BJP Pune Gramin (उत्तर)(@bjp4punegramin) 's Twitter Profile Photo

पक्षनिष्ठा हा एक गुण आहे आणि तो गुण जपणारा, विचारधारेचे पालन करणारा नेता म्हणजे हेमंत भाऊ रासने ! आणि दुसरे उमेदवार, दर निवडणुकीला पक्ष बदलताना दिसले आहेत, मग ते नक्की कोणाचे तुमचे, आमचे कि त्यांचे ? त्यामुळे, कसब्याची पसंत, रासने हेमंत !

#कसब्यात_कमळच
account_circle
RAMBHAKT OMII ⛳ (Modi Ka Parivar)(@Hindutva_Omii) 's Twitter Profile Photo

प्रिय कसबाकरांनो...

मुक्ताताई टिळक कर्करोगा सारख्या आजारातून जात असताना पवार ठाकरे यांच्या पैकी कोणी साधी विचारपूसही केली नाही. ना त्यांच्या दुखद मृत्यूनंतर अंत्यदर्शनाला कोणी गेलं. पवार काय आणि ठाकरे काय, हे लांडगे फक्त मृताच्या टाळूवरचं लोणी खायचं काम करत आहेत.

Aparna Pawar-Bhoir(@appeepawarbhoir) 's Twitter Profile Photo

चला स्क्रीन shot आहेत बर माझ्याकडे 'कसब्यात कमळच फुलवणार्यांचे 😂😂
धंगेकर प्रचंड मतांनी विजयी💐💐
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) Chandrakant Patil (Modi Ka Parivar) Trupti Garg Prakash Gade (मोदी का परिवार)

चला स्क्रीन shot आहेत बर माझ्याकडे 'कसब्यात कमळच फुलवणार्यांचे 😂😂 
धंगेकर प्रचंड मतांनी विजयी💐💐
@ChitraKWagh @ChDadaPatil @garg_trupti @PrakashGade13
account_circle
किरण लढे(@ladhe_kiran) 's Twitter Profile Photo

झाली नौटंकी सुरू ...

पोलिसांना आणि भाजपला बदनाम करून निवडणूक जिंकता येत नाही !

कसब्यात कमळच फुलणार ✌️

झाली नौटंकी सुरू ...

पोलिसांना आणि भाजपला बदनाम करून निवडणूक जिंकता येत नाही !

कसब्यात कमळच फुलणार ✌️
account_circle
Piyush Jagdish Kashyap (Modi Ka Parivar)(@TheRSS_Piyussh) 's Twitter Profile Photo

दुबई किंवा सौदी अरेबिया कुठूनही कुणालाही आणलं तरी . कसब्यात भाजपला मतदान करा.

पुण्येश्वरच्या पुनर्निर्माणासाठी,
हिंदुत्वाला वाचवण्यासाठी !!

account_circle
Ashwini ( Modi ka Parivar)(@ashwini48944431) 's Twitter Profile Photo

,
पुण्याची ताकद गिरीश बापट
कसब्याची पसंत रासने हेमंत
कसब्यात कमळच फुलणार
खात्रीने हे घडणार,भाजपचे नेतृत्व येणार

account_circle