेत प्रचार फेरी काढण्यात आली.

#MumbaichaYoddha #BJP #RPI #Shivsena #NCP #Mahayuti #AbkiBaar400Paar #LokSabhaElections2024
account_circle
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )(@ShelarAshish) 's Twitter Profile Photo

वॉर्ड क्र. १०१ मधील कांतवाडी येथील रहिवाश्यांशी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधला. उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे, असे आवाहन केले.

@miujjwalnikam #MumbaichaYoddha
#BJP #RPI #Shivsena #NCP #Mahayuti
account_circle