Celebrate every milestone, big or small.
#lokshahimarathi is now the fastest growing Marathi News Channel...
गतिमान प्रगती !
लोकशाहीचा परिवार वाढतोय.
तुमच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही.
असेच प्रेम कायम असू द्या... !!
#कोराकागदनिळीशाई #आम्हीकुणालाभीतनाही
Kamlesh Sutar अभिनंदन सर आम्हाला आशा आहे की येणार्या काळात लोकशाही मराठी न्यूज चॅनल महाराष्ट्रातील नंबर एकवर असेल...
खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा...
#लोकशाही_मराठी
#कोराकागदनिळीशाई #आम्हीकुणालाभीतनाही
#जयभीम #जय_संविधान