❣️😊वैभव शेंडगे ☺️❣️(@VAIBHAV9325) 's Twitter Profile Photo

आज .
माय मराठीची सेवा अशीच सुरु राहण्यासाठी आपण सर्वांनी मिळून वसा घेऊ आपल्या मराठीचा...
सर्वांना ातृभाषा दिनाच्या शुभेच्छा💐
राठीएकीकरणसमिती

आज #जागतिकमातृभाषादिन. 
माय मराठीची सेवा अशीच सुरु राहण्यासाठी आपण सर्वांनी मिळून वसा घेऊ आपल्या मराठीचा...
सर्वांना #मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा💐 
#मराठीएकीकरणसमिती #म
account_circle
sushil sharad walunj(@sushil_walunj) 's Twitter Profile Photo

ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची!

आज त्यानिमित्ताने आपण आपल्या बोलण्यात व्यवहारात आपल्या मातृभाषेचा मराठीचा आणखी जास्त वापर करूयात आणि तिला तिचा मान मिळवून देऊयात. राठी 🙏🚩

ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची!

आज #जागतिकमातृभाषादिन त्यानिमित्ताने आपण आपल्या बोलण्यात व्यवहारात आपल्या मातृभाषेचा मराठीचा आणखी जास्त वापर करूयात आणि तिला तिचा मान मिळवून देऊयात. #मराठी #म 🙏🚩
account_circle
Diksha Dahare(@diksha_dahare) 's Twitter Profile Photo

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आज .
माय मराठीची सेवा अशीच सुरु राहण्यासाठी आपण सर्वांनी मिळून वसा घेऊ आपल्या मराठीचा...

सर्वांना मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा💐

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आज #जागतिकमातृभाषादिन. 
माय मराठीची सेवा अशीच सुरु राहण्यासाठी आपण सर्वांनी मिळून वसा घेऊ आपल्या मराठीचा...

सर्वांना मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा💐
account_circle
Sangharsh krida mandal(@Aai_jagdamba) 's Twitter Profile Photo

ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची!

आज त्यानिमित्ताने आपण आपल्या बोलण्यात व्यवहारात आपल्या मातृभाषेचा मराठीचा आणखी जास्त वापर करूयात आणि तिला तिचा मान मिळवून देऊयात. राठी 🙏🚩

ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची!

आज #जागतिकमातृभाषादिन त्यानिमित्ताने आपण आपल्या बोलण्यात व्यवहारात आपल्या मातृभाषेचा मराठीचा आणखी जास्त वापर करूयात आणि तिला तिचा मान मिळवून देऊयात. #मराठी #म 🙏🚩
account_circle
कुणाल 𑘎𑘳𑘜𑘰𑘩 𑘕𑘻𑘫𑘲 #अभिजातमराठी(@KunalJoshi11111) 's Twitter Profile Photo

भाषा ही व्यवहारात राहिली तर टिकेल
अमराठी व्यक्तीशी मराठीतच संवाद साधा
महाराष्ट्रात मराठीला हिंदी हा पर्याय असूच शकत नाही

#जागतिकमातृभाषादिन
भाषा ही व्यवहारात राहिली तर टिकेल 
अमराठी व्यक्तीशी मराठीतच संवाद साधा
महाराष्ट्रात मराठीला हिंदी हा पर्याय असूच शकत नाही
account_circle
मोहन 🎶(@imUMohan) 's Twitter Profile Photo

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी'
- सुरेश भट

जागतिक मातृभाषा दिनाच्या निमित्ताने मातृभाषेचं संवर्धन करण्याचा संकल्प करु. जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

राठी

#म #मराठी #जागतिकमातृभाषादिन
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

आज .माय मराठीची सेवा अशीच सुरु राहो,आपण सर्वांनी मिळून वसा घेऊ आपल्या मराठीचा..सर्वांना पुनःश्च शुभेच्छा..💐

आज #जागतिकमातृभाषादिन .माय मराठीची सेवा अशीच सुरु राहो,आपण सर्वांनी मिळून वसा घेऊ आपल्या मराठीचा..सर्वांना पुनःश्च शुभेच्छा..💐

भाजपा वसई विधानसभा (Modi Ka Parivar)(@bjp4vasaiv) 's Twitter Profile Photo

जगभरात भाषा आणि संस्कृतीप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. आपल्या मातृभाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार करूया. सर्वांना जागतिक मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा!

#जागतिकमातृभाषादिन #InternationalMotherTongueDay
account_circle