Archana Tushar Patil(@ArchanaTpatil) 's Twitter Profile Photo

या निरागस मनातूनही एकच आवाज घुमतोय, जगासह प्रत्येक ओठातून तेच नाव दुमदुमूतेय.!
मोssदी, मोदी..

account_circle
Ashwini ( Modi ka Parivar)(@ashwini48944431) 's Twitter Profile Photo

,
पुण्याची ताकद गिरीश बापट
कसब्याची पसंत रासने हेमंत
कसब्यात कमळच फुलणार
खात्रीने हे घडणार,भाजपचे नेतृत्व येणार

account_circle
Harshada Pharande (Modi Ka Parivar)(@Harshadaph) 's Twitter Profile Photo

कसब्यात कमळ फुलणारच!
कसब्याची पसंत रासने हेमंत!!

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजपचे अधिकृत उमेदवार श्री. Hemant Rasane (Modi Ka Parivar) जी यांच्या प्रचारात सहभाग घेत यावेळी मतदार बंधू-भगिनींच्या भेटीगाठी घेऊन अहवाल वाटप करुन भाजपालाच मतदान करण्याचे आवाहन केले. 1/2

कसब्यात कमळ फुलणारच!
कसब्याची पसंत रासने हेमंत!!

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजपचे अधिकृत उमेदवार श्री. @HemantNRasane जी यांच्या प्रचारात सहभाग घेत यावेळी मतदार बंधू-भगिनींच्या भेटीगाठी घेऊन अहवाल वाटप करुन भाजपालाच मतदान करण्याचे आवाहन केले. 1/2
account_circle
BJP Pune Gramin (उत्तर)(@bjp4punegramin) 's Twitter Profile Photo

पक्षनिष्ठा हा एक गुण आहे आणि तो गुण जपणारा, विचारधारेचे पालन करणारा नेता म्हणजे हेमंत भाऊ रासने ! आणि दुसरे उमेदवार, दर निवडणुकीला पक्ष बदलताना दिसले आहेत, मग ते नक्की कोणाचे तुमचे, आमचे कि त्यांचे ? त्यामुळे, कसब्याची पसंत, रासने हेमंत !

#कसब्यात_कमळच
account_circle
Vijay SM_PUNE (Modi ka parivar)(@VIJAY_PUNE777) 's Twitter Profile Photo

मतदानाच आधिकार बजावुन मिळाले टिळक कुटूंबीयाचे पाठबळ...
स्व.मुक्ताताईं च्या सदैव आशिर्वादाने कसब्यात पुन्हा फुलणार कमळ...
आता ..
धन्यवाद! समस्त आदरणीय टिळक कुटूंबीय

मतदानाच आधिकार बजावुन मिळाले टिळक कुटूंबीयाचे पाठबळ... 
स्व.मुक्ताताईं च्या सदैव आशिर्वादाने कसब्यात पुन्हा फुलणार कमळ...
आता .. #येणारतर_कमळच 
धन्यवाद!  समस्त आदरणीय टिळक कुटूंबीय

#BJP4Kasba #Rasne4Kasba #कसब्याची_पसंत_रासने_हेमंत #कसब्यात_कमळच  #विधानसभा  #कसब्याचा_गड_राखणार
account_circle