RNO | Right News Online(@RNO_Official) 's Twitter Profile Photo

🕔| कल्याण से ठाकरे ग्रुप के सैकड़ों कार्यकर्ता मुंबई के लिए रवाना हुए

account_circle
Thalak Batmya - ठळक बातम्या(@ThalakBatmyaMH) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचा डाव, संजय राऊत यांची गच्छंती, आता ठाकरे गट काय करणार? मोठी अपडेट

शिवसेनेचा डाव, संजय राऊत यांची गच्छंती, आता ठाकरे गट काय करणार? मोठी अपडेट
#shivsena #thackeraygroup #sanjayraut #shivsena
account_circle
Sagar Suryawanshi(@SAGAR73310353) 's Twitter Profile Photo

Prakash Ambedkar | Thackeray Group चा उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा, मविआला पाठिंबा नाही

TV9 Marathi

account_circle
RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

🕖❗️अधिवेशनात या सुनावणीचा परिणाम झाला पाहिजे असं ठाकरे गटाचा प्रयत्न आहे, हे वेळकाढूपणाचं धोरण आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे- उदय सामंत

Uday Samant Shivsena UBT Communication

account_circle
शिवसैनिक गणेश मिस्कीन(@GaneshMiskin777) 's Twitter Profile Photo

मा.मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण आहे यांची उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमनं..एकदा बघाच Aaditya Thackeray Sanjay Raut
Varun Sardesai

account_circle
Vijay SM_PUNE (Modi ka parivar)(@VIJAY_PUNE777) 's Twitter Profile Photo

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटात सामील होण्यासाठी 100 वेळा केला होता फोन .

Bhaskar Jadhav Mohit Kamboj Bharatiya ( Modi Ka Parivar )

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटात सामील होण्यासाठी 100 वेळा केला होता फोन .

@_BhaskarJadhav @mohitbharatiya_ #ThackerayGroup #BJP4IND #EknathShinde
account_circle
Hindusthan Post Marathi(@HindusthanPostM) 's Twitter Profile Photo

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीमधील घरी एसीबीचे छापे; आतापर्यंत सहावेळा एसीबीकडून चौकशी

marathi

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीमधील घरी एसीबीचे छापे; आतापर्यंत सहावेळा एसीबीकडून चौकशी

#ubt #thackeraygroup #mla #rajansalvi #ASB #Raid #ratnagiri #inquiry #trending #breakingnesws #hindusthanpost #hindusthanpostmarathi
account_circle
Clifton Agency(@CliftonAgency) 's Twitter Profile Photo

Clifton Agency are launching the of this prime retail & leisure investment in on behalf of ThackerayGroup.

For further information, please get in touch with the team or our joint agents at Colliers UK.

Clifton Agency are launching the #sale of this prime retail & leisure investment in #Guildford on behalf of @ThackerayGroup. 
 
For further information, please get in touch with the team or our joint agents at @Colliers_UK.

#Retail #Leisure #Investment #Property #RealEstate
account_circle
Sushen Jadhav | सुषेन जाधव(@SushenSakal) 's Twitter Profile Photo

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी गजानन कीर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र दिलं आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांना संसदीय नेतेपदावरुन हटवण्यात आलं आहे.

Sanjay Raut Gajanan Kirtikar -गजानन कीर्तिकर

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी गजानन कीर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र दिलं आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांना संसदीय नेतेपदावरुन हटवण्यात आलं आहे.

@rautsanjay61 @GajananKirtikar #ThackerayGroup #EknathShinde #मराठी
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

राज्य सरकारने दिवाळी सण जवळ आलेला असतानाच वाढत्या प्रदूषणाला कमी करण्यासाठी काही निर्बंध जारी केले आहेत. त्यावर आज ठाकरे गटाने टीका केली.
-

राज्य सरकारने दिवाळी सण जवळ आलेला असतानाच वाढत्या प्रदूषणाला कमी करण्यासाठी काही निर्बंध जारी केले आहेत. त्यावर आज ठाकरे गटाने टीका केली.
-
#saamanaonline #Diwali2023  #ThackerayGroup #EknathShinde #Shivsena #MaharashtraPolitics #LetsUppMarathi
account_circle
TOD Marathi(@TODMarathi) 's Twitter Profile Photo

आजची सुनावणी संपली. सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी मंगळवारी 28 फेब्रुवारीला होणार.

आजची सुनावणी संपली. सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी मंगळवारी 28 फेब्रुवारीला होणार.
#shivsena #uddhavthackeray #eknathshinde #shindegroup #ThackerayGroup #maharashtrapolitics #MarathiNews #marathibatmya #SuprimeCourt #todmarathi #timesofdemocracy
account_circle
Ramraje Shinde(@ramraje_shinde) 's Twitter Profile Photo

ठाकरे गटाला मोठा धक्का! CM Eknath Shindeयांच्या उपस्थितीत Rahul kanal यांचा शिंदे गटात प्रवेश

account_circle
ETVBharat Maharashtra(@ETVBharatMA) 's Twitter Profile Photo

: मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे कुठल्या पक्षात जातील ?

Resigns

A. भाजपा B. शिंदेंची शिवसेना C. ठाकरेंची शिवसेना
D. राष्ट्रवादी अजित पवार E. राष्ट्रवादी शरद पवार

#VasantMore : मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे कुठल्या पक्षात जातील ?

#VasantMoreResigns #VasantMore  #BJP #ShindeGroup #ThackerayGroup #NCPAjitPawar #NCPSharadPawar #ETVBharatPoll

A. भाजपा   B. शिंदेंची शिवसेना  C. ठाकरेंची शिवसेना
D. राष्ट्रवादी अजित पवार   E. राष्ट्रवादी शरद पवार
account_circle