BJP Pune(@BJP4PuneCity) 's Twitter Profile Photo

जय जय महाराष्ट्र माझा ...
गर्जा महाराष्ट्र माझा!
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
दिन

account_circle
Datta (Modi Ka Parivar)(@Datta009) 's Twitter Profile Photo

जय जय राम कृष्ण हरी... 🚩
कपाळी लावूनी केशरी टिळा
नमन करितो तुला महाराष्ट्र देशा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
@bjp4maharashtra

account_circle
Gaurav Vasant Raut (मोदी का परिवार) #BJPGVR(@gauravraut879) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राशी नाळ जुळलेल्या देश आणि राज्यातील तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या भगव्या शुभेच्छा 🚩🚩🚩
महाराष्ट्र प्रगती रथावर दिन

account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

मना खान्देश, आमनी कानबाई माता,
भाषा आणि संस्कृती च्या समृद्धतेचा विस्मयकारी आपला महाराष्ट्र दिन

मना खान्देश, आमनी कानबाई माता, 
भाषा आणि संस्कृती च्या समृद्धतेचा विस्मयकारी आपला महाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #1stMay #Maharashtraday #गौरवशालीमहाराष्ट्र #कामगारदिन #महाराष्ट्र
account_circle
Chetan (Modi Ka Parivar)(@Chetanvs13) 's Twitter Profile Photo

मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ।।

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

दिन

account_circle
BJP Pune(@BJP4PuneCity) 's Twitter Profile Photo

जय जय महाराष्ट्र माझा ...
गर्जा महाराष्ट्र माझा!
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!

जय जय महाराष्ट्र माझा ... 
गर्जा महाराष्ट्र माझा!
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
 #1stMay #Maharashtraday 
#गौरवशालीमहाराष्ट्र
account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राची आई तुळजाभवानी, परंपरा आमच्या मराठवाड्याला संपन्न इतिहासाची,
भाषा आणि संस्कृती च्या समृद्धतेचा, विस्मयकारी आपला महाराष्ट्र

महाराष्ट्राची आई तुळजाभवानी, परंपरा आमच्या मराठवाड्याला संपन्न इतिहासाची,
 भाषा आणि संस्कृती च्या समृद्धतेचा, विस्मयकारी आपला महाराष्ट्र
#महाराष्ट्रदिन #1stMay #Maharashtraday #गौरवशालीमहाराष्ट्र
account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

पैलवानाच्या चालीची रांगडी आमची बोली,
भाषा आणि संस्कृती च्या समृद्धतेचा, विस्मयकारी आपला महाराष्ट्र#महाराष्ट्रदिन

पैलवानाच्या चालीची रांगडी आमची बोली,
भाषा आणि संस्कृती च्या समृद्धतेचा, विस्मयकारी आपला महाराष्ट्र#महाराष्ट्रदिन #1stMay #Maharashtraday #गौरवशालीमहाराष्ट्र #कामगारदिन #कोकण
account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

ओल्या खोबऱ्यासारखी ग्वाड स्वभावाची माणसा, आकाशाक मिळणारो समुद्र
भाषा आणि संस्कृती च्या समृद्धतेचा, विस्मयकारी आपला महाराष्ट्र

ओल्या खोबऱ्यासारखी ग्वाड स्वभावाची माणसा, आकाशाक मिळणारो समुद्र
 भाषा आणि संस्कृती च्या समृद्धतेचा, विस्मयकारी आपला महाराष्ट्र 
#महाराष्ट्रदिन #1stMay #Maharashtraday #गौरवशालीमहाराष्ट्र #कामगारदिन #कोकण
account_circle
Vijay Gaikwad (Modi Ka Parivar)(@BJPVijayG) 's Twitter Profile Photo

पैलवानाच्या चालीची रांगडी आमची बोली,
भाषा आणि संस्कृती च्या समृद्धतेचा, विस्मयकारी आपला महाराष्ट्र

पैलवानाच्या चालीची रांगडी आमची बोली,
भाषा आणि संस्कृती च्या समृद्धतेचा, विस्मयकारी आपला महाराष्ट्र
#महाराष्ट्रदिन #1stMay #Maharashtraday #गौरवशालीमहाराष्ट्र #कामगारदिन
account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

आजचा महाराष्ट्र प्रगतीरथावर स्वार आहे महाराष्ट्रात नव्या योजना ,नवी धोरणे ,नवे प्रकल्प आणि नवे संकल्प यातून महाराष्ट्र उतुंग भराऱ्या घेत आहे
महाराष्ट्र प्रगती रथावर दिन

account_circle
Shivash Patil(@PatilShivash) 's Twitter Profile Photo